नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो आपल्याला आतापर्यंत हे माहिती आहेच की झी मराठी वरील देवमाणूस ही मालिका सत्य घटने वर आधारित आहे.
आपण मालिके मध्ये डॉक्टर आणि डिंपल यांना रोजच बघतो. पण खऱ्या आयुष्यात डॉक्टर आणि डिंपल कोण होते, कसे होते हे अनेक जणांना माहीत नाही.
आज आपण खऱ्या आयुष्यात डॉक्टर आणि डिंपल कसे होते ते जाणून घेणार आहोत.
मित्रांनो सर्वात आधी आपण पाहूया की सत्य घटना नेमकी काय होती. त्यानंतर आपण डॉक्टर आणि डिंपल बद्दल जाणून घेऊया.
ही सत्य घटना अशी होती की संतोष पोळ नावाचा एक माणूस एका गावात येतो आणि त्या गावात एक दवाखाना सुरू करतो. खरं तर संतोष पोळ हा कोणी डॉक्टर नसतो. तो असतो एक सिरी यल की ल र.
जेव्हा त्याने दवाखाना सुरू केला त्यानंतर गावातील लोक त्याच्याकडे उपचार घेण्यासाठी यायला लागले, तेव्हा तो त्या लोकांना मोठे आजा र आहे असं सांगत असे.
त्या आजा राच्या उपचारासाठी त्यांना आर्थिक दृष्ट्या खूप लुटतो. जास्त करून स्त्रियांना लुटतो. कोणी त्याच्या मध्ये आलं तर त्या व्यक्तीचा खु न करायला सुद्धा संतोष पोळ मागे पुढे पाहत नाही.
त्याने खु न केलेल्या व्यक्तीची बॉ डी तो त्याच्या फार्म हाऊस वर पुरून टाकत असतो. अशी ही पूर्ण सत्य घटना आहे. याच सत्य घटने वर आधारित देवमाणूस ही मालिका आहे.
देवमाणूस मालिकेत आपण पाहिलं असेल की डिंपल आणि डॉक्टर हे दोघे पार्ट नर आहेत. आणि दोघे मिळून लोकांना लुटत आहेत.
संतोष पोळ नावाचा जो व्यक्ती आहे तो मालिकेत आपल्याला डॉक्टर अजित कुमार देव म्हणून दिसत आहे. खऱ्या आयुष्यात संतोष पोळ ची पार्ट नर जी आहे तिचं नाव होतं ज्योती मांढरे.
मालिकेत ती भूमिका डिंपल ने साकारली आहे. खऱ्या आयुष्यात ज्योती मांढरेनेच संतोष पोळ चं बिंग फोडलं होतं. ज्योती ने पोलिसांना संतोष पोळ ने केलेल्या सर्व खु नांनबद्दल माहिती दिली होती.
ज्योतीने दिलेल्या जबाब नंतर संतोष पोळ चा खेळ संपला होता आणि पोलिसांनी त्याला अ ट क केलेलं. देवमाणूस मालिकेत सुद्धा आपल्याला अशीच काही स्टोरी पाहायला मिळणार आहे.
अशाच मनोरंजन दुनियेशी संबंधित माहिती साठी आत्ताच आपले मराठी धिंगाणा हे फेसबुक पेज लाइक करा.
All. Stuped he serial kupach lay bare hahe 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌