गर्भावस्थेत महिलांनी चुकूनही खाऊ नका हे 5 पदार्थ…

0
300

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो स्त्री जेव्हा ग र्भवती असते तेव्हा तिच्यावर तिच्या बाळाला योग्य संस्कार देण्याची जबाबदारी असते. पण याहूनही मोठी जबाबदारी म्हणजे तिचं खाण पिण व्यवस्थित असणे होय.

मित्रांनो कारण आईचे स्वास्थ्य हेच बाळाचे स्वास्थ्य असते. आई जे काही सेवन करते त्यातील पोषक तत्वे ही तिच्या ग र्भातील बाळाला मिळत असतात. त्यामुळे खूप साऱ्या गोष्टींचं काटेकोरपणे पालन करायला हवं, कारण जर आई कमकुवत तर बाळ कुपो षित होते. आणि जर आई आ जारी पडली तर बाळावर त्याचा परिणाम होतोच.

ग र्भातील बाळ स श क्त व सु दृ ढ होण्याकरिता काही गोष्टी लक्षात ठेवायला लागतात. तसेच ते बाळ पूर्ण निरो गी जन्माला येण्यासाठी आई सुद्धा निरो गी असायला हवी.

त्याच साठी ग र्भावस्थेत स्त्रियांनी हे 5 पदार्थ चुकूनही खाऊ नयेत.

मित्रांनो यामध्ये पहिला पदार्थ म्हणजे प्रकिया केलेले मां स जे बाजारात मिळते. जसे की चि कन 65 किंवा चायनी ज पदार्थ. हे पदार्थ खाणे पूर्णपणे टाळावे.

या मांसामध्ये लि स्टे रिया नावाचा जि वाणू असतो आणि तो ग र्भवती महिलांसाठी खूप हानिकारक असतो. त्यामुळे ग र्भवती महिलांनी मांसाहार करू नका.

मित्रांनो ग र्भवती स्त्रीयांनी ज्युस पिणे बंद करावे. तसे तर या अवस्थेत ज्युस पिणे आवश्यक असते, वेगवेगळ्या फळांचे ज्युस या महिलांनी घ्यायला हवे. पण जे ज्युस बाजारात विक्रीसाठी उपलब्ध असतात ते पिणे हानिकारक असते.

बाजारातून तयार ज्यूस विकत आणत असाल तर त्या ठिकाणी स्वच्छता नसेल तर त्यामुळे लि स्टे रिया  किंवा इकोलाय हे  दोन जि वाणू आढळून येतात ते  घटक ग र्भासाठी हानिकारक ठरतात.

ग र्भवती महिलांसाठी दुध हे अमृतासमान आहे त्यांनी दिवसातून दोन तीन वेळा दूध घेतले पाहिजे. याने त्यांना कॅ ल्शि यम, प्रो टीन आणि व्हि टा मीन डी सुद्धा मोठया प्रमाणात मिळते. हे घटक होणाऱ्या बाळाची हाडे, हृदय, शरीरातील नसा यासाठी महत्त्वाचे असतात.

मात्र ग र्भवती महिलांनी कच्चे दूध पिणे टाळावे. कारण हे दूध प चनास जड असते, तसेच हे दूध जेवणाआधी घेऊ नये कारण त्याने जेवण कमी जाते. परिणामी त्याचा तुमच्या आणि तुमच्या बाळाच्या आरो ग्यावर परिणाम होतो.

ग र्भवती स्त्रीसाठी अंडी हा प्रो टीनचा फार मोठा स्रोत आहे. याने खूप व्हि टा मिन्स मिळतात. पण ती खाताना अर्ध कच्ची नसावीत ती पूर्णपणे उकडलेली असावीत.

मित्रांनो ग र्भवती महिलांनी जेवताना कोशिंबीर खायला हवी याने व्हि टा मीन बरोबर फा य बर ही मिळते. म्हणून ग र्भवती महिलांनी कोशिंबीर खायला हवी.

मात्र तुम्ही जर बाहेर जेवायला गेला तर तिथली जी  कोशिंबीर असेल ती स्वच्छ आहे की नाही याची खात्री करून घ्या. कारण हे पदार्थ खुप आधी केलेले असतात, त्यामुळे त्याने आ रोग्य धोक्यात येऊ शकते.

बाहेर जेवण खूप अगोदर बनवलेलं असतं त्यामुळे ते ताजे असेल अशी खात्री देता येत नाही. आणि जर त्यामुळे तुम्ही आजारी पडला तर त्याचा थेट संबंध ग र्भातील बाळावर होतो.

मित्रांनो कोशिंबीर मुळे तुमची प चन शक्ती वाढते आणि पो टाचे विकार कमी होतात, गॅ सेसचा त्रास कमी होतो. आ रोग्य चांगले राहते.

अशा प्रकारे ग र्भवती महिलांनी त्यांच्या व त्यांच्या ग र्भातील बाळासाठी नि रोगी राहण्यासाठी वरील नियमांचे पालन करावे.

मित्रांनो ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत तसेच नातेवाईकांसोबत शेयर करा.

अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले मराठी धिंगाणा हे फेसबुक पेज लाइक करा.

सूचना – इथे शेयर केलेले उपाय, माहिती ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. मराठी धिंगाणा या माहितीची पुष्टी करत नाही. उपाय करण्या आधी तज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here