नमस्कार मित्रानो
मित्रांनो ज्योतिषानुसार ग्रहनक्षत्राची बदलती स्थिती मनुष्याच्या जीवनात अनेक आश्चर्यकारक घडामोडी घडवून आणत असते. ग्रह नक्षत्राचा शुभ प्रभाव मनुष्याच्या जीवनात सकारात्मक परिवर्तन घडवून आणण्यास पुरेसा असतो.
जेव्हा ग्रह नक्षत्र शुभ आणि सकारात्मक बनतात तेव्हा मनुष्याच्या जीवनात परिवर्तन घडून येण्यास वेळ लागत नाही. आपल्या जीवनात कितीही कठीण काळ चालू असू द्या, परिस्थितीमध्ये बदल घडून येण्यास वेळ लागत नाही.
11 ऑक्टोबरपासून अशाच काहीशा शुभ आहे सकारात्मक काळाची सुरुवात या भाग्यवान राशींच्या जीवनात होणार यांच्या जिवनातील वाईट ग्रहदशा आता समाप्त होणार आहे. आता इथून पुढे अतिशय अनुकूल काळाची सुरुवात आपल्या जीवनात होणार असून येणारा काळ आपल्या जीवनाला प्रगतीची नवी दिशा देणारा काळ ठरणार आहे.
आपल्या जीवनात चालू असणारी दुःख आणि दारिद्र्याची स्थिती आता समाप्त होणार असून यश दायक काळाची सुरवात होणार आहे. आपल्या जीवनात असणारी अपयशाची मालिका आता दूर होणार आहे.
मानसिक ताणतणाव , भयभीतीचे दडपण , भीतीचे वातावरण , पारिवारिक कलह , नात्यांमध्ये असलेली कटुता आता दूर होणार असून मानसिक सुख शांतीची प्राप्ती होणार आहे. कामात येणारे अपयश आता दूर होईल. यश प्राप्तीच्या दिशेने जीवनाचा प्रवास सुरु होणार आहे.
गेल्या अनेक दिवसापासून मनात असणारी चिंता आता दूर होणार असून आत्मविश्वासात वाढ होणार आहे. एखादी नवी प्रेरणा आपल्या मनाला प्राप्त होऊ शकते. उद्योग व्यापारात निर्माण झालेली नकारात्मक स्थिती आता बदलणार आहे .
मित्रानो दिनांक 11 ऑक्टोबर रोजी शनि आपली चाल बदलणार आहेत. ते मकर राशीमध्ये वक्री चालीने चालणार आहेत. वक्री चालीने चालणारे शनिदेव आता सरळ चालीने चालणार आहेत.सध्या शनी वक्री असून गुरु आणि शनी अशी युती आहे.
पंचांगानुसार या काळात शनि आता मार्गी होणार आहेत. आश्विन शुक्लपक्ष ज्येष्ठ नक्षत्र दिनांक 11 ऑक्टोबर रोज सोमवार रोजी सकाळी 7 वाजून 47 मिनिटांनी शनी आपली चाल बदलणार आहेत. ते वक्रीपासून मार्गी होणार आहेत. मार्गे होण्यामुळे शनी आता अधिक प्रभावशाली होणार आहेत.
ज्यांच्या कुंडलीमध्ये शनी शुभ स्थितीमध्ये आहेत अशा लोकांसाठी हा काळ अतिशय लाभदायी ठरणार आहे. सध्या मिथुन आणि तूळ राशीला शनीची ढैय्या असून धनु , मकर आणि कुंभ राशीसाठी शनीची साडेसाती चालू आहे.
शनीच्या मार्गी होण्याचा संपूर्ण १२ राशींवर शुभ अथवा अशुभ प्रभाव पडणार असून या काही भाग्यवान राशींसाठी हा काळ अतिशय सकारात्मक ठरणार आहे. या काळात शनी आपल्याला अतिशय शुभ फल देणार असून आपल्या जीवनातील परेशनीचा काळ आता समाप्त होणार आहे. प्रत्येक संकटावर विजय प्राप्त करण्यात यशस्वी ठरणार आहात.
पारिवारिक आणि कौटुंबिक जीवनात याचा अतिशय सकारात्मक परिणाम दिसून येईल. भौतिक सुख समृद्धीची प्राप्ती होणार आहे. येणारा काळ आपल्या जीवनाला यशाच्या शिखरावर घेऊन जाणारा काळ ठरणार आहे. ज्या राशींबद्दल आम्ही सांगत आहोत त्या राशी आहेत मेष , मिथुन , कन्या , तूळ , वृश्चिक , धनु , मकर आणि कुंभ रास.
माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच राशीविषयी पोस्ट रोज मिळवण्यासाठी खाली दिलेल्या फेसबुक लाईक बटन वर क्लीक करा.
वरील माहिती हि ज्योतिषशास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा हेतू नाही. अधिक माहितीसाठी ज्योतिषतज्ञांचा सल्ला आवश्यक.