चप्पल घालताना बोला फक्त हे 2 शब्द… सगळी कामं होतील पूर्ण…

0
565

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो आपल्याला एखादं कार्य करताना वारंवार अडचणी येत असतील, वारंवार त्या कामांमध्ये  समस्या निर्माण होत असेल, अशा वेळी आपण आपल्या चपला असतील त्या एखाद्या मंदिरामध्ये सोडून द्याव्यात किंवा एखाद्या चौकात आपल्या चपला किंवा बूट आपल्याला फेकून द्यायचे आहे. आपण फेकलेल्या चप्पल वर जास्तीत जास्त लोकांची नजर पडेल अश्या ठिकाणी फेकायच्या आहेत. त्यामुळे लोकांच्या नजरा त्यावर पडेल आणि आपल्या दुर्भाग्या पासून आपली सुटका होईल.

मित्रांनो चपलांवर जबरदस्त तं त्र क्रिया केल्या जातात, त्यामुळे आपल्या चपला किंवा बूट अशा तां त्रि क गोष्टी  करणाऱ्या व्यक्तीच्या घरी कधीही सोडू नये. तसेच जेव्हा एखाद्याच्या घरी गेल्यावर किंवा एखाद्या ठिकाणी गेल्यावर आपल्यावर काही तरी तं त्र क्रिया होईल असं वाटले तर  तिथे जाताना नेहमी चप्पल आपल्या डाव्या पायातील चप्पल उलटा करून ठेवायचा आहे.

तुमच्या डाव्या पायातील चप्पलच्या खाली फक्त तुमच्या शत्रूचं नाव लिहायच आहे. तुमचं यश ज्यांना बघवत नसेल अशा व्यक्तीचे नाव डाव्या चपलाच्या खाली लिहा. असं केल्याने त्या व्यक्तीची, त्या शत्रूची पीडा कमी होते. मित्रांनो जमिनीमध्ये जी गुरु त्वा क र्ष ण शक्ती असते ती तुमच्या शरीरातील शक्ती खेचून घेते म्हणून आपण चप्पल घालतो. जेव्हा आपण चप्पल किंवा बूट घालतो तेव्हा आपली शक्ती आपल्या शरीरामध्येच राहते.।

मित्रांनो जेव्हा कधी आपण कुठेही बाहेर जाण्यासाठी निघाल तेव्हा चप्पल किंवा बूट घालण्यापूर्वी फक्त हे दोन शब्द बोलायचे आहेत. ते शब्द आहेत धु धु दुर्भाग्य. हे दोन शब्द आपल्याला बोलायचे आहेत. मित्रांनो आपण जसे एखाद्या गोष्टीला फटक रतो किंवा हाकलून लावतो अशा रीतीने हे शब्द आपल्याला बोलायचे आहेत.

हे 2 शब्द तुम्ही मनातल्या मनात ही बोलू शकता आणि जर तुमच्या आजूबाजूला कोणी नसेल तर त्यावेळी तुम्ही हे शब्द मोठयाने बोलू शकता. ज्यांच्या जीवनामध्ये अपयश येत आहे, ज्यांची कामे होत नाहीत त्या लोकांनी हा उपाय करावा. आपण जिथे जाल तिथे आपल्याला सफलता नक्की मिळेल. तसेच असे बोलल्यावर नकारात्मकता आपल्यापासून दूर होते.

मित्रांनो हे 2 शब्द आपलं वाईट शक्तींपासून रक्षण करतात. आपल्याला याचा परिणाम नक्की अनुभवायला मिळेल. तुम्ही तुमच्या जीवनातील प्रत्येक क्षेत्रात प्रगती कराल. कारण याने प्रचंड प्रमाणात सकारात्मक विचार आणि ऊर्जा आपल्या शरीरात निर्माण होते. म्हणून हा उपाय तुम्ही नक्की करा, जीवनातील बऱ्याच अडचणी दूर होतील, तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत नक्की शेयर करा. अशाच आणखी माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले मराठी धिंगाणा हे फेसबुक पेज लाइक करा.

कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा मराठी धिंगाणा पेज चा हेतू नाही. आम्ही कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला प्रोत्साहन देत नाही. फक्त मानवी जीवनाला सुख आणि शांती देणारे समाजमान्य उपाय आपल्यापर्यंत पोहचवणे एवढाच आमचा हेतू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here