नमस्कार मित्रानो,
ज्योतिषशास्रानुसार या 3 राशी शनिदेवांना अत्यंत प्रिय आहेत. यांच्यावर नेहमीच शनिदेवाची कृपा बरसलेली असते. पण सध्या याच राशीमध्ये साडेसाती सुरु आहे. शनिदेव आपल्यावर प्रसन्न व्हावे यासाठी अनेक जण अनेक उपाय करत असतात.
या 3 राशींवर शनीची नेहमीच कृपा असते. पण सध्याच्या काळात याच राशी पनोतीच्या छायेखाली आहेत. मित्रानो शनीची कृपा बरसते तेव्हा व्यक्तीला यशस्वी होण्यास जास्त वेळ लागत नाही. चला तर मग वेळ वाया न घालवता जाणून घेऊ कोणत्या आहेत त्या राशी.
तूळ रास : मित्रानो तूळ राशीचा स्वामी शुक्र असून शुक्र आणि शनी यांच्यात घनिष्ट मैत्री आहे. परिणामी ज्योतिषशास्त्रानुसार शनिदेवांची तूळ राशीवर चांगलीच कृपा दृष्टी राहते. यांच्यात असलेल्या घट्ट मैत्री मुळे तूळ राशीचे जातक सर्वरूपी सुखी राहतात.
मकर रास : मित्रानो मकर राशीच्या जातकांचा स्वामी शनी आहे. स्वामी स्वतः शनी असल्यामुळे या राशीवर शनिकृपा अपार असते. या राशीचे लोक अतिशय हुशार आणि बुद्धिमान असतात. स्वतःच्या मेहनीतीच्या जोरावर यश संपादन करतात.
कुंभ रास : मकर राशी प्रमाणेच कुंभ राशीचा स्वामी देखील शनिदेवच आहेत. शनीची कृपा दुष्टी यांच्यावर कायम बरसत असते. अगदी सरळ रेषेत आयुष्य जगणारे आणि इमानदार अशी यांची ओळख आहे. या राशीच्या लोकांचा साडेसातीचा पहिला टप्पा सुरु आहे.
रोजच्या राशिभविष्य विषयक पोस्ट मिळवण्यासाठी आत्ताच आपले मराठी धिंगाणा हे फेसबुक पेज लाइक करा.