नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो आज आपण जो उपाय पाहणार आहोत त्यामध्ये ज्या बिया आहेत त्या प्रत्येकाच्या घरी असल्याच पाहिजेत.
आपल्या शरीरात झिं क कमी असेल तर अकाली केस पांढरे होतात. केस खूप ग ळतात, चेहऱ्यावर पिंप ल्स येतात. याला पुट कुळ्या, मुरूम असं सुद्धा म्हणतात.
मित्रांनो आयर्न किंवा लोह कमी झाले की आपल्या शरीरात हिमो ग्लो बिन कमी पडतं. त्याच प्रमाणे र क्ता तील तांबड्या पेशी कमी होतात. हे झिं क च्या कमतरतेमुळे घडतं.
आज आपण ज्या बिया पाहणार आहोत, त्या बियां मध्ये झिं क या खनिजाचे प्रमाण मोठं असतं. या बिया अनेक रो गां वर उपयुक्त आहेत. स्त्रियांची मासिक पाळी अनियमित असेल, त्यावर उपयुक्त आहेत.
मित्रांनो या बियांच्या सेवनाने आपली हाडे दगडा सारखी मजबूत बनतात. तुम्हाला जर चष्मा असेल, तुमच्या चष्म्याचा नंबर जास्त असेल तर तो या बियांच्या वापराने कमी होतो. नंबर कमी असेल तर चष्मा निघून सुद्धा जातो.
काही व्यक्ती अ श क्त असतात, त्यांच्यात प्रतिकारशक्ती कमी असते तर त्यांची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी सुद्धा या बिया अत्यंत उपयुक्त असतात.
चला तर जाणून घेऊया या बिया कोणत्या आहेत, त्याचं सेवन कसं आणि कोणी करावं.
मित्रांनो आपण ज्या बियांबद्दल बोलत आहोत या आहेत भोपळ्याच्या बिया. या बिया आपल्याला सर्वत्र मिळतात. लाल भोपळ्याच्या बिया. हिंदी मध्ये भोपळ्याला कद्दु, तर इंग्लिश मध्ये पंपकीन असं म्हणतात.
बाजारात आपण भाजी आणायला जातो तिथे तुम्ही खूप वेळा भोपळा का पून ठेवलेला पाहिला असेल. बरेच लोक भोपळ्याची भाजी आवडीने खातात. भोपळ्याची भाजी शरीरा साठी अत्यंत लाभदायक असते. त्याचे अनेक फायदे होतात.
पण मित्रांनो भोपळ्या पेक्षा त्याच्या बिया या अनेक समस्यांवर रामबाण ठरतात.
मित्रांनो ज्यांना के स ग ळ ती चा त्रास आहे त्या व्यक्तींनी सकाळी भोपळ्याच्या 5 ते 10 बिया साल काढून खाव्यात. त्याने तुमची के स ग ळ ती पूर्ण पणे थांबेल.
या भोपळ्याच्या बिया मित्रांनो शहरात किंवा खेड्यात अगदी सहज मिळतात. आपण ऑन लाईन सुद्धा या बिया मागवू शकतो.
भोपळ्याच्या बियांमध्ये केरो टिन नावाचा घटक असतो. हा घटक आपले केस पांढरे होऊ देत नाही. केस पांढरे होण्या पासून आपल्याला वाचवतो.
आपल्या डोळ्यांना चष्मा असेल, त्याचा नंबर कमी होतो. नंबर पहिल्या पासून कमी असेल तर तो निघून सुद्धा जातो.
मित्रांनो या बियांमध्ये मोठ्या प्रमाणात ओमेगा फॅ टी ऍ सि ड आहे. याचे 2 प्रकार आहेत. ओ मे गा 3 फॅ टी ऍ सि ड आणि ओ मे गा 6 फॅ टी ऍ सि ड. हे दोन्ही यात मोठ्या प्रमाणात असतात.
हे घटक चेहरा कोमल बनवतात, आपली त्वचा सुंदर बनवतात. आपल्या चेहऱ्यावर पिंप ल्स, मुरूम येऊ देत नाहीत. आपला चेहरा उजळतो.
त्याच प्रमाणे या बियांमध्ये कॅ ल्शि यम, विटा मीन बी खूप मोठ्या प्रमाणात असतं. याच्या मुळे आपली हाडे मजबूत होतात. त्यामुळे कंबर दुखी, पाठ दुखी, मान दुखी हे कमी होण्यास मदत होते.
या बियांच्या सेवनाने शरीरात असलेले फ्री रॅ डी क ल्स आणि टॉ क्सी न्स तसेच इतर वि षा री द्रव्ये कमी होतात. त्यामुळे आपले वय वाढण्याची प्रक्रिया मंदावते. त्यामुळे आपण तरुण दिसू लागता.
ज्या स्त्रियांना मासिक पाळी नियमित येत नाही, किंवा पाळी च्या इतर समस्या असतात त्यांच्या मासिक पाळीच्या समस्या दूर होण्यास मदत होते.
या बियांच्या सेवनाने आपल्याला कोणत्याही प्रकारचे साईड इफेक्ट नाही होत. आता पाहूया या बिया कशा आणि किती प्रमाणात खायच्या.
मित्रांनो आपण दिवसभरात 5 ते 10 बिया साल काढून केव्हाही खाऊ शकतो. जेवणानंतर खाल्लं तर त्याचा परिणाम चांगला दिसून येतो. सकाळी किंवा संध्याकाळी तुम्हाला हव्या त्या वेळी या बिया खाऊ शकता.
या बिया लहान मुलांपासून वृद्ध व्यक्ती सर्व जण खाऊ शकतात. फक्त 3 वर्षा खालील लहान मुलांना देऊ नयेत. अशा या आपल्या शरीरा साठी उपयुक्त बिया अवश्य खा. आपल्या घरी आणून ठेवा.
मित्रांनो हा उपाय आवडला असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत तसेच नातेवाईकांसोबत शेयर करा.
अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले फेसबुक पेज मराठी धिंगाणा लाइक करा.
सूचना – इथे शेयर केलेले उपाय, माहिती ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. मराठी धिंगाणा या माहितीची पुष्टी करत नाही. उपाय करण्या आधी तज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.
बिया किती दिवस खायच्या