नमस्कार मित्रानो
मित्रानो रात्री झोपताना घरामध्ये इथे लावा एक दिवा. घरात सतत कटकटी होत असतील , घरातील लोक सतत एकमेकांशी भांडत असतील , घरात शुल्लक कारणावरून वाद विवाद होत असतील तर आज जो उपाय आम्ही सांगणार आहोत तो तुम्ही अवश्य करून पहा.
मित्रानो तुम्ही हा उपाय केल्या नंतर आपल्या घरात होणारी भांडणे शांत होतील. घरामध्ये सुख , शांती , समाधान लाभेल. मित्रानो घरातील वातावरण सतत कटकटीचे असेल , घरातील लोक कुरबुरीने वागत असतील तर अशा घरामध्ये माता लक्ष्मी कधीच वास करत नाही.
ज्या घरामध्ये माता लक्ष्मी राहत नाही त्या घरामध्ये सुख शांती कधीच निघून गेलेली असते. मित्रानो लक्षात घ्या माता लक्ष्मीचे आपल्या घरात वास्तव्य राहणे अत्यंत महत्वाचे असते. म्हणूनच घरातील प्रत्येक व्यक्तीने संयम बाळगायला हवा. दुसऱ्याच म्हणणं ऐकून घ्यायला हवं.
मित्रानो प्रत्येक जण स्वतःचा मोठेपणा दाखवण्यासाठी , आपणच किती शहाणे आहोत हे दाखवण्यासाठी कधीही माघार घेत नाहीत. जर घरात असे वागणाऱ्या व्यक्ती असतील तर घरात नक्कीच वाद विवाद आणि कुरबुरी सुरु राहतात. तर मित्रानो हा उपाय तुम्ही नक्की करून पहा.
मित्रानो उपाय अगदी सोप्पा आहे. आपल्याला करायचं काय आहे तर एक तेलाचा दिवा आपल्या घरात लावायचा आहे. जसा आपण देवघरात दिवा लावतो अगदी तशाच पद्धतीने आपल्याला घरात या ठिकाणी दिवा लावायचा आहे.
लक्षात घ्या घरामध्ये जिथे पाणी भरून ठेवतो अशा ठिकाणी आपल्याला हा दिवा लावायचा आहे. दिवा लावताना कोणतेही तेल वापरू शकता. परंतु मोहरीचे तेल वापरले तर अति उत्तम. मित्रानो मोहरीच्या तेलाने खूप लवकर या उपायाचा परिणाम दिसून येतो असं शास्त्र मानत.
तर मित्रानो कोणत्याही तेलाचा दिवा जिथे घरामध्ये पाणी भरून ठेवतो तिथे लावायचा आहे. यामुळे आपल्या घरामध्ये सुख , शांती , समाधान , आरोग्य , धनसंपत्ती , पैसा सर्व काही प्राप्त होईल. आपल्या घरातील भांडणे , कटकटी , नकारात्मक गोष्टी संपुष्टात येतील.
मित्रानो लक्षात घ्या दिव्यात असलेला वातीचा कापूस हा दिव्याला लागूनच ठेवायचा आहे. जास्त खाली किंवा बाहेर सोडायचा नाहीये. मित्रानो हा उपाय तुम्ही दिवसातून दोन वेळेस केला तर अतिउत्तम. लगेचच तुम्हाला फरक जाणवू लागेल. घरातील वाद विवाद कमी झालेले तुम्हाला दिसेल.
तुमच्या घरात सुख , समृद्धी , समाधान , शांती सर्व काही चांगल्या रीतीने सुरळीत होईल. मित्रानो उपाय आवडला असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहितीपूर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.
कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमचा हेतू नाही. आम्ही कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला प्रोत्साहन देत नाही. फक्त मानवी जीवनाला सुख आणि शांती देणारे समाजमान्य उपाय आपल्यापर्यंत पोहचवणे एवढाच आमचा हेतू आहे.