पेढे घेऊन तयार रहा… आज शनिवार पासून या राशींचे भाग्य बदलणार शनिदेव…

0
123

नमस्कार मित्रांनो,

जेव्हा ग्रहनक्षत्राची कृपा बरसते तेव्हा नशीब आपोआप कलाटणी घ्यायला सुरवात करते. ग्रहनक्षत्राची अनुकूलता आणि नशिबाची साथ प्राप्त होते तेव्हा भाग्योदय घडवून येण्यास वेळ लागत नाही. उद्याच्या शनिवार पासून अशाच काहीशा शुभ काळाची सुरवात या भाग्यवान राशींच्या जीवनात होणार असून आपला भाग्योदय घडून येण्यास सुरवात होणार आहे. चला तर मग जाणून घेऊया कोणत्या आहेत त्या भाग्यशाली राशी.

मेष रास : मेष राशीवर शनीची विशेष कृपा बरसणार आहे. आषाढ महिन्याची सुरवात आपल्यासाठी लाभदायक ठरणार आहे. ग्रहनक्षत्राची अनुकूलता असल्यामुळे कामांना गती प्राप्त होणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ज्या कामासाठी प्रयत्न करत आहात ती कामे या काळात पूर्ण होणार आहेत. मार्गात येणारे अडथळे आता दूर होतील. येणारा काळ आपल्या जीवनातील स्वप्नपूर्तीचा काळ ठरणार आहे.

मागील अनेक दिवसांपासून अपूर्ण राहिलेल्या आपल्या इच्छा या काळात पूर्ण होतील. घर परिवारात सुख शांती आणि आनंदाचे वातावरण राहणार असून मानसिक ता ण त णाव कमी होणार आहे. कोर्ट कचेऱ्यात चालू असणाऱ्या खटल्यांचा निकाल आपल्या बाजूने लागण्याचे संकेत आहेत. नोकरीच्या कामात येणाऱ्या अडचणी आता दूर होतील. खाजगी अथवा सरकारी क्षेत्रात नोकरी मिळण्याचे योग आहेत.

मिथुन रास : मिथुन राशीसाठी येणारा काळ अतिशय लाभकारी ठरणार आहे. आषाढ महिन्याची सुरवात आपल्या राशीसाठी लाभकारी ठरणार असून शनीचा आशीर्वाद असल्यामुळे प्रत्येक क्षेत्रात विजय प्राप्त होण्याचे संकेत आहेत. कार्यक्षेत्रातून आपल्या आर्थिक क्षमतेमध्ये वाढ होण्याचे संकेत आहेत. उद्योग व्यवसायात भरभराट पहावयास मिळेल.

योजलेल्या योजना या काळात सफल बनतील. प्रेम जीवनाविषयी हा काळ अतिशय अनुकूल ठरणार आहे. प्रेमात निर्माण झालेला दुरावा आता मिटणार असून प्रेम प्राप्तीचे योग बनत आहेत. आपल्या आवडत्या व्यक्तीचा सहवास आपल्याला लाभू शकतो. या काळात सामाजिक संबंध मधुर बनतील. घरातील वातावरण आनंदी आणि प्रसन्न राहणार आहे. यश प्राप्तीच्या मार्गात येणारे अडथळे दूर होणार असून हाती घेतलेल्या कामांना यश प्राप्त होणार आहे.

सिंह रास : सिंह राशीच्या जातकांवर शनीची विशेष कृपा बरसणार असून या काळात आपल्या साहस आणि पराक्रमामध्ये मोठी वाढ होणार आहे. जीवनात येणाऱ्या प्रत्येक संकटावर विजय मिळवण्यात यशस्वी ठरणार आहात. ग्रह नक्षत्राची अनुकूलता आणि नशिबाची साथ असल्यामुळे योजलेल्या योजना सफल बनतील. आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने हा काळ अतिशय अनुकूल ठरणार आहे.

मार्गात येणारे अडथळे आता दूर होतील. नव्या प्रेरणेने प्रेरित होऊन नव्या कामांची सुरवात करू शकता. आता भाग्य बदलायला वेळ लागणार नाही. या काळात आर्थिक परिस्थिती अतिशय चांगली बनणार आहे. आर्थिक सुधारणा घडून येणार असल्यामुळे या काळात पैशांची गुंतवणूक करणे अत्यंत आवश्यक आहे. आपल्या मनाला आनंदित करणाऱ्या अनेक शुभ घटना आपल्या जीवनात घडून येऊ शकतात.

कन्या रास : कन्या राशीवर शनीची विशेष कृपा बरसणार आहे. आपल्या जीवनात चालू असणारी पैशांची तंगी आता दूर होणार आहे. आषाढ महिना आपल्यासाठी विशेष लाभदायक ठरणार आहे. कार्यक्षेत्रात निर्माण झालेल्या अडचणी आता दूर होतील. उद्योग व्यापारातून आर्थिक आवक वाढणार असून आपल्या जीवनात चालू असणारी पैशांची तंगी आता दूर होणार आहे. हाती पैसा खेळता राहील. नाते संबंधांत अतिशय चांगली सुधारणा घडून येण्याचे संकेत आहेत.

तूळ रास : तूळ राशीवर शनिमहाराज विशेष प्रसन्न होणार आहेत. मागील अनेक दिवसांपासून अपूर्ण राहिलेल्या आपल्या योजना येणाऱ्या काळात पूर्ण होतील. शनीचा आशीर्वाद पाठीशी असल्यामुळे प्रत्येक आघाड्यावर यश प्राप्त होण्यास सुरवात होणार आहे. जीवनात चालू असणारा अपयशांचा काळ आता समाप्त होणार असून यश प्राप्तीच्या नव्या काळाची सुरवात आपल्या जीवनात होणार आहे.

आता इथून पुढे प्रगतीच्या दिशेने जीवनाचा प्रवास सुरु होणार असून यशाचे नवे कीर्तिमान स्थापन करण्याची वेळ आली आहे. मित्रानो मागील काळ आपल्यासाठी बराच कठीण होता पण इथून येणारा पुढचा काळ आपल्यासाठी अनेक बाबतीत अनुकूल ठरणार आहे. नोकरीच्या कामात येणारे अडथळे आता दूर होणार असून सरकारी अथवा खाजगी क्षेत्रात नोकरी मिळण्याचे योग आहेत.

वृश्चिक रास : वृश्चिक राशीवर शनीची विशेष कृपा बरसणार असून आषाढ महिना आपल्यासाठी विशेष लाभकारी ठरणार आहे. ग्रह नक्षत्राची बनत असलेली स्थिती आपल्या राशीसाठी अनुकूल ठरणार असून जीवनात चालू असणाऱ्या अनेक समस्या समाप्त होणार आहेत. शनीच्या कृपेने आपल्या धनसंपत्ती मध्ये वाढ होण्याचे संकेत आहेत. हा काळ आपल्या जीवनाला एक नवी दिशा देणारा काळ ठरणार आहे.

आता इथून पुढे प्रगती घडून यायला वेळ लागणार नाही. प्रेम जीवनाविषयी हा काळ अतिशय अनुकूल ठरणार आहे. प्रेमात निर्माण झालेला दुरावा आता मिटणार असून प्रेमात चालू असणारी नकारात्मक परिस्थिती दूर होणार आहे. आता आपल्या जीवनात खूप मोठा बदल घडून येण्यास सुरवात होणार आहे. घर परिवारात आनंदाचे वातावरण निर्माण होईल. एखाद्या सुंदर व्यक्तीचे आपल्या जीवनात आगमन होऊ शकते. उद्योग व्यवसायाविषयी आपण घेतलेलं निर्णय यशस्वी ठरणार आहेत.

धनु रास : धनु राशीवर शनीची विशेष कृपा बरसण्यास सुरवात होणार आहे. शनीचा नकारात्मक प्रभाव आता काहीसा कमी होणार असून अनुकूल काळाची सुरवात आपल्या जीवनात होणार आहे. उद्योग व्यापारातून आर्थिक आवक वाढण्याचे संकेत आहेत. या काळात आपल्या साहस आणि पराक्रमामध्ये वाढ दिसून येईल. करियर विषयी एखादी मोठी खुशखबर कानावर येऊ शकते.

सामाजिक क्षेत्रात आपण केलेल्या कामाचे कौतुक होणार असून समाजात मानसन्मानाचे योग बनत आहेत. आपल्या जीवनात चालू असणारी आर्थिक तंगी आता दूर होणार आहे.

अशाच रोजच्या राशिभविष्य विषयक पोस्ट वाचण्यासाठी आत्ताच आपले मराठी धिंगाणा हे फेसबुक पेज लाइक करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here