अशी बेडरूम असेल तर पती जातो दुसऱ्या स्त्री कडे…

0
386

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो एकमेकांवर जीवापाड प्रेम करणाऱ्या 2 व्यक्ती, किंवा पती पत्नी या तिसऱ्या व्यक्तीच्या प्रवेशाने उध्वस्त होतात.

कधी कधी आपल्या बेडरूम मध्ये असलेल्या काही वास्तू दोषामुळे पती दुसऱ्या व्यक्ती कडे आकर्षित होतो. इतर महिला, स्त्रियांच्या कडे, मुलींकडे आकर्षित होतो.

महिलांच्या बाबतीत घरात असलेल्या वास्तू दोषांमुळे महिला इतर पुरुषांच्या कडे आकर्षित हातात. त्यांना इतर पुरुषांच्या प्रती प्रेम निर्माण होतं.

मित्रांनो यावर उपाय काय. बेडरूम मध्ये अशा कोणत्या चुका, कोणते दोष असतात आणि ते कसे दूर करायचे हे आज आपण जाणून घेणार आहोत.

बेडरूम संबंधित काही महत्वाच्या गोष्टी जाणून घेऊया. जर तुमच्या पती पत्नी मध्ये काही गोष्टींवरून तुमचे संबंध खराब झालेले असतील, तुमच्यात असलेलं प्रेम कमी झालं असेल तर तुमच्या बेडरूम मध्ये आरशांचा वापर जास्त तर होत नाहीये ना हे पहावं.

मित्रांनो तुम्ही ज्या बेडवर झोपता, त्या बेडचे प्रतिबिंब जर एखाद्या आरश्यात पडत असेल तर असा आरसा तात्काळ हटवा.

जेव्हा तुम्ही तुमच्या पती बरोबर असता, तुम्ही दोघे एकत्र बेड वर असता तेव्हा जर त्याचं प्रतिबिंब आरशात दिसत असेल तर ते अत्यंत हानिकारक मानलं जातं. याने आपल्या बेडरूम मध्ये नकारात्मक ऊर्जा पसरते.

असं असेल तर याने अशा पती पत्नीच्या आयुष्यात लवकरच तिसऱ्या व्यक्तीचा प्रवेश होऊन त्यांचं आयुष्य बरबाद होईल.

मित्रांनो तुम्हाला जर हे आरसे तिकडून हटवणे शक्य नसेल तर आपण हे आरसे पडद्याने झाकून टाकू शकता. पडदे लावून आपलं प्रतिबिंब त्यात दिसणार नाही याची काळजी घ्या.

सोबतच जर दोन बेड एकत्र जोडलेले असतील, किंवा दोन गाड्या एकमेकांना जोडलेल्या असतील तर अशाने सुद्धा बेडरूम मध्ये नकारात्मक ऊर्जा वाढीस लागते. आणि वैवाहिक जीवनात अडचणी येऊ शकतात.

आजचा आपला मुख्य विषय हा आहे की आपल्या आयुष्यात तिसऱ्या व्यक्तीचा प्रवेश कसा होतो आणि त्यावर कोणते उपाय आहेत.

मित्रांनो आपण दिवसभर जेव्हा काम करून दमून जातो तेव्हा रात्री अराम करण्याची, पती पत्नी यांची प्रेम करण्याची जागा म्हणजे आपली बेडरूम असते. त्यामुळे या ठिकाणी पती पत्नीने रात्री आपली उरलेली कामं करू नयेत.

बेडरूम मध्ये रात्री फक्त एकमेकांना वेळ द्यावा. हे करणं शक्य नसेल तर वास्तू शास्त्रानुसार पती पत्नीने एकत्र येण्याची वेळ असते तेव्हा आपल्या ऑफिस, किंवा कामाच्या गोष्टी टाळल्या पाहिजेत.

वास्तू शास्त्र असं मानते की आपल्या बेडरूम ला एकच दरवाजा असावा. एकापेक्षा जास्त दरवाजे असतील तर पती पत्नी मध्ये संशयाचे वातावरण निर्माण होतं.

मित्रांनो आपल्या बेडरूम चा दरवाजा जर एखाद्या रस्त्यावर, बागेत किंवा मोकळ्या जागेत उघडत असेल तर असा दरवाजा पती किंवा पत्नीला तिसऱ्या व्यक्तीकडे आकर्षित होण्यास कारणीभूत ठरू शकतो.

अशा प्रकारचा दरवाजा असेल तर तो तात्काळ बंद करावा आणि एकच दरवाजा ठेवावा. आपल्या घरातूनच आपल्या बेडरूम मध्ये प्रवेश करता येईल असा दरवाजा असावा.

मित्रांनो सुखी वैवाहिक जीवनासाठी या काही गोष्टींचे पालन आपण अवश्य करा.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत नक्की शेयर करा.

कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा मराठी धिंगाणा पेजचा हेतू नाही. आम्ही कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला प्रोत्साहन देत नाही. फक्त मानवी जीवनाला सुख आणि शांती देणारे समाजमान्य उपाय आपल्यापर्यंत पोहचवणे एवढाच आमचा हेतू आहे.

अशाच आणखी माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले मराठी धिंगाणा हे फेसबुक पेज लाइक करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here