रावण संहिता मधले पैसा खेचणारे 2 अचूक उपाय… एकदा करून पहा, पैसाच पैसा येईल…

0
536

नमस्कार मित्रांनो,

आपल्यापैकी अनेकांना रावण संहिता या ग्रंथा बद्दल माहिती असेल. मित्रांनो हा ग्रंथ नेपाळ मध्ये आहे. या ग्रंथात आकस्मिक धन लाभाचे काही उपाय सुद्धा दिलेले आहेत.

धनलाभाच्या उपायांपैकी 2 उपाय आज आपण पाहणार आहोत. मित्रांनो आकस्मिक धन लाभ म्हणजे, आपण विचार सुद्धा केलेला नसताना, कोणती अपेक्षा नसताना अचानक आपल्या जीवनात मोठ्या प्रमाणात पैसे येणे.

याचाच दुसरा अर्थ असा की तुम्हाला एखादी लॉ ट री लागू शकते. तुम्हाला शेय र मार्केट मध्ये मोठा लाभ होऊ शकतो. किंवा इतर कोणत्याही मार्गाने तुमच्या जीवनात पैसा येईल.

मित्रांनो पूर्वीच्या काळी सोन्याच्या मोहरांनी भरलेला हंडा सापडायचा. त्याला आकस्मिक धन लाभ असं म्हटलं जायचं.

रावण संहिता हा ग्रंथ नेपाळ मध्ये आहे. आणि सध्या या ग्रंथाच्या प्रति मिळू लागल्या आहेत. या ग्रंथात असलेले काही उपाय आज आपण या ठिकाणी पाहत आहोत.

मित्रांनो आपल्या घरात पैशाच्या समस्या असतील, पैसा येत नसेल, आलेला पैसा टिकत नसेल किंवा पैशांशी संबंधित इतर कोणत्याही समस्या असतील, आपले पैसे कुठे अडकले असतील तर त्या साठी आपले हे आजचे उपाय आपण करू शकता.

उपाय पहिला

मित्रांनो पहिला जो उपाय आहे हा आपल्याला शुक्रवारच्या दिवशी करायचा आहे. शुक्रवार हा माता लक्ष्मी चा वार मानला जातो. आणि त्यामुळे शुक्रवार आणि धनप्राप्ती यांचा मोठा संबंध आहे.

हा उपाय करण्यासाठी आपल्याला 125 ग्राम बासमती तांदूळ लागतील. मित्रांनो हे तांदूळ घेताना ते अखंड असावेत. तुकडा तांदूळ नको. मित्रांनो दुसरा जो घटक लागणार आहे तो म्हणजे 125 ग्राम खडी साखर. यालाच हिंदी मध्ये मिश्री असं म्हटलं जातं.

आपण घेतलेले दोन्ही घटक एखाद्या सफेद रंगाच्या कपड्यात आपल्याला बांधायच्या आहेत. त्यानंतर माता लक्ष्मी ची विधिवत पूजा करावी. शुक्रवारचा दिवस आहे त्यामुळे मनापासून माता लक्ष्मी ची पूजा करा.

मित्रांनो तुमच्या आयुष्यात धनाच्या समस्या असतील तर तुम्ही नियमित माता लक्ष्मी ची पूजा करत जा.

माता लक्ष्मी ची पूजा करून झाल्यानंतर आपण सफेद कपड्यात बांधलेले हे दोन घटक आहेत ते कापड आपल्या उजव्या हातात घ्यावं. आणि माता लक्ष्मी ला प्रसन्न करण्यासाठी प्रार्थना करावी की, या पोटली च्या निमित्ताने माता लक्ष्मी चा वास आपल्या घरात व्हावा.

माता लक्ष्मी च्या वासाने आपल्या आयुष्यात असलेल्या धनाच्या सर्व समस्या दूर होतील. मित्रांनो प्रार्थना करून झाल्यानंतर त्याच दिवशी म्हणजे शुक्रवारी ही पोटली, हे कापड वाहत्या पाण्यात विसर्जित करा. ज्या पाण्यात विसर्जित कराल हे पाणी स्वच्छ आणि निर्मळ असावं.

मित्रांनो माता लक्ष्मी ची पूजा करताना ही पोटली माता लक्ष्मी च्या चरणी असेल, आणि पूजा झाल्यानंतर प्रार्थना करताना आपल्या उजव्या हातात ही पोटली आपल्याला घ्यायची आहे.

मित्रांनो सोबतच ओम श्रीं श्रीय नमः या बीज मंत्राचा 108 वेळा जप सुद्धा करा.

पैशा मिळवण्यासाठी हा अत्यंत प्रभावी उपाय आहे. हा उपाय आपण सलग 7 शुक्रवार करू शकता. मित्रांनो तुम्हाला पहिल्याच शुक्रवारी याचा अनुभव येईल. पण जर तुम्हाला मोठा धनलाभ नाही झाला तर तो होईपर्यंत हा उपाय करू शकता.

उपाय दुसरा

मित्रांनो जो दुसरा उपाय आहे तो आपण आठवड्यात कोणत्याही दिवशी करू शकता. हा दुसरा उपाय करण्यासाठी सर्वोत्तम वेळ हंस सूर्यास्तानंतरची. संध्याकाळी जेव्हा सूर्य मावळेल तेव्हा आपण हा उपाय करावा.

हा उपाय करण्यासाठी आपल्याला काळ्या मिरीचे 5 दाणे लागतील. 5 काळ्या मिरीचे साबूत दाणे. साबूत म्हणजे न फु ट ले ले न तु ट ले ले असे दाणे.

हे 5 काळ्या मिरीचे दाणे आपण आपल्या हातात घ्यायचे आहेत. सूर्यास्तानंतर 5 दाणे हातात घेऊन जवळच्या कोणत्याही चौकात जायचं आहे. चौक म्हणजे जिकडे 4 रस्ते एकत्र येतात असं ठिकाण.

शक्यतो रात्री उशिरा करा जेणेकरून तुम्हाला कोणी पाहणार नाही. तिथे जाऊन हे 5 दाणे 7 वेळा आपल्या डोक्यावरून फिरवायचे आहेत.

7 वेळा फिरवल्यानंतर एक दाना पूर्वेला, दुसरा दाना दक्षिणेकडे, तिसरा पश्चिम दिशेला, आणि चौथा दाना उत्तर दिशेला आणि राहिलेला 5 वा दाना वर आकाशात फेकायचा आहे.

मित्रांनो त्यानंतर मागे वळून न पाहता घरी या, हात पाय तोंड धुवा. आणि देवघरात देवा समोर बसून आपल्या कुल देवतेस प्रार्थना करायची आहे. आपल्या जीवनात असलेल्या धनाच्या समस्या दूर करण्यासाठी त्यांना प्रार्थना करायची आहे.

हे उपाय अत्यंत सोपे आहेत एकदा नक्की करून पहा. तुमच्या आयुष्यात असलेल्या धनाच्या सर्व समस्या दूर होतील.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रीणीं सोबत, नातेवाईक यांच्यासोबत नक्की शेयर करा.

अशाच मनोरंजक आणि माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले मराठी धिंगाणा हे फेसबुक पेज लाइक करा.

मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा मराठी धिंगाणाचा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पोहचवले जातात.

मराठी धिंगाणा कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहिती साठी आहेत. त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून करू नका.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here