घराच्या दरवाजा जवळ ठेवा फक्त ही एक वस्तू… गरिबी कायमची जाईल पळून… माता लक्ष्मी येईल धावत…

0
274

नमस्कार मित्रांनो,

जीवनात चढउतार हे होतंच असतात. तसेच घरातील या वस्तू ज्या नकारात्मक ऊर्जा पसरवतात त्या त्वरित काढून टाका. अशा गोष्टी घरी ठेवल्यास तुमच्या जीवनात अलक्ष्मी वास करते, कितीही पैसे कमावले तरी ते घरी, खिशात टिकत नाहीत. त्यामुळे तुम्ही सर्वकाळ गरीब राहता.

मित्रांनो सर्व काही असूनही कंगाल होतो, अशा वेळी काही दोष असतात ते आपल्या लक्षात येत नाहीत. त्यामुळे तुम्ही घरातील हे दोष दूर करण्यासाठी काही उपाय करून पहा. हे उपाय आपल्या शास्त्राने सांगितले आहेत, जसे दोष शास्त्र सांगते तसेच त्यावरती उपाय देखील शास्त्र सांगते. यामुळे हे उपाय नक्कीच फलित होतात.

मित्रांनो हे उपाय देखील अगदी सोपे असतात, सहज करण्यासारखे असतात पण आपण मनापासून पूर्ण श्रद्धेने करायला हवेत. आपले घरातील दोष दूर करण्यासाठी दा न करणे हा सर्वोत्तम उपाय मानला जातो, यामुळे पापातून मुक्ती होते.

हा उपाय केल्यास घरातील दोष नक्कीच दूर होतात. अन्नदान जमेल तसं करा, कुणी गरीब दारावरती आला तर त्याला इच्छित दा न करा, अन्नदा न करा, एखादा किन्नर आला तर त्याचा आशीर्वाद घ्या व त्यालाही दा न करा.
त्यांचे मन खूप निर्मळ असते त्यामुळे खूप मनापासून ते आपल्याला आशीर्वाद देतात. त्यामुळे तुम्ही हा सहज साधा उपाय करावा.

मित्रांनो हा एक असा उपाय आहे जो केल्याने अचानक धनप्राप्तीचे योग निर्माण होतात, त्यामुळे घरात सुख, समृद्धी, शांती निर्माण होते व दोष निघून जातात. तसेच हा उपाय करताना पूर्ण श्रद्धा ठेवून करावा.

रोज सायंकाळी आपल्या मुख्य दरवाजाजवळ राईच्या तेलाचा म्हणजेच मोहरीच्या तेलाचा दिवा लावा व दिवा जेव्हा विझेल तेव्हा त्यातील तेल हे दुसऱ्या दिवशी पिंपळाच्या झाडाच्या खोडावर टाकावे, पिंपळाच्या वृक्षात साक्षात भगवान विष्णू वास करतात. अनेक मोठं मोठे दोष निवारण्याची ताकद यामध्ये असते. त्यामुळे या पिंपळाच्या वृक्षाची प्रार्थना करावी, हे उर्वरित तेल त्याच्या खोडावर टाकून तिथे एक दिवा प्रज्वलीत करा व मागे न पाहता सरळ घरी यावे.

या उपायाने घरी आनंदी आनंद येईल, धनप्राप्तीचे खूप योग येतील, पैसा इतका येईल की तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. घरात पैसे येतात पण अनावश्यक खर्च होतो, नाहक खर्च होतो व त्यामुळे धनप्राप्ती होऊनही काही हाती लागत नाही.

लक्ष्मी चे व्रत करा, वैभव लक्ष्मीचे व्रत मनापासून करावे, संकल्प करावा व पूर्ण झाल्यावर इच्छित दा न करावे. तसेच रोज श्रीसुक्त पठण करावे, लक्ष्मी स्तोत्र 108 वेळा पठण करा तसेच माता लक्ष्मीची पूजा, तिला लाल रंगाचे फुल वहा.

तसेच आपले काम प्रामाणिकपणे करावे, गरजूंना मदत करावी. यासोबतच घरात स्वच्छता राखावी, रोज पहाटे सडा रांगोळी करावी. यामुळे वातावरण प्रसन्न राहते व घरात व आसपास सकारात्मक ऊर्जा राहते. हा उपाय इतका प्रभावी आहे की तुम्ही काही दिवसातच श्रीमंत बनाल.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रीणीं सोबत, नातेवाईक यांच्यासोबत नक्की शेयर करा. अशाच मनोरंजक आणि माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले मराठी धिंगाणा हे फेसबुक पेज लाइक करा.

मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा मराठी धिंगाणा या पेजचा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पोहचवले जातात.

मराठी धिंगाणा हे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहिती साठी आहेत. त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून करू नका.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here