नमस्कार मित्रांनो,
नागराज मंजुळे यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘फँड्री’ सिनेमातील शालू म्हणजेच अभिनेत्री राजेश्वरी खरात सोशल मीडिया वर कमालीची ऍक्टिव्ह असते.
तीने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर स्वतःचा एक फोटो पोस्ट केला आहे. तिने पोस्ट केलेल्या या फोटोमध्ये राजेश्वरी अतिशय सुंदर दिसत आहे.
राजेश्वरीच्या या फोटोला चाहत्यांकडून सुद्धा भन्नाट प्रतिसाद मिळत आहे. तर याच फोटोवर कमेंटमध्ये तिच्या एका चाहत्याने तिला थेट लग्नाची मागणी घातली आहे. चाहत्याच्या या मागणीला राजेश्वरीने आपल्या स्टाईल मध्ये भन्नाट उत्तर दिलं आहे.
राजेश्वरीने दिलेल्या या उत्तरामुळे तिची ही पोस्ट तुफान वायरल झाली आहे. राजेश्वरीने फेसबूकवर फोटो पोस्ट केला आहे.
तिच्या चाहत्याने कंमेंटमध्ये लिहिले होते की, ‘आयुष्य खूप सुंदर आहे फक्त तू बायको म्हणून घरी आली पहिजेस’
चाहत्याच्या या कमेंटवर राजेश्वरी त्याला म्हणाली, ‘आणि माझ्या आयुष्याचे काय’ राजेश्वरीची ही कमेंट सध्या सोशल मीडिया वर तुफान व्हायरल होत आहे.
राजेश्वरी बद्दल बोलायचं झालं तर, ती कायम सोशल मीडियावर फोटो शेअर करत असते.
आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी राजेश्वरी कायम सोशल मीडियावर फोटो आणि व्हीडिओ पोस्ट करत असते.
राजेश्वरीची अदा पाहून तिचे चाहते घायाळ होत असतात. तिने फोटो किंवा व्हीडिओ सोशल मीडिया पोस्ट केल्यानंतर तिच्या पोस्टवर लाईक्स आणि कमेंटचा पाऊस पडतो.
मित्रांनो तुम्हाला आमची ही पोस्ट आवडली असेल तर आताच आपले मराठी धिंगाणा हे फेसबुक पेज लाइक करा.