स्त्रियांच्या अशा झोपण्यामुळे गरिबी कधीच पिछा सोडत नाही..

0
251

नमस्कार मित्रांनो

मित्रानो महिलांनी रात्रीच्या वेळी आपलं हे अंग उघड ठेवून झोपू नये.. हिंदू पुराण आणि ग्रंथामध्ये आपल्या जीवनाशी निगडित अनेक रहस्य आणि सत्य समोर आणले आहेत. आपल्याला आपल्या जीवनामध्ये कसा व्यवहार केला पाहिजे? कशाप्रकारे आचार विचारांचे प्रदान केले पाहिजे?

आपले रीतीरिवाज, धर्म आणि संस्कार सोबतच देवाशी जोडण्यासाठी, एक संतुलित जीवन जगण्यासाठी अनेक नियम लागू केले गेले आहेत. ज्या प्रकारे आपल्या दिनचर्येमध्ये दुपारचे जेवण आणि रात्रीचे जेवण असतं त्याचप्रमाणे दिवसाचे काम देखील असे विभाजित केले आहे.

आपल्या शास्त्रांमध्ये काही अशी कामे सांगितली आहेत की ती रात्रीच्या वेळी करणे वर्जित आहे. असं मानल जात कि हे काम केल्याने आपल्या जीवनावर वाईट आणि भयानक परिणाम होतो.

आजच्या आधुनिक जीवनशैलीमध्ये जास्त करून शहरी भागातील लोक नाईट लाईफ एन्जॉय करणे पसंत करतात. रात्री बाहेर भटकणे, मित्रांना भेटणे, लॉंग ड्राईव्ह अशाप्रकारच्या गोष्टींचा शौक त्यांना जास्त असतो. परंतु शास्त्रानुसार रात्रीच्या वेळी कोणती कामे करू नयेत ह्याचे ज्ञान आपल्याला असणे आवश्यक आहे. त्याविषयी जाणून घेऊयात.

रात्रीच्या वेळी चार रस्त्याला जाऊ नये. चौकातच काळे कर्मकांड, नजर उतरवणे, तोडगे, लिंबू इत्यादी फेकणे अशा गोष्टी कायम करतात हे आपल्याला माहीतच आहे. म्हणून रात्रीच्या वेळी चौकात किंवा चार दिशा एकत्र येतात अशा जागी जाऊ नये.

रात्रीच्या वेळेस स्मशानाजवळ जाऊ नये. रात्रीच्यावेळी नकारात्मक ऊर्जा जास्त सक्रिय होतात. आपले उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी त्या कोणालाही वश करू शकतात. शास्त्रामध्ये रात्रीच्यावेळी किंवा बारा वाजल्यानंतर स्मशानात जाणे बिलकुल वर्ज्य आहे असे सांगितले आहे.

त्यामुळे तुमच्या मानसिक आरोग्यावर देखील प्रभाव पडू शकतो. रात्रीच्या वेळी उंच मोठ्या डेरेदार जुन्या झाडाखाली झोपू नये. कारण या झाडांमध्ये अनेक अशा शक्ती असू शकतात ज्या रात्रीच्यावेळी तुमच्यावर प्रभावी होऊ शकतात.

वैज्ञानिक कारण देखील आपल्याला माहीतच आहे रात्रीच्या वेळी झाडे कार्बन-डाय-ऑक्‍साईड सोडतात. जे आपल्यासाठी योग्य नाही. रात्रीच्या वेळी महिलांनी झोपताना आपले केस रिकामे सोडून झोपू नये. रात्री झोपताना महिलांनी नेहमी केस बांधूनच झोपावे.

असं म्हटलं जातं रिकामे केस ठेवून झोपल्याने रात्रीच्या वेळी नकारात्मक शक्ती तुमच्याकडे लवकर आकर्षित होतात. संध्याकाळपासूनच केस बांधून ठेवा. रात्रीच्या वेळी पूल किंवा जंगलाच्या रस्त्याने जात असाल तर केस कधीही रिकामी ठेवू नका.

रात्रीच्या वेळी काळे वस्त्र घालून टेरेस वर किंवा रिकाम्या जागी बाहेर झोपू नये. काळा रंग काळ्या शक्तींचे प्रतीक मानले जाते. काळे वस्त्र घालून तुम्ही रात्रीच्या वेळी बाहेर किंवा टेरेसवर झोपत असाल तर नकारात्मक शक्तींना तुमच्यापर्यंत पोहोचणे सोपे होते.

अशी चूक तुम्ही कधीही करू नका, काळे वस्त्र लहान मुलांना तर चुकूनही घालू नका. याव्यतिरिक्त रात्रीच्या वेळी डियो, अत्तर, पर्फ्यूम लावून झोपू नये. रात्री नख कापू नका. वाईट सवय असणाऱ्या व्यक्तींपासून दूर रहा.

रात्री हात-पाय-तोंड स्वच्छ पाण्याने धुऊन झोपले पाहिजे. झोपण्यापूर्वी त्या परमात्म्याचे ध्यान अवश्य करून आभार अवश्य मानले पाहिजे. त्यामुळे सकारात्मक ऊर्जा सक्रिय होते. वाईट विचार आणि वाईट शक्ती तुमच्यापासून दूर राहते.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत नक्की शेयर करा. अशाच आणखी माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले फेसबुक पेज लाइक करा.

कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमचा हेतू नाही. आम्ही कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला प्रोत्साहन देत नाही. फक्त मानवी जीवनाला सुख आणि शांती देणारे समाजमान्य उपाय अपल्यापर्यंत पोहचवणे एवढाच आमचा हेतू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here