पैसे मोजता-मोजता थकून जाल आज पासून या राशींचे भाग्य बदलणार माता लक्ष्मी…

0
554

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो ग्रह नक्षत्रांची अनुकूलता आणि ईश्वरीय शक्तीचा आशीर्वाद प्राप्त झाल्या नंतर मनुष्याच्या नशिबाला कलाटणी घ्यायला वेळ लागत नाही.

अनेक दिवसांचा संघर्ष आणि दुःख दारिद्र्याच्या काळाचा अंत होऊन सुखाचे सुंदर दिवस मनुष्याच्या जीवनात यायला वेळ लागत नाही.

असाच काहीसा शुभ संयोग या राशींच्या जीवनात येणार असून यांचे भाग्य चमकण्यास सुरवात होणार आहे. आपल्या जीवनातील दुःख दायक काळाचा अंत होणार असून सुखाचे सुंदर दिवस आपल्या जीवनात यायला सुरवात होणार आहे.

आपल्या जीवनातील अपयशाचा काळ आता संपणार असून यश प्राप्तीला सुरवात होणार आहे. योजलेल्या योजना पूर्ण होणार असून अनेक दिवसांपासून करत असलेल्या कष्टाचे फळ या काळात प्राप्त होणार आहे.

येत्या 24 तासात आपल्या जीवनाला नवी कलाटणी प्राप्त होणार आहे. हा काळ आपल्या जीवनातील सर्वात सुखाचा काळ ठरणार आहे.

कार्यक्षेत्रात वारंवार येणाऱ्या अडचणी आता समाप्त होणार आहेत. इथून येणाऱ्या पुढच्या काळात प्रगतीचे नवे संकेत मिळणार आहेत.

मित्रांनो आज माघ शुक्ल पक्ष आद्रा नक्षत्र दिनांक 23 फेब्रुवारी रोज मंगळवार असून आज जया एकादशी आहे. हिंदू पंचांगानुसार माघ महिन्यातील शुक्ल पक्षात येणाऱ्या एकादशी तिथीला जया एकादशी म्हटले जाते.

या दिवशी व्रत उपवास करून भगवान विष्णू आणि मात लक्ष्मीची विधिवत पूजा केल्याने मनुष्याच्या जीवनातील सर्व मनोकामना पूर्ण होतात. हिंदू धर्मामध्ये एकादशीचे व्रत सर्वात श्रेष्ठ व्रत मानले जाते.

मान्यता आहे कि एकादशीच्या दिवशी व्रत ठेवून भगवान विष्णूची भक्ती आराधना केल्याने मनुष्याला श्री विष्णूचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि माता लक्ष्मीची कृपा बरसते. जीवनातील सर्व दुःख आणि संकटातून मुक्ती मिळते.

जया एकादशीच्या दिवशी रवी योग आणि त्रिपुष्कर योग बनत आहे. या दिवशी राहुकाळ दुपारी 3 वाजून 26 मिनिटांपासून ते संध्याकाळी 6 वाजून 53 मिनिटांपर्यंत राहणार आहे. हा संयोग या भाग्यवान राशींसाठी शुभ फलदायी ठरणार असून लक्ष्मीच्या कृपेने यांचे भाग्य चमकण्यास सुरवात होणार आहे.

आता आपल्या जीवनातील आर्थिक तंगी दूर होणार असून सुख समृद्धी आणि वैभवाने आपले जीवन बहरून येणार आहे. या काळात आपल्या कामात येणाऱ्या अडचणी दूर होणार असून हाती घेतलेल्या कामांना यश प्राप्त होणार आहे.

माता लक्ष्मीच्या कृपेने करियर मध्ये योग बनत आहेत. उद्योग व्यापाराचा मोठा विस्तार घडून येणार असून धन प्राप्तीचे मार्ग मोकळे होणार आहेत. नवीन सुरु केलेली कामे प्रगती पथावर राहतील. पारिवारिक सुख समृद्धीत वाढ होणार आहे.

मनावर असणारे भय भीतीचे दडपणं दूर होणार आहे. भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीच्या कृपेने भौतिक सुख समृद्धीची प्राप्ती होणार आहे. त्यासोबतच अध्यात्मिक सुखात देखील वाढ होणार आहे.

आपल्या हातून एखादे धार्मिक कार्य घडू शकते.आर्थिक दृष्ट्या हा काळ आपल्यासाठी अतिशय शुभ ठरणार आहे. ज्या राशीविषयी आम्ही सांगत आहोत त्या राशी आहेत मेष, वृषभ, मिथुन, सिंह, कन्या आणि तूळ राशी.

माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत नक्की शेयर करा.

अशाच रोजच्या राशिभविष्य च्या पोस्ट मिळवण्यासाठी आताच आपले फेसबुक पेज मराठी धिंगाणा लाइक करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here