बापरे! फॅमिली मॅन च्या पत्नीचे बिकिनी फोटो पाहून तुम्हाला धक्काच बसेल…

0
511

नमस्कार मित्रांनो,

नुकतीच एमेझॉन प्राईम व्हिडीओ ची द फॅमिली मॅन 2 ही वेब सिरीज प्रदर्शित झालेली आहे. सध्या सगळीकडे या वेब सिरीज चीच चर्चा होताना दिसत आहे. द फॅमिली मॅन 2 ही एमेझॉन च्याच फॅमिली मॅन या गाजलेल्या सिरीज चा दुसरा भाग आहे. मित्रांनो फॅमिली मॅन च्या पहिल्या भागा प्रमाणेच दुसरा भाग सुद्धा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. लोकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं आहे.

द फॅमिली मॅन 2 ची प्रेक्षक खूप दिवसांपासून वाट पाहत होते. सध्या सोशल मीडिया वर या सिरीज वर कौतुकाचा वर्षाव होताना दिसत आहे. या सिरीज मध्ये मनोज वाजपेयी, सामंथा, प्रियमणी आणि बऱ्याच मोठ्या कलाकारांनी काम केलं आहे. प्रत्येक कलाकाराने आपली भूमिका अत्यंत ऊत्तमरित्या साकारली आहे.

अभिनेत्री प्रियमणी हिने पहिल्या भागा प्रमाणेच दुसऱ्या भागात सुद्धा श्रीकांत तिवारी म्हणजेच आपल्या मनोज वाजपेयी च्या पत्नीची भूमिका साकारली आहे. मित्रांनो प्रियमणी हिने सूची नावाची व्यक्तिरेखा साकारली आहे. सिरीज मध्ये प्रियमणी ने सोज्वळ, सालस गृहिणी तसेच आपल्या कामात अग्रेसर असणारी ए म्प्लॉ यी अशी व्यक्तिरेखा साकारली आहे. पण प्रियमणी आपल्या खऱ्या आयुष्यात खूपच ग्लॅ म रस आहे.

मित्रांनो प्रियमणी ही दक्षिणेकडची एक नामांकित अभिनेत्री आहे. द फॅमिली मॅन ला तुफान यश मिळाल्यामुळे प्रेक्षक सध्या यातल्या कलाकारांबद्दल जाणून घेण्यास उत्सुक आहेत. आणि त्यातूनच त्यांनी प्रियमणी चे जुने बिकिनी फोटो शोधून काढले आणि वायरल केलेत. प्रियमणी ने काही वर्षांपूर्वी एका चित्रपटाच्या निमित्ताने हे बिकिनी फोटो शू ट केलेलं.

अनेकांना प्रियमणी चे हे बिकिनी फोटो पाहून धक्का बसला आहे. तर अनेकांनी तिचं कौतुक सुद्धा केलं आहे. 4 जून 1984 ला बंगळूर इथे जन्मलेल्या प्रियामणीचं खरं नाव प्रिया वासूदेव मणी अय्यर असं आहे. प्रियामणीने मॉडेलिंग पासून आपल्या करिअरला सुरुवात करणाऱ्या प्रियमणी ने सुरुवातीला कांजीपुरम सिल्क साड्यांसाठी मॉडेलिंग केलेलं होतं.

तिने 2003 साली एका तेलुगु चित्रपटातुन फिल्मी दुनियेत प्रवेश केला होता. अनेक तेलुगू, तमिळ, मल्याळम चित्रपटांत दमदार अभिनय केल्यानंतर प्रियमणी आता हिंदी चित्रपटात सुद्धा दिसून येईल. मित्रांनो तुम्हाला फॅमिली मॅन मधला तिचा अभिनय कसा वाटला ते आम्हाला कमेंट मध्ये जरूर सांगा.

मित्रांनो पोस्ट आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत नक्की शेयर करा. मनोरंजन दुनियेशी संबंधित अशाच नव नवीन माहिती साठी आत्ताच आपल्या मराठी धिंगाणा या फेसबुक पेज ला लाइक करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here