असे असतात R नावावरून सुरु होणाऱ्या व्यक्ती… असा असतो त्यांचा स्वभाव…

0
1129

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो ज्योतिषशास्त्रामध्ये व्यक्तीच्या नावाचे पहिले अक्षर देखील खूप महत्वाचे मानले गेले आहे. आज आपण R पासून नाव सुरु होणाऱ्या व्यक्तींबद्दल बरेच काही जाणून घेणार आहोत. 

मित्रांनो जगात अश्या बऱ्याच लोकप्रिय व्यक्ती आहेत ज्यांच्या नावाची सुरवात R पासून सुरु होते. उदाहरण द्यायचं झालं तर राणी मुखर्जी, राजाराम मोहन रॉय इत्यादी.

व्यक्तीच्या नावाच्या पहिल्या अक्षरावरून त्या व्यक्तीचा स्वभाव, वागणूक आणि बरेच काही जाणून घेऊ शकतो. नावाचे पहिले अक्षर कोणतेही असो भाग्य जाणून घेण्याची इच्छा सर्वांना असते.

R पासून नाव सुरु होणारे लोक दिसायला खूपच सुंदर, आकर्षक आणि सालस असतात. हे लोक स्वतःच्या मनाप्रमाणे वागणारे असतात. स्वतःच्या विश्वात रमून जाणारे असतात. 

एखाद्या व्यक्तीशी यांनी मैत्री केली कि ती व्यक्ती यांच्यासाठी खास बनते. या नावाच्या व्यक्ती जास्त कोणाला भेटणे पसंद करत नाहीत. यांना एका जागीच अडकून पडणे आवडत नाही, सतत नवीन नवीन गोष्टी करण्याच्या मागे धावत असतात.

या व्यक्तींनी एकदा निर्णय घेतला कि त्या मागे वळून बघत नाहीत. निर्णय घेण्याची क्षमता यांच्या अंगी खूप चांगली असते. यांचा हाच गुण यांच्या प्रगतीसाठी कारणीभूत ठरतो. 

हे लोक स्वतःच्या विश्वात रमलेले असतात. संपत्ती सोबतच प्रतिष्ठा सुद्धा यांच्या नशिबी असते. एखादा अडचणीत असेल आणि त्याला मदतीची गरज असेल तर या नावाच्या व्यक्ती मदतीला नेहमी हजर राहतात.

ज्या व्यक्तींकडून यांना ज्ञान मिळते त्या व्यक्तींसोबत राहणे, बोलणे पसंद करतात. परिणामी यांची मैत्री लेखक अथवा बुद्धिमान व्यक्तींशी लवकर होते.

मित्रांनो यांना कोणाची कॉ पी करणे आवडत नाही. जे काही असेल ते स्वतःच्या हिमतीवर करून दाखवण्याकडे जास्त कल असतो. याच कारणाने यांची प्रगती वेगाने होते. परिणामी यांना पैशांची कमतरता कधीच भासत नाही.

यांना स्वतःच्या फायद्यासाठी मदत घेतलेली आवडत नाही. ते स्वतःच्या बळावर हवे ते मिळवायचा प्रयत्न करतात. क्षेत्र कोणतेही असो मेहनत करून त्या क्षेत्रात नाव कमावतात आणि स्वतःची वेगळी ओळख निर्माण करतात.

मित्रांनो या नावाच्या लोकांना प्रेमात जास्त रुची नसते. सोबतच यांचे वैवाहिक जीवन तणावग्रस्त असते. हे लोक नेहमी अशा व्यक्तीच्या प्रेमात पडतात जे दिसायला सुंदर आहेत. 

आपल्या जोडीदारावर सतत संशय घेत असतात किंवा त्यांच्या मनात नेहमीच संशयाची पाल चुकचुकत असते. आपल्या जोडीदाराविषयी कोणालाही कानोकान खबर लागू नये असे त्यांना वाटत असते.

माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा.अशाच माहिती पूर्ण पोस्ट साठी आमचे फेसबुक पेज मराठी धिंगाणा लाईक आणि फॉलो करायला विसरू नका.

वरील माहीत हि ज्योतिष शास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा मराठी धिंगाणाचा हेतू नाही. अधिक माहिती साठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here