उद्या श्रावणातील पहिला सोमवार… उद्यापासून या पाच राशी करोडो मध्ये खेळतील…

0
299

नमस्कार मित्रानो

मित्रांनो हिंदू धर्मामध्ये अमावसेला विशेष महत्व प्राप्त आहे. प्रत्येक अमावस्येचे एक वेगळे महत्त्व सांगितले आहे. ज्योतिष्यानुसार आषाढ महिन्यात येणारी गटारी अमावस्या ही अतिशय महत्त्वपूर्ण मानली जाते. आषाढ महिन्यातील कृष्ण पक्षात येणाऱ्या या अमावसेला दीप अमावस्या म्हणून देखील ओळखले जाते.

आषाढी अमावस्येच्या समाप्तीनंतर पवित्र श्रावण महिन्याची सुरुवात होत असते. ज्योतिषानुसार यावर्षी येणारी दीप अमावस्या ही अतिशय महत्त्वपूर्ण मानली जात आहे. कारण यावर्षी अमावस्येला ग्रहांचा अतिशय शुभ संयोग बनतं आहे. या संयोगाच्या शुभ प्रभावाने या पाच राशींचे भाग्य उदयास येणार आहे.

दिनांक 7 ऑगस्टच्या सायंकाळी सात वाजून 12 मिनिटांनी अमावस्येला सुरुवात होणार असून दिनांक 8 ऑगस्टच्या सायंकाळी 7 वाजून 20 मिनिटांनी अमावस्या समाप्त होणार आहे . पंचागानुसार दिनांक 8 ऑगस्ट रोजी बुध ग्रह राशी परिवर्तन करणार आहेत .

बुध हे ग्रहांचे राजकुमार मानले जातात . यांचा सकारात्मक प्रभाव पडतो तेव्हा मनुष्याचे भाग्य चमकण्यास वेळ लागत नाही आणि विशेष म्हणजे याच दिवशी चंद्र आणि सूर्य अशी युती होत आहे . अनेक वर्षानंतर अमावस्येला असा शुभ संयोग बनतं असून या संयोगाचा अतिशय सकारात्मक प्रभाव या पाच राशीवर पडणार असून यांच्या जीवनातील दुःखाचे दिवस आता संपणार आहेत.

अमावस्येच्या समाप्तीनंतर येणारा काळा आपल्या जीवनात अनेक सकारात्मक परिवर्तन घडवून आणणार आहे . आता प्रगतीला वेळ लागणार नाही . आपल्या जीवनात चालू असणाऱ्या आर्थिक समस्या आता समाप्त होतील. धनलाभाचे योग जमून येणार असून आर्थिक प्रगतीच्या संधी चालून आपल्याकडे येणार आहेत.

उद्योग व्यवसाय आणि कार्यक्षेत्रातून आर्थिक आवक वाढण्याचे संकेत आहेत . सुखसमृद्धी आणि ऐश्वर्याने आपले जीवन फुलून येणार आहे. तर चला वेळ वाया न घालवता पाहुयात कोणत्या आहेत त्या पाच राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत.

मेष रास

मेष राशीवर अमावस्येचा अतिशय सकारात्मक प्रभाव पडणार आहे. ग्रह नक्षत्राची अनुकूलता आपल्याला लाभणार असून आपल्या धनसंपत्ती मध्ये मोलाची भर पडणार आहे. कामात येणारे अपयश आता दूर होणार आहे. हाती घेतलेल्या प्रत्येक कामात यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत . समाजात मान-सन्मान वाढणार असून जीवन सुखी आणि समाधानी बनणार आहे.

वृषभ रास

वृषभ राशिवर अमावस्येचा अतिशय सकारात्मक प्रभाव पडणार आहे. भाग्य अचानक कलाटणी घेण्यास सुरुवात करेल . या काळात आपल्या आर्थिक क्षमता मजबूत बनणार आहेत. कार्यक्षेत्रातील कामांना गती प्राप्त होईल. आर्थिक प्रगतीच्या साधनांमध्ये वाढ होईल. बेरोजगारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. आपल्या जीवनात चालू असणारी आर्थिक समस्या आता समाप्त होणार आहे. घर परिवारात सुखाचे दिवस येतील . करिअरमध्ये मनाप्रमाणे यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत.

तुळ रास

तूळ राशीला भाग्य आता भरपूर प्रमाणात साथ देणार आहे. ग्रह नक्षत्राची अनुकूलता आणि अमावस्येचा सकारात्मक प्रभाव आपल्या राशीसाठी विशेष लाभदायी ठरणार आहे. आपल्या जीवनात चालू असणाऱ्या अनेक समस्या आता समाप्त होणार आहेत . धनलाभाचे योग जमून येणार असून कार्यक्षेत्रातून आर्थिक आवक वाढण्याचे संकेत आहेत . उद्योग व्यापारात भरभराट पहावयास मिळेल. हा काळ आपल्या जीवनाला प्रगतीची नवी दिशा देणारा काळ ठरणार आहे.

वृश्चिक रास

वृश्चिक राशीसाठी परिस्थिती अतिशय अनुकूल बनत आहे. अमावस्येचा सकारात्मक प्रभाव आणि ग्रह नक्षत्राची अनुकूलता आपल्या जीवनात आनंदाचे दिवस घेऊन येणार आहे . कार्य क्षेत्राला प्रगतीची नवी चालना प्राप्त होईल. हाती घेतलेल्या कामात यश प्राप्त होणार आहे. आलेल्या संधीचे सोने करून दाखवणार आहात. आपण केलेल्या कष्टाला फळ प्राप्त होणार आहे. आर्थिक क्षमता पहिल्यापेक्षा मजबूत बनेल. काळ अनुकूल असल्यामुळे योग जुळून येणार आहेत.

कुंभ रास

कुंभ राशीसाठी यशप्राप्तीचे मार्ग मोकळे होणार आहेत. कामात सतत येणाऱ्या अडचणी आता दूर होणार आहेत. प्रगतीच्या नव्या संधी चालून आपल्याकडे येतील. अमावास्येचा सकारात्मक प्रभाव आपल्या जीवनात अनेक आश्चर्यकारक घडामोडी घडवून आणू शकतो. जे ठरवाल त्यात यश प्राप्त करून दाखवणार आहात . मार्गात येणारे अडथळे दूर होतील. मागील अनेक दिवसापासून अपूर्ण राहिलेल्या मनोकामना या काळात पूर्ण होण्याचे संकेत आहेत. प्रगतीच्या मार्गावर एक पाऊल पुढे पडणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here