नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो तुमच्या मनात असलेली कोणतीही इच्छा पूर्ण करण्यासाठी रोज रात्री झोपण्यापूर्वी ही एक क्रिया अवश्य करा. तुमच्या मनात असलेली कोणतीही इच्छा पूर्ण होईल.
मित्रांनो खूप जणांना ही अंध श्रद्धा वाटेल पण विश्वास ठेवा आपण जेव्हा अशा प्रकारचे तोटके करतो तेव्हा मोठ्यात मोठ्या इच्छा सुद्धा याच्या प्रभावाने पूर्ण होतात. फक्त मनात श्रद्धा ठेवून हा उपाय करा.
रोज रात्री फक्त 5 मिनिटे आपल्याला हा उपाय करायचा आहे. मोठ्या प्रमाणात पैसा हवा आहे, धन हवं आहे, प्रसिद्धी हवी आहे तर हे सर्व मिळवण्यासाठी आपला आजचा हा उपाय एकदा अवश्य करा.
आपल्या या उपयाच्या प्रभावाने आपण जे काही काम करत असू त्या कामातून भरपूर मोठ्या प्रमाणात पैसा येऊ लागेल.
तुम्हाला तुमचे शत्रू त्रास देत असतील, त्यांच्या पासून तुम्हाला मुक्ती हवी असेल तरी आपण हा उपाय करू शकता.
आपल्या घरात सुख शांती हवी असेल तरी आपण हा उपाय करू शकता. जीवनात कोणत्याही प्रकारचे संकट असेल तरी आपण हा उपाय करू शकता.
मित्रांनो हा उपाय रात्री केला तर अतिउत्तम आहे. सकाळी केला तरी चालेल. हा उपाय आपण आठवड्या तील 7 ही दिवस करू शकता. अट फक्त एकच आहे हा उपाय करताना मनात श्रद्धा असावी.
हा उपाय करताना तुमच्या मनात इतर कोणतेही विचार नसावेत. पूर्ण एकाग्र चित्ताने हा उपाय करावा. मित्रांनो आपण जे कर्म करतो त्याचं फळ आपल्याला मिळतंच. काही फळं लवकर मिळतात काहींना वेळ लागतो.
मित्रांनो हा उपाय करताना हात पाय तोंड स्वच्छ धुवून घ्या. आपल्या कुलदैवताचे नाव घेऊन थोडं गंगाजल आपल्यावर शिंपडावे. गंगाजल नसेल तर साधे पाणी सुद्धा चालेल.
त्यानंतर आपण ज्या ठिकाणी झोपतो तिथे बसून आपलं तोंड पूर्वेकडे करावं. ज्यांना लक्ष्मी प्राप्तीची इच्छा आहे, पैसा हवा आहे त्यांनी उत्तर दिशेला तोंड करावं. उत्तर दिशा ही कुबेर देवांची दिशा मानली जाते. त्यामुळे ज्यांना धनवान व्हायचं आहे त्यांनी उत्तर दिशेला तोंड करावं.
तुम्हाला संतान प्राप्तीची इच्छा असेल तरी आपण आपलं मुख उत्तर दिशेला असावं.
ज्यांना आपल्या शत्रूपासून मुक्ती हवी आहे, ज्यांना शत्रू त्रास देतात त्यांनी दक्षिण दिशेला तोंड करावं.
बाकी कोणत्याही प्रकारच्या इच्छा असतील तर आपलं तोंड हे पूर्वेला करावं.
आपल्या इच्छे नुसार आपण त्या त्या दिशेला तोंड करून बसावं. त्यानंतर 1 ते दीड मिनिटे आपण आपल्या श्वा सावर लक्ष केंद्रित करावं. श्वा स घ्यावा आणि सोडावा.
त्यानंतर आपण बोटाने हवेतच सक त्रिकोण बनवावा. आपल्या अंगठ्या जवळ असलेलं बोट वापरून आपण हवेत त्रिकोण बनवावा.
त्यानंतर आपल्या मनात असलेली इच्छा बोलावी. मित्रांनो लक्षात घ्या एकावेळी एकच इच्छा बोलावी. एक इच्छा पूर्ण झाली की दुसऱ्या इच्छे साठी पुन्हा दुसरा उपाय करा. इच्छा बोलत असताना मनात इतर कोणतेही दुसरे विचार आणू नका.
इच्छा बोलून आपण आपले डोळे बंद करावेत. अगदी सावकाश. डोळे बंद करून आपण साधारण 5 मिनिटे ओमकाराचा जाप करावा. 5 मिनिटे करा किंवा साधारण 108 वेळा केला तरी चालेल. ओम या शब्दाचा दीर्घ उच्चार करून ओमकाराचा जप करावा. या प्रकारे 5 मिनिटे आपण जाप करावा.
त्यानंतर अशी कल्पना करा की आकाशातून भगवान आपल्यावर सुवर्ण किरणांचा वर्षाव करत आहेत. तुमची इच्छा त्या भगवंता पर्यंत पोहचली आहे.
मित्रांनो हे केल्यानंतर आपण झोपून जाऊ शकता. आपण झोपताना उजव्या कुशीवर झोपावं. मित्रांनो रोज 5 मिनिटे हा उपाय अवश्य करून पहा. आपली कोणतीही इच्छा पूर्ण होईल.
टीप – कोणतीही अंध श्रद्धा पसरवणे हा या पोस्ट मागचा उद्देश नाही. फक्त समाज मान्य असलेले उपा य आपल्या पर्यंत पोहोचवणे हा एकच हेतू या पोस्ट मागे आहे. कोणीही गैर समज करू घेऊ नये.
माहिती आवडली असेल तर मित्रांसोबत शेयर करा, तुमचा एक शेयर मित्राचं कल्याण करू शकतो.
अशाच माहितीपुर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आताच आपले मराठी धिंगाणा हे फेसबुक पेज लाइक करा.