नमस्कार मित्रांनो,
नुकत्याच संपलेल्या बिग बॉस 14 मध्ये राखी सावंत ने प्रेक्षकांचे चांगलंच मनोरंजन केलं.राखी ने अभिनव शुक्ला सोबत ब्रेक अप केलं आहे.
कुठल्याही कारणावरून राखी चर्चेत असते. नुकताच बिग बॉसचा एक प्रोमो समोर आला होता. ज्यामध्ये राखी सर्वांसमोर अंघोळ करताना दिसत आहे.
इतकेच नाही तर अली गोनी आणि राहुल वैद्य राखीचे डोके धुवत आहेत, तिच्या डोक्यावर शैम्पू टाकत आहेत. राखी नेहमीच प्रेक्षकांचे मनोरंजन करत असते.
मित्रांनो काही दिवसांपूर्वी राखीने संपूर्ण शरीरावर अभिनव शुक्लाचे नाव काढले होते.
रुबीना दिलैक आणि राखी सावंतमध्ये देखील भांडणे होतात दुपारचे जेवण बनवण्याची ड्युटी रुबीनाची होती. मात्र, रुबीना जेवण बनवायच्या अगोदरच राखी जेवण बनवत होती.
हे पाहून रुबीनाला राग येतो आणि रुबीना राखीला म्हणते की, जेवण तयार करण्याची ड्युटी माझी असताना राखी तु का बनवत आहेस त्यावर राखी म्हणते की, सर्वांना भूक लागली होती म्हणून मी बनवत होते.
त्यावर रुबीना राखीवर चिडते आणि म्हणते की, तुला सर्वांना असे दाखवायचे आहे की, तु खूप जास्त काम करते आणि मी काहीच काम करत नाही. याच विषयावर राखी-रुबीनामध्ये जोरदार हंगामा बघायला मिळाला.
पहा व्हिडीओ
मित्रांनो मनोरंजन दुनियेशी संबंधित आणखी पोस्ट मिळवण्यासाठी आताच आपले मराठी धिंगाणा हे फेसबुक पेज लाइक करा.