नमस्कार मित्रांनो,
रश्मी देसाई हे छोट्या पडद्यावर अत्यंत लोकप्रिय आहे. रश्मी उतरण या मालिकेमुळे लोकांच्या घराघरात पोहोचली. तिचा वेगळा असा चाहता वर्ग आहे.
मित्रांनो रश्मी देसाई नेहमी आपल्या चाहत्यांच्या संपर्कात असते. सोशल मीडिया च्या माध्यमातून ती आपल्या बद्दल चे अपडेट आपल्या चाहत्यांना सातत्याने देत असते.
रश्मी देसाई आपले फोटो, डान्स व्हिडीओ सोशल मीडिया वर आपल्या चाहत्यां सोबत शेयर करत असते. अलीकडेच रश्मी ने एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. त्या व्हिडीओ मुळेच अनेक लोक रश्मी ला ट्रो ल करत आहेत.
रश्मी ने नुकताच तिच्या इन्स्टाग्राम या सोशल मीडिया अकाउंट वर एक डान्स व्हिडीओ शेयर केला आहे. या व्हिडीओ मध्ये रश्मी आकाशी रंगाचा शॉर्ट स्कर्ट आणि टॉप मध्ये दिसत आहे.
तिच्या याच ड्रेस वरून तिला अनेकजण ट्रोल करत आहेत. काही लोकांनी रश्मीच्या डान्स चे कौतुक सुद्धा केलं आहे.
पहा व्हिडीओ
पण काही जणांनी तिला लाज विकून खाल्ली की काय असा प्रश्न सुद्धा विचारला आहे. एकाने लिहलं आहे की तू माझी आवडती अभिनेत्री होतीस पण आता नाही.
एकाने तर तिला बाहेर कोरो ना आहे तू घरातच रहा असा सल्ला दिला आहे.
मित्रांनो रश्मी ही सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. बिग बॉस या शो मध्ये देखील आपण रश्मीला पाहिलं होतं.
मित्रांनो तुम्हाला हि पोस्ट आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेयर करा.
अशाच मनोरंजन दुनियेशी संबंधित आणखी पोस्ट मिळवण्यासाठी आत्ताच आपले मराठी धिंगाणा हे फेसबुक पेज लाइक करा.