17 जुलै शनिवार आणि दुर्गाष्टमी चा शुभ संयोग… या राशी करोड पती बनणार म्हणजे बनणारच…

0
290

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो आज मध्य रात्री नंतर आषाढ शुक्ल पक्ष चित्रा नक्षत्र दुर्गाष्टमी दिनांक 17 जुलै रोजी शनिवार लागत आहे. शनिवार हा भगवान शनिदेवाचा दिवस असून आज दुर्गाष्टमी असल्यामुळे या दिवसाला विशेष महत्व प्राप्त होत आहे.

दुर्गाष्टमी आणि शनिवार मिळून अतिशय शुभ संयोग बनत आहे. मित्रांनो भगवान शनिदेव हे कलयुगाचे देवता मानले जातात. ज्योतिषशास्त्रामध्ये शनीला विशेष महत्व प्राप्त आहे. शनी हे धनसंपत्तीचे कारक मानले जातात. जेव्हा शनी प्रसन्न होतात तेव्हा मनुष्याच्या जीवनात प्रगतीला वेळ लागत नाही.

शनी हे न्यायचे देवता असून कर्मफळाचे दाता आहेत. शनीची कृपा बरसण्यासाठी आपले कर्म चांगले ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. या काळात आपल्याला वाईट कामांपासून दूर राहणे अत्यंत आवश्यक आहे. वाईट विचार किंवा नकारात्मक विचारांचा त्याग करावा लागेल.

आपल्याला प्रयत्नांची गती वाढवणे आवश्यक असून प्रयत्नांमध्ये सातत्य ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. मन लावून मेहनत केल्यास प्रगतीला वेळ लागणार नाही. प्रगतीच्या वाटा मोकळ्या होतील.

सकारात्मक विचाराने जीवन जगणे अत्यंत आवश्यक आहे. आपल्या शब्दाने कोणाचे मन अथवा भावना दुखावणार नाहीत याची काळजी घेणे गरजेचे आहे. शनीची कृपा असल्यामुळे ज्या कामांसाठी प्रयत्न कराल त्यात यश प्राप्त होणार आहे. उद्योग, व्यवसायात आणि कार्यक्षेत्रात प्रगतीचे दिवस येणार आहेत.

आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने येणारा काळ अतिशय अनुकूल ठरणार आहे.पैशांचा योग्य उपयोग करून घेणे अत्यंत आवश्यक आहे. अनावश्यक खर्च करणे टाळावे लागेल.शनीच्या कृपेने आपल्या धनसंपत्ती मध्ये वाढ होण्याचे संकेत आहे

ज्या राशींविषयी आम्ही सांगत आहोत त्या राशी आहेत मेष, वृषभ, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, मकर आणि मीन रास.

मित्रांनो अशाच रोजच्या राशिभविष्य विषयक पोस्ट मिळवण्यासाठी आत्ताच आपले मराठी धिंगाणा हे फेसबुक पेज लाइक करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here