नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो अनेक प्रकारचे औष ध घेऊन सुद्धा तुमचा कोणत्याही प्रकारचा खो कला कमी होत नसेल, वारंवार स र्दी, ता प येत असेल तर आजचा आपला हा उपाय आयुर्वेदात अत्यंत महत्त्वाचा मानला गेला आहे.
कारण आजच्या उपायात आपण जे पदार्थ वापरणार आहोत ते आयुर्वेदात मोठ्या प्रमाणात वापरले जातात.
याच बरोबर मित्रांनो बऱ्याच लोकांना द म्याचा त्रास असतो, मित्रांनो हा द म्याचा कितीही जुना असलेला त्रास, अशा व्यक्तींना थोडे जरी काम केले तरी त्यांना द म लागतो, त्यांच्या फुफुसाची कार्यक्षमता कमी होते.
तर अशा लोकांच्या फु फुसाची कार्यक्षमता दुप्पट वाढवण्यासाठी, फु फुस स्वच्छ करण्यासाठी, ऑ क्सि जन लेव्हल वाढवण्यासाठी, याच सोबत घशाच्या सर्व तक्रारी, घशाचे इन्फे क्शन कमी करण्यासाठी आजचा उपाय अत्यंत महत्त्वाचा आहे.
मित्रांनो आजच्या या उपायासाठी लागणार पहिला पदार्थ आहे तो म्हणजे काळे मिरे.
काळे मिऱ्याकडे अँ टी बायो टिक म्हणून पाहिलं जातं. काळ्या मिरी मुळे स र्दी, खो कला, ता प कमी होतोच त्याच बरोबर शारीरिक वे दना, सू ज, अ र्थो रा य टि स, र क्ता तील साखर कमी होण्यास, को ले स्ट्रॉ ल लेव्हल संतुलित करण्यास, रो ग प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी काळे मिरे अत्यंत फायदेशीर ठरतात.
आपल्याला या उपाया साठी लागणारा दुसरा पदार्थ आहे तो म्हणजे मध. मध हा पदार्थ पृथ्वीवरील सर्वात जुने गोड पदार्थ आहे.
मध खाताच शरीरात स्फू र्ती, श क्ती आणि ऊ र्जा येते. मधामध्ये शरीरास आवश्यक असणारे विटा मिन ए, बी आणि सी, तसेच आ यर्न, फॉ स्फ रस, आ योडीन हे घटक मोठ्या प्रमाणात असतात.
या सर्व घटकांमुळे शरीरात ऊ र्जा निर्माण होऊन रोगांशी लढण्याची शक्ती वाढते. मध खाल्याने हृदय मजबूत बनते. घ शाची सूज कमी होते, छातीतील क फ मोकळा होण्यास मदत मिळते.
आपल्याला पुढचा पदार्थ लागणार आहे आपल्या आजूबाजूला रस्त्याच्या कडेला असणाऱ्या रुई या वनस्पतीच्या कळ्या.
मित्रांनो रुईचे दोन प्रकार आपल्याला पाहायला मिळतात. एक निळसर फुले असणारी आणि दुसरी पांढरी फुले असणारी रुई.
आपल्याला या उपायासाठी लागणार आहे पांढरी फुले असणारी रुई. आपल्याला या वनस्पतीची फुले न घेता याच्या कळ्या घ्यायच्या आहेत.
आपल्याला आपल्या उपाया साठी 10 कळ्या लागणार आहेत. या कळ्या तोडून घेतल्यानंतर त्याचे देठ तोडून घ्यावेत. फक्त कळ्या घ्याव्यात.
त्यानंतर त्या कळ्या स्वच्छ पाण्याने चांगल्या प्रकारे धुवून घ्या. त्यानंतर त्या कळ्या कपड्याने सुकवून घ्या.
त्यानंतर प्रत्येक कळी मध्ये एक काळी मिरी आपल्याला टाकायची आहे. त्या कळीच्या पाकळ्या उघडून त्या मध्ये एक काळीमिरी अशा प्रकारे 10 कळ्यांमध्ये 10 काळ्या मिरीचे दाणे आपल्याला टाकायचे आहेत.
मित्रांनो त्यानंतर आपल्याला या सर्व कळ्या तव्यावर गरम करायच्या आहेत. मित्रांनो या कळ्या अशा प्रकारे भाजून घ्या की या सर्व कळ्यांची राख होईल.
राख झाल्यानंतर ती राख आणि काळी मिरी बारीक करून घ्या. तयार झालेलं मिश्रण एखाद्या खलबत्या मध्ये घ्या. आणि कुटून चांगल्या प्रकारे बारीक करून घ्यायचं आहे.
बारीक झालेलं चूर्ण त्यामध्ये आपल्याला दुसरा पदार्थ वापरायचा आहे तो म्हणजे मध. आपल्याला मध लागणार आहे अर्धा चमचा.
आपण बनवलेलं चूर्ण आहे त्या पैकी एक चिमूटभर चूर्ण म्हणजे फक्त एक ग्राम चूर्ण आपल्याला लागेल. त्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा मध आपल्याला मि क्स करायचा आहे.
रात्री झोपताना कोमट पाणी घ्या आणि हा उपाय करा. 3 दिवस हा उपाय करा. हा उपाय केल्यानंतर कोणत्याही प्रकारचा खो कला कमी होईल.
ज्यांना द म्या चा त्रास आहे अशा व्यक्तींनी 21 दिवसा पर्यंत हा उपाय करा.
छातीतील क फ, द मा पूर्णपणे कमी करणारा हा उपाय आहे. एकवेळ अवश्य हा साधा सोपा उपाय करून पहा.
मित्रांनो हा उपाय आवडला असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत तसेच नातेवाईकांसोबत शेयर करा.
अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले फेसबुक पेज मराठी धिंगाणा लाइक करा.
सूचना – इथे शेयर केलेले उपाय, माहिती ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. मराठी धिंगाणा या माहितीची पुष्टी करत नाही. उपाय करण्या आधी तज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.