नमस्कार मित्रानो
मित्रांनो तुम्ही कोणावर मनापासुन प्रेम करत आहात? तुम्ही तुमच्या जोडीदाराला मनापासून मिळवण्यासाठी उत्सुक आहात? तुमचं प्रेम तुमच्या पासून दूर आहे? अस असेल तर तुम्ही हा लाल मिरचीचा एक सोपा उपाय करून बघा आणि तुमचं प्रेम तुमच्या मिठीत धावत येईल.
होय, मनापासून प्रेम करणारे आणि आपल्या जोडीदाराबरोबर मनापासून आयुष्य व्यतीत करण्याची इच्छा असणारे त्यांनी ही माहिती नीट वाचा. मित्रानो तुम्ही जर उपवास धरत असाल तर उपवास सुरू करण्याआधी मनापासून राधा आणि भगवान श्रीकृष्ण त्यांचे स्मरण करून त्यांना मनापासून प्रार्थना करा.
असं केल्याने तुम्हाला तुमच्या प्रेमात नक्कीच साथ मिळेल. हिंदू धर्मशास्त्र आणि महान नीति तज्ञ आचार्य चाणक्य आपल्या नीती ग्रंथांमध्ये सांगतात की, जर तुम्ही तुमच्या प्रेमाला मिळवू इच्छित असाल , खूप वाट बघून ही तुमचा जोडीदार तुम्हाला भाव देत नसेल तर यासाठी तुम्हाला वास्तुशास्त्राची मदत घ्यावी लागेल.
शास्त्रात सांगितलेले काही उपाय करून तुम्ही आपल्या जोडीदाराला आपल्या मिठीत आणू शकता. मित्रानो रात्री जेवण केल्यानंतर ज्या वेळी तुम्ही झोपत असाल त्यावेळी तुम्ही आपल्या स्वयंपाक घरातून लाल मिरची घेऊन या.
लाल कपड्यामध्ये लाल मिरची घालून, अर्धा चमचा मोहरी चे तेल घाला. आणि त्याची पोटली बनवा. मोहरीचे तेल आणि लाल मिरची नीट एकत्र करा. पोटली बांधते वेळी तुम्ही त्या व्यक्तीचे नाव घ्या ज्याला तुम्ही आपलं बनवू इच्छित आहात.
सात वेळेस नाव घ्या. त्या पोटलीला घेऊन ती पोटली तुम्ही वाहत्या पाण्यात विसर्जित करा. पाण्यात विसर्जन करण्यापूर्वी तुम्ही हनुमान चालीसेचा 11 वेळा पाठ करा. बास, एक आठवडा सलग हा प्रयोग करा. आठवड्याच्या आतच तुमचं प्रेम तुम्हाला मिळेल.
भगवान श्रीकृष्ण सांगतात की सच्च्या मनाने केलेले प्रेम तुम्हाला हा उपाय करून नक्कीच मिळेल परंतु तुमची नियत साफ असायला हवी. नियत साफ नसेल तर भगवानही साथ देणार नाहीत.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत नक्की शेयर करा. अशाच आणखी माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले फेसबुक पेज लाइक करा.
कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमचा हेतू नाही. आम्ही कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला प्रोत्साहन देत नाही. फक्त मानवी जीवनाला सुख आणि शांती देणारे समाजमान्य उपाय अपल्यापर्यंत पोहचवणे एवढाच आमचा हेतू आहे.