शत्रू त्रास देत असेल तर करा हा शत्रू मारक टोटका… शत्रू पासून मिळेल सुटका…

0
575

नमस्कार मित्रांनो,

आपल्या आयुष्यात सतत चढ-उतार येत राहतात. कधीकधी आपले जीवन सुखात जात असते तर कधी कधी जीवनात मानसि क, शारीरिक आणि आर्थिक समस्या सातत्याने पाठपुरावा घेतात. मग आपण या विविध प्रकारच्या समस्यानी त्रस्त होतांना, यातून बाहेर पडण्यासाठी खूप प्रयत्न करत असतो, पण आपण अपयशी ठरत असतो.

मित्रांनो जर आपल्यासोबत देखील असेच काही घडत असेल, आपणास देखील अशाच समस्या येत असतील तर हा उपाय केल्यास तुमची समस्या दूर होईल. या सर्व प्रकारच्या समस्यावर हा टोटका केल्यास, तुमचा कोणताही शत्रू असो, तुमचा शत्रू ज्याने तुम्हाला भयंकर त्रास दिला आहे या प्रकारच्या सर्व शत्रूंचा आपण या उपायाने कायमचा नाश करू शकतो.

या उपायाने तो शत्रू पुन्हा तुमच्याकडे वाईट नजरेने पाहणार नाही. शत्रू पूर्णपणे बरबाद होऊन जातो. हा प्रभावी टोटका आपल्याला फक्त शनिवारच्या दिवशी, रात्री 8:00 नंतर करायचा आहे. त्यामुळे हा टोटका अधिक परिणामकारक ठरतो.

मित्रांनो या उपायासाठी आपल्याला एक लाल कांदा आणि एक मोठा आकाराचा खिळा आवश्यक आहे. सर्व प्रथम आपल्याला हा कांदा आपल्याला डोक्याच्या वरच्या भागापासून 7 वेळा उतरून घ्यायचा आहे किंवा ज्या व्यक्तीला हा त्रास होत आहे त्याच्या डोक्यावरून हा कांदा उतरायचा आहे.

जर आपल्या घरात समस्या असेल तर घराच्या मागील दरवाजावरून कांदा हातात घेऊन तो पुढच्या म्हणजे घराच्या मुख्य दरवाजावरुन बाहेर निघावे. आपण हा उपाय करताना अशा प्रकारे 7 वेळा उतरून झाल्यावर त्या कांद्यामध्ये तो खिळा आरपार निघेल अशा प्रकारे त्या कांद्यामध्ये घुसवायचा आहे.

मित्रांनो तो खिळा घातल्यावर तो कांदा आणि खिळा आपल्याला एका कोणत्याही काळ्या कापडामध्ये गुंडाळून ते कापड अगदी घट्ट बांधायच आहे. मग हा कपडा हातात धरुन, एका प्रभावी मंत्राचा जप तुम्हाला 7 वेळा करायचा आहे. हा प्रभावी मंत्र आहे

ॐ क्रीं क्रीं क्रीडा दिक्षिणे कालिका क्रीं क्री की हूँ हूँ ही हो याहा

हा अतिशय परिणामकारक जबरदस्त शत्रू विनाशक टोटका मंत्र 7 वेळा जपल्यानंतर, आपल्याला रात्रीच्या वेळी त्यास कोणत्याही निर्जन जागी हे कापड पुरून टाकावे. तसेच  तिथून परत येताना, कधीच मागे पहायचे नाही. मग घरी आल्यावर तुम्हाला आपले हात पाय चांगले धुवून घायचे आहेत.

टीप – कोणतीही अंध श्रद्धा पसरवणे हा या पोस्ट मागचा उद्देश नाही. फक्त समाज मान्य असलेले उपाय आपल्या पर्यंत पोहोचवणे हा एकच हेतू या पोस्ट मागे आहे. कोणीही गैर समज करू घेऊ नये.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत नक्की शेयर करा. अशाच माहितीपूर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपले मराठी धिंगाणा हे फेसबुक पेज लाइक करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here