नमस्कार मित्रांनो,
हिंदू धर्मामध्ये अमावस्येला विशेष महत्व प्राप्त असून प्रत्येक अमावस्येचे एक वेगळे महत्व सांगण्यात आले आहे. वैशाख महिन्यात येणाऱ्या भावुका अमावस्येला विशेष महत्व प्राप्त असून या दिवशी शनी जयंती असल्यामुळे या अमावस्येचे महत्व आणखीनच वाढत आहे. अमावस्येच्या दिवशी पवित्र नदी अथवा जलाशयामध्ये स्नान करून दान धर्म, व्रत उपवास आणि पूजा पाठ करणे अतिशय शुभ मानले जाते.
या दिवशी पितरांचे तर्पण, श्राद्ध कर्म अथवा पिंडदान केले जाते. मान्यता आहे कि असे केल्याने पितरांच्या आत्म्याला शांती मिळते. पंचांगानुसार वैशाख कृष्ण पक्ष कृतिका नक्षत्र दिनांक 9 जून बुधवार रोजी अमावस्येला सुरवात होणार असून दिनांक 10 जून रोजी दुपारी 4 वाजून 23 मिनिटांनी अमावस्या समाप्त होणार आहे. पंचांगानुसार आज चंद्र बुध आणि सूर्य चंद्र अशी युती होत आहे.
विशेष म्हणजे आज शनी जयंती असल्यामुळे हा संयोग अतिशय लाभदायक ठरणार आहे. या संयोगाचा शुभ प्रभावाने या 6 राशींचे भाग्य बदलणार असून यांच्या जीवनातील आर्थिक समस्या आता समाप्त होणार आहेत. भगवान शनिदेवाच्या कृपेने यांच्या जीवनात धन लाभाचे योग जमून येणार आहेत. आता इथून पुढे असे चमकेल नशीब कि आपण स्वप्नात सुद्धा विचार केला नसेल एवढी मोठी प्रगती घडून येण्याचे संकेत आहेत.
मेष रास
मेष राशीवर अमावस्येचा अतिशय शुभ प्रभाव पडणार असून भगवान शनिदेवाच्या आशीर्वादाने आपला भाग्योदय घडून येणार आहे. आता इथून पुढे भाग्य आपल्याला भरपूर प्रमाणात साथ देणार असून आपल्या जीवनात चालू असणाऱ्या आर्थिक समस्या आता समाप्त होणार आहेत. शनीच्या कृपेने अचानक धनलाभाचे योग बनत आहेत. भौतिक सुख समृद्धी आणि धन संपत्ती मध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होण्याचे संकेत आहेत.
कर्क रास
अमावस्येचा शुभ प्रभाव आणि शनिदेवाच्या कृपेने अचानक चमकून उठेल कर्क राशीच्या जातकाचे भाग्य. ग्रह नक्षत्र आपल्यासाठी अतिशय अनुकूल बनत आहेत. कार्यक्षेत्रात आपण बनवलेल्या योजना यशस्वी ठरणार असून प्रगतीच्या मार्गात येणारे अडथळे आता दूर होणार आहेत. शनीच्या कृपेने उद्योग व्यापारातून आर्थिक आवक वाढण्याचे संकेत आहेत. वैवाहिक जीवनाविषयी हा काळ अतिशय अनुकूल ठरणार असून सांसारिक सुखात मोठ्या प्रमाणात वाढ होण्याचे संकेत आहेत.
तूळ रास
तूळ राशीवर शनीची विशेष कृपा बरसणार आहे. आपल्या जीवनात चालू असणारा शनीचा नकारात्मक प्रभाव आता दूर होणार असून मांगल्याची सुरवात होणार आहे. हाती घेतलेल्या कामना यश प्राप्त होईल. मनावर असणारा मानसिक ताणतणाव आता दूर होणार असून आर्थिक समस्या मिटणार आहेत. या काळात आपल्या मनावर असणारी चिंता आता दूर होईल. धनप्राप्ती मध्ये वाढ होण्याचे संकेत आहेत.
वृश्चिक रास
वृश्चिक राशीवर अमावस्येचा अतिशय सकारात्मक प्रभाव पडणार असून शनीची विशेष कृपा आपल्या राशीवर बरसणार आहे. आपल्या जीवनात चालू असणारी पैशांची तंगी आता दूर होणार आहे. कार्यक्षेत्रावर याचा अतिशय सकारात्मक प्रभाव दिसून येईल. करियर मध्ये प्रगतीचे संकेत आहेत. कुटुंबात सुखाचे दिवस येणार असून आपल्या ऐश्वर्यात मोठी वाढ होणार आहे.
कुंभ रास
अमावस्येचा विशेष प्रभाव आणि शनीची कृपा आपल्या राशीवर बरसणार असल्यामुळे आपल्या जीवनात असणारा शनीचा नकारात्मक प्रभाव आता दूर होणार आहे. आर्थिक प्राप्तीच्या मार्गात येणारे अडथळे आता दूर होतील. प्रगतीच्या अनेक संधी चालून आपल्याकडे येणार आहेत. भौतिक सुख समृद्धीच्या साधनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होण्याचे संकेत आहेत. आता आपल्या स्वप्नपूर्तीला वेळ लागणार नाही.
मीन रास
अमावस्येचा शुभ प्रभाव आणि शनीचा आशीर्वाद आपल्या पाठीशी असल्यामुळे यश प्राप्तीच्या मार्गात येणारे अडथळे आता दूर होणार आहेत. मागील काळात झालेले नुकसणार येणाऱ्या काळात भरून निघणार असून मागील काळात बिघडलेली कामे या काळात बनणार आहेत. शनीच्या कृपेने धनप्राप्तीचे अनेक मार्ग आपल्यासाठी मोकळे होणार आहेत. वैवाहिक जीवनात आनंदाचे दिवस येतील.
अशाच रोजच्या राशिभविष्य विषयक पोस्ट मिळवण्यासाठी आत्ताच आपले मराठी धिंगाणा हे फेसबुक पेज लाइक करा.