नमस्कार मित्रांनो,
एखाद्या कलाकाराने मालिकेत साकारलेलं पात्र आणि त्या कलाकाराचं खऱ्या आयुष्यात असलेलं राहणीमान यांच्यात खूपच तफावत असू शकते.
ती व्ही मालिकेत अत्यंत साध्या अवतारात दिसणारे काही कलाकार हे खऱ्या आयुष्यात खूपच मॉडर्न आणि स्टायलिश असू शकतात.
आज आपण अशाच एका अभिनेत्री बद्दल जाणून घेणार आहोत. त्या अभिनेत्रीचं नाव आहे पूर्वा शिंदे. पूर्वा शिंदे म्हणजेच झी मराठी वर गाजलेल्या मालिकेत जयडी ही व्यक्तिरेखा साकारणारी अभिनेत्री.
लागीर झालं मध्ये जयडी ही व्यक्तिरेखा पूर्वा शिंदे च्या अगोदर किरण धाने हिने साकारली होती. किरण ने ही मालिका सोडल्यानंतर पूर्वाची मालिकेत वर्णी लागलेली.
किरण प्रमाणेच लोकांनी पूर्वाने साकारलेल्या जयडीला प्रेम दिलं. पूर्वाने मालिकेत उत्तम रीत्या जयडी ही व्यक्तीरेखा साकारली.
ग्रामीण भागातील असलेली व्यक्ती रेखा साकारताना आपण पूर्वा ला नेहमी साडी आणि गावाकडील लूक मध्ये पाहिलं होतं. पण पूर्वा आपल्या खऱ्या आयुष्यात खूपच वेगळी आहे.
पूर्वा इन्स्टाग्राम सारख्या सोशल मीडिया वर खूपच ऍक्टिव्ह असते. तिथे तिच्या बोल्ड अवतारातील फोटो अप लोड करत असते. त्यावर तिच्या चाहत्यांच्या कमेंट आणि लाइक चा पाऊस पडतो.
बोल्ड फोटोंमुळे पूर्वाची तरुणाई मध्ये एक वेगळी ओळख आहे. खूप तरुण तरुणी तिचे चाहते आहेत.
पूर्वा फोटोंसोबतच आपले डान्स व्हिडीओ सुद्धा सोशल मीडिया वर टाकत असते. त्यावर सुद्धा तिचे चाहते भरभरून दाद देतात.
अलीकडे असाच तिचा एक डान्स व्हिडीओ वायरल झाला आहे. यात तिचा बोल्ड लूक आपलं लक्ष वेधून घेत असलेलं दिसतं.
तुम्ही ही पहा तो व्हिडीओ.
काही अपरिहार्य कारणामुळे व्हिडीओ डिलीट केला गेला आहे.
पूर्वा ला आपण झी युवा या चॅनेल वर युवा डान्सिंग क्वीन या शो मध्ये सुद्धा पाहिलेलं आहे. पूर्वा चा अभिनय आणि डान्स पाहून तिचं भविष्य उज्वल असणार यात शंका नाही.
मित्रांनो तुम्हाला हि पोस्ट आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेयर करा.
अशाच मनोरंजन दुनियेशी संबंधित आणखी पोस्ट मिळवण्यासाठी आत्ताच आपले मराठी धिंगाणा हे फेसबुक पेज लाइक करा.