नमस्कार मित्रानो,
मित्रांनो जेव्हा आपला जन्म होतो तेव्हा ग्रह नक्षत्रांची स्थिती कशी आहे यानुसार ज्योतिष शास्त्र हे ठरवत कि आपली रास कोणती असेल आणि त्या नुसारच आपलं नाव सुद्धा ठेवलं जात. मित्रांनो हे नाव जेव्हा ठेवलं जात तेव्हाच आपलं भविष्य ठरलेलं असत.
मित्रांनो s नावाने सुरु होणाऱ्या ज्या व्यक्ती असतात त्या बहुमुखी प्रतिभेच्या असतात म्हणजेच ऑलराऊंडर असतात. कोणत्याही क्षेत्रात अगदी सहज प्रगती करतात. त्यांना कोणतीही गोष्ट अवघड वाटत नाही. मात्र त्यांचा स्वभाव थोडा क्रोधी असतो.
अश्या व्यक्तींना छोट्या छोट्या गोष्टींवर राग येतो. मित्रांनो या व्यक्तींना जीवनामध्ये पैसा मानसन्मान भरपूर मिळतो. त्यांचे क्षेत्र कोणतेही असो, ते पैसे कमावतातच. कदाचित पैसा कमावण्यासाठी त्यांना थोडा जास्त वेळ लागू शकतो पण ते पैसे कमावतातच.
तसेच समाजामध्ये मान सन्मान या व्यक्तींना मोठ्या प्रमाणात दिला जातो. मित्रांनो या व्यक्तींचा स्वभाव असा असतो कि त्यांच्या स्वतःच्या ज्या वस्तू असतात त्या सहजासहजी कोणाला देत नाहीत. आणि हीच गोष्ट त्यांच्या प्रेमाबद्दल सुद्धा लागू पडते.
या व्यक्ती ज्या लोकांवरती प्रेम करतात त्या व्यक्तीने दुसऱ्या कोणाशी बोललेलं सुद्धा यांना खूपत. थोड्यक्यात काय तर आपला जो प्रेमी किंवा प्रेमिका आहे ती फक्त आपलीच असावी. तिने तीच प्रेम वाटू नये असं यांना सतत वाटत असत आणि कदाचित याचाच त्रास यांच्या प्रेमी किंवा प्रेमिकेला होत असावा.
या नावाच्या व्यक्ती अत्यंत प्रेमळ स्वभावाच्या असतात. जीवापाड प्रेम करणाऱ्या असतात. आणि म्हणूनच त्यांना आपलं प्रेम वाटून घेतलेले अजिबात चालत नाही. हा नियम फक्त प्रेमी प्रेमिकेला नाही तर नवरा बायकोला मध्ये सुद्धा लागू होतो.
मित्रांनो s नावाच्या ज्या व्यक्ती असतात त्या स्वभावाने थोड्या कंजूस असतात. म्हणजे पैसे खर्च करायला थोड मागे पुढे पाहतात. मात्र जर तुम्ही पाहिलं तर अतिशय प्रेमळ स्वभाव असतो यांचा. कोणाबद्दल हि वाईट भावना मनामध्ये नसते.
यांचा तो तेज स्वभाव आहे त्यामुळे ते सर्व गोष्टी वेगात करणे पसंद करतात. त्यामुळे लोक यांना थोडं फार प्रमाणात वाईट समजू शकतात. या व्यक्ती अत्यंत मेहनती असतात, मेहनतीच्या जोरावर जे हवं ते मिळवण्याची ताकद या व्यक्तींमध्ये असते.
प्रेम करताना शक्यतो पुढाकार ते घेत नाहीत आणि म्हणून तुम्ही जर अश्या व्यक्तीवर प्रेम करत असाल ज्यांचं नाव s वरून आहे तर कदाचित तुम्हालाच पुढाकार घेऊन त्या व्यक्ती समोर तुमचे प्रेम मांडावे लागेल. कारण या व्यक्ती स्वतःहून पुढाकार घेण्यास थोडीशी काचकूच करतात.
माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा.अशाच माहिती पूर्ण पोस्ट साठी आमचे फेसबुक पेज मराठी धिंगाणा लाईक आणि फॉलो करायला विसरू नका.
वरील माहीत हि ज्योतिष शास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा मराठी धिंगाणाचा हेतू नाही. अधिक माहिती साठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.