नमस्कार मित्रांनो
मित्रांनो हिंदू धर्मामध्ये रथसप्तमी या उत्सवाला विशेष महत्त्व प्राप्त आहे. रथसप्तमीचा दिवस अतिशय महत्त्वपूर्ण मानला जातो. या दिवशी सूर्य देवाची विशेष पूजा करण्याची विधान आहे. मान्यता आहे कि या दिवशी भगवान सूर्य देवाची पूजा आराधना केल्याने व्यक्तीच्या जीवनातील दुःख दारिद्र्य दूर होऊन सुख समृद्धीची प्राप्ती होते.
शास्त्रानुसार रथसप्तमी अतिशय पवित्र मानली जाते. रथसप्तमीच्या दिवशी पवित्र स्नान करून सूर्य देवाची उपासना केल्याने व्यक्तीच्या जीवनातील सर्व दुःख दारिद्र्य समाप्त होण्यासाठी वेळ लागत नाही. जर आपल्या जीवनामध्ये आरोग्य विषयी काही समस्या असतील तर त्या समस्या देखील दूर होतात.
ग्रहदोषांच्या शांतीसाठी या दिवशी भगवान सूर्य देवाची पूजा करणे अतिशय लाभकारी मानले जाते. प्रत्येक वर्षामध्ये माघ महिन्यातील शुक्ल पक्षामध्ये रथसप्तमी हा सण साजरा केला जातो.
रथसप्तमीच्या दिवशी सूर्याबरोबर सूर्याच्या सात घोड्यांची पूजा देखील केली जाते. मान्यता आहे की असे केल्याने व्यक्तीच्या जीवनामध्ये प्रचंड प्रगती घडून येत असते.
व्यक्तीच्या जीवनामध्ये सुख समाधान आणि शांतीमध्ये वाढ होत असते. प्रत्येक कामामध्ये यश प्राप्त होते. व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वांमध्ये एक नवं तेज प्राप्त होते आणि भाग्योदय होण्यासाठी वेळ लागत नाही. सूर्याच्या शुभ प्रभावाने व्यक्तीच्या जीवनामध्ये चालू असणारा नकारात्मक काळ पूर्णपणे संपत असतो.
एका सकारात्मक ऊर्जेचे अनुभूती व्यक्तीला होत असते. या दिवशी नदीमध्ये स्नान केल्याने सूर्य देवाची कृपा प्राप्त होते आणि सर्व पाप दूर होतात. आरोग्य धनसंपत्ती आणि संततीची प्राप्ती देखील होत असते, आणि त्याशिवाय व्यक्तीच्या जीवनामध्ये जे काही शारीरिक कष्ट चालू आहेत ते सुद्धा समाप्त होतात.
यावर्षी 27 जानेवारी 2023 शुक्रवार रोजी सकाळी 9 वाजून 10 मिनिटानंतर रथसप्तमीला सुरुवात होणार असून 28 जानेवारी रोजी सकाळी 8 वाजून 43 मिनिटानंतर रथसप्तमी समाप्त होणार आहे.
सूर्योदयानुसार प्रत्येक तिथीवर पडणारा सण साजरा केला जातो, पण सूर्योदयाबरोबरच सूर्याची पूजा करण्याचे विधान असल्यामुळे रथसप्तमी ही 28 जानेवारी रोजी साजरी होणार आहे.
यावेळी येणारी रथसप्तमी या 6 राशीसाठी अतिशय लाभकारी ठरण्याची संकेत आहेत. भगवान सूर्यदेवाची विशेष कृपा या राशींच्या जीवनावर बसणार आहे.
यांच्या जीवनातील दुःख दारिद्र्य आता समाप्त होणार आहे. मित्रांनो भगवान सूर्यदेव हे ऊर्जेचे कारक मानले जातात. ते आत्म्याचे कारक देखील मानले जातात. मानसन्मान आणि पद प्रतिष्ठेचे कारक सूर्य मानले जातात.
त्यामुळे सूर्य जेव्हा कुंडलीमध्ये शुभ स्थानी असतात तेव्हा व्यक्तीच्या जीवनामध्ये प्रचंड प्रगती घडून येण्यासाठी वेळ लागत नाही. रथसप्तमीपासून पुढे येणारे काही वर्ष या राशीसाठी अतिशय लाभकारी ठरण्याचे संकेत आहेत. रथसप्तमीच्या सकारात्मक प्रभावाने चमकून ठेवले यांचे भाग्य.
ज्या राशींविषयी आम्ही सांगत आहोत त्या राशी आहेत वृषभ , कर्क , कन्या , तूळ , वृश्चिक आणि मीन रास.
माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच राशीविषयी पोस्ट रोज मिळवण्यासाठी खाली दिलेल्या फेसबुक लाईक बटन वर क्लिक करा.
वरील माहिती हि ज्योतिषशास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा हेतू नाही. अधिक माहितीसाठी ज्योतिषतज्ञांचा सल्ला आवश्यक.