या फळाचा फक्त एक तुकडा उघडेल बंद नशीबाचा दरवाजा… पैसे मोजता मोजता तुमची होईल दमछाक…

0
205

नमस्कार मित्रांनो

मित्रानो आम्ही तुम्हाला एक तांत्रिक वनस्पती बद्दल माहिती सांगणार आहोत. ज्याला आपण रुईच्या नावाने ओळखतो. आयुर्वेदिक गुणधर्मां सहित ही वनस्पती हिंदू धर्मामध्ये पूजेत देखील वापरली जाते.

असं म्हटलं जातं याचा एक तुकडा कमरे मध्ये जर तुम्ही धारण कराल तर वांझ स्त्रीला देखिल संतान होते. जर उजव्या हातात धारण केले तर सौभाग्य वाढते. असं म्हटलं जातं अनेक वर्षानंतर त्याच्या मुळाशी गणपतीची मूर्ती स्वरूप तयार होते.

गंभीर अशा समस्या देखील या झाडाच्या मदतीने समाप्त होतात. घराच्या रक्षणासाठी आणि तंत्र क्रिया पासून वाचण्यासाठी जर तुम्ही हे झाड आपल्या घरासमोर लावले तर नजरदोष, तंत्रदोष, टोणाटोटका, काळी जादू सर्व समाप्त होते. सोबतच दृष्ट ग्रहांचा असर पडत नाही.

तुम्ही आजवर ती फळं बघितली असतीलच जी सुकल्यावर त्यातून कापूस उडतो. जर रुईचे झाड तुमच्या घराबाहेर आपोआप उगवले असेल तर तुम्ही अति भाग्यवान आहात. आणि नसेल तर ते तुम्ही लावू शकता.

जर कोणी आजारी असेल तर रुई ची एक फांदी तोडून आणा. त्या आजारी व्यक्तीवर ते सात वेळा उतरवून बाहेर फेकून द्या. असं केल्याने त्यांचे स्वास्थ लवकर ठीक होईल.

या वनस्पतीचे पान उतरवून टाकल्याने नजर, वाईट दोष समाप्त होतात. या वनस्पती मध्ये अद्भुत चमत्कारिक शक्ती आहे ज्यामुळे कोणत्याही प्रकारची समस्या असूदे ती सुटते. परंतु याचे काही खास प्रयोग असतात.

रुईचे एक फळ घ्या. कच्च किंवा सुकलेले असूदेत चालेल. कच्चे फळ असल्यास थोडे सुकवा. त्यांनतर एका लाल कपड्यात गुंडाळून हे सांभाळून ठेवा. हे जीवनातील प्रत्येक मुश्कीलमधून तुम्हाला बाहेर काढेल आणि सर्व दिशांनी तुमची रक्षा करेल.

या वनस्पतीचे फुल नियमितपणे भगवान शंकरांना अर्पण केल्यास जीवनातील प्रत्येक समस्येतुन तुम्ही बाहेर याल. जर विरोधी शत्रू त्रास देत असेल तर रुईच्या झाडाजवळ कोणत्याही शनिवारी किंवा मंगळवारी जा.

कोणीही तुम्हाला बघणार किंवा थांबवणार नाही याची काळजी घ्या. सफेद रुई असेल तर अजूनच चांगले. तर, झाडाजवळ जाऊन नमस्कार करा. आणि तिथे बसून जेवढे शत्रू आहेत तेवढी वेगवेगळी पानं तोडा.

त्या पानांवर रुईच्या चिकानेच आपल्या शत्रू ची नाव लिहून ती पान तिथेच गाडा. आणि मागे वळून न बघता घरी या..आजचे उपाय तुम्हाला आवडले असतील तर नक्की करून बघा. त्याचा तुम्हाला फायदा होईल.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत नक्की शेयर करा. अशाच आणखी माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले फेसबुक पेज लाइक करा.

कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमचा हेतू नाही. आम्ही कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला प्रोत्साहन देत नाही. फक्त मानवी जीवनाला सुख आणि शांती देणारे समाजमान्य उपाय अपल्यापर्यंत पोहचवणे एवढाच आमचा हेतू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here