स्वामी समर्थांचे भक्त असाल तर, रात्री झोपताना हा 3 अक्षरी मंत्र जरूर म्हणा…

0
850

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो आपण सर्वच जण श्री स्वामी समर्थ यांचे भक्त आहोत, सेवेकरी आहोत. आपण स्वामींचे पारायण, नामस्मरण करतो, स्तोत्र पठण करतो.

आपल्याला जसा वेळ मिळेल तसं आपण श्री स्वामी समर्थ यांच्या मठात जातो. त्यांना प्रसन्न करण्यासाठी त्यांचं नामस्मरण करतो. आपला श्री स्वामी समर्थ यांच्यावर खूप विश्वास असतो.

मित्रांनो आज आपण स्वामी समर्थ यांचा असाच एक मंत्र पाहणार आहोत, हा मंत्र फक्त 3 अक्षरी आहे. हा मंत्र आपल्याला रात्री झोपण्यापूर्वी बोलायचा आहे.

हा मंत्र बोलल्यावर तुमच्या कोणत्याही इच्छा या लगेच पूर्ण होतील. तुमच्या वर स्वामी समर्थांचा आशीर्वाद राहील. तुमच्या जीवनात असलेली सगळी संकटं ही दूर होतील.

मित्रांनो हा मंत्र कोणीही रात्री झोपण्यापूर्वी बोलू शकता. महिला, पुरुष किंवा लहान मुलं. हा मंत्र बोलण्यापूर्वी एक गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे ती म्हणजे तुमचा विश्वास हा स्वामी समर्थांवर असायला हवा.

तुम्ही मनापासून, मनोभावे या मंत्राचा जाप करायचा आहे. मित्रांनो फक्त बोलायचं म्हणून हा मंत्र बोलू नका. मंत्र बोलताना तुमच्या मनात स्वामींच्या विषयी विश्वास आणि मानत श्रद्धा असायला हवी.

मनापासून, मनोभावे जर मंत्राचा जाप केला तरच स्वामी आपल्यावर प्रसन्न होतील. कोणतंही काम करताना मन लावून करा. तरच त्याचा उपयोग होतो.

मित्रांनो रात्री जेवण झाल्यानंतर जेव्हा आपण झोपायला जाल तेव्हा अंथरुणावर बसून आपल्याला या 3 अक्षरी मंत्राचा जाप करायचा आहे. अगदी मनापासून हात जोडून आपल्याला या मंत्राचा जाप करायचा आहे.

या मंत्राचा जाप आपल्याला फक्त एक वेळेस करायचा आहे. ना 11 ना 21 ना 108 वेळा, तर फक्त एक वेळा आपल्याला या मंत्राचा जाप करायचा आहे.

हा मंत्र कोणता आहे. मित्रांनो हा मंत्र सद्गुरू स्वामी समर्थ यांचा मंत्र आहे. स्वामी समर्थांचा चमत्कारी मंत्र आहे. हा मंत्र आहे श्री सद्गुरू समर्थ.

श्री सद्गुरू समर्थ. मित्रांनो तुम्हाला रात्री झोपताना फक्त या मंत्राचा एक वेळा जप करायचा आहे. हात जोडून, मनात स्वामींप्रती भक्तीभाव आणून या मंत्राचा जप करायचा आहे.

हा मंत्र बोलून मनात स्वामींच्या विषयी आस्था, श्रद्धा ठेवा. आणि शांत झोपुन जा. मित्रांनो हा 3 अक्षरी मंत्र रोज रात्री झोपण्यापूर्वी बोला. या मंत्राच्या प्रभावाने स्वामी समर्थ तुमच्या वर प्रसन्न होतील आणि तुमच्या आयुष्यात असलेले सगळे संकटं, समस्या, अडचणी या स्वामी कृपेने नक्की दूर होतील.

मित्रांनो तुमच्या मनात स्वामींविषयी श्रद्धा असेल तरच या मंत्राचा जप करा. स्वामी तुमच्यावर नक्की प्रसन्न होतील.

टीप – कोणतीही अंध श्रद्धा पसरवणे हा या पोस्ट मागचा उद्देश नाही. फक्त समाज मान्य असलेले उपाय, माहिती आपल्या पर्यंत पोहोचवणे हा एकच हेतू या पोस्ट मागे आहे. कोणीही गैर समज करू घेऊ नये.

माहिती आवडली असेल तर मित्रांसोबत शेयर करा, तुमचा एक शेयर मित्राचं कल्याण करू शकतो.

अशाच माहितीपुर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आताच आपले मराठी धिंगाणा हे फेसबुक पेज लाइक करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here