नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो मनुष्याचा ज न्म झाला म्हणजे मृ त्यू निश्चित आहे. मृ त्यू अकाली येवो किंवा वेळेत येवो त्याचे संकेत 6 महिन्यापूर्वीच भेटायला सुरवात होते. परंतु सर्वच जण त्या संकेतांकडे दुर्लक्ष करतात.
मित्रानो मृ त्यूला कोणीच टाळू शकले नाहीये. मृ त्यू एक अंतिम आणि अटळ सत्य आहे. परंतु शिवपुराणानुसार मृ त्यू येण्यापूर्वी आपल्याला त्याची लक्षणे दिसू लागतात.
पुराणानुसार कोणतीच गोष्ट अचानक घडत नाही. एक, तीन किंवा सहा महिन्या आधीच आपल्याला लक्षण दिसू लागतात. प्रत्येकाला असेच वाटते कि मृ त्यू काय तो तर एक ना एक दिवस येणारच आहे.
पण पुराणानुसार मृ त्यूची पहिली घंटा डोक्यात नाही तर बेंबी मध्ये दिसून येते. म्हणजे पहिली हालचाल नाभीचक्रात जाणवू लागते. हे नाभिचक्र एकाच वेळी तुटत नाही, ते हळू हळू तुटत जाते.
जसे जसे नाभिचक्र तूटत जाते तसे तसे बाकी लक्षणे समोर यायला सुरवात होते. जसे कि तळहातावर दिसणाऱ्या हस्त रेषा अस्पष्ट होऊ लागतात. एवढ्या अस्पष्ट होतात कि त्यांना बघणे देखील शक्य होत नाही.
अशी काहीशी लक्षण दिसू लागली कि समजून जा मनुष्याचा मृ त्यू एका वर्षाच्या आत होणार आहे. ज्या व्यक्तीची मृ त्यू घटिका जवळ आली आहे त्या व्यक्तीला आपल्या आसपास सतत कोणीतरी असल्याचा भास होत राहतो.
अशा व्यक्तींना आपले पूर्वज किंवा मृ त व्यक्ती नजर येऊ लागतात. स्वप्नशास्रात असे वर्णन आहे कि जी स्वप्न पडतात ती भविष्यात सत्यात सुद्धा उतरू शकतात. जर तुम्हाला अशुभ स्वप्न वारंवार पडत असतील तर समजून जा मृत्यूची वेळ जवळ येत आहे.
गरुडपुराणात असा उल्लेख आहे कि जो व्यक्ती मर णाच्या दारावर आहे त्या व्यक्तीला आपल्या जवळ बसलेला व्यक्ती सुद्धा दिसेनासा होतो. मृ त्यूच्या वेळी त्या व्यक्तीला फक्त यमदूत दिसत असतो.
ज्या व्यक्तीचा मृ त्यू महिन्या भरातच होणार आहे अशा व्यक्तींना स्वतःची सावली सुद्धा स्पष्टपणे दिसत नाही. मृ त्यूच्या आधी मानवी शरीरातून एक वेगळ्याच प्रकारचा वास येऊ लागतो. याला मृ त्यूगंध म्हटले जाते.
माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. वरील माहिती शास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा हेतू नाही.