प्रभू गोरक्षनाथांचा हा मंत्र भिकाऱ्याला सुद्धा बनवेल अब्जाधीश…

0
390

नमस्कार मित्रांनो,

आपल्या जीवनात काही काही वेळी खूप गरिबी येते, पैसे मिळवण्यासाठी मार्ग सापडत नाहीत, कितीही मेहनत केली तरी देखील पुरेसा मोबदला मिळत नाही, इतकेच नव्हे तितकाच आलेला पैसा हा नाहक,विनाकारण खर्च होतो. त्यामुळे संपूर्ण जीवन त्रासदायक बनते.

मित्रांनो कुणी जॉब करते, तर कुणी स्वतःचा व्यवसाय पण त्यामध्ये सर्वतोपरी प्रयत्न करून देखील काही उपयोग होत नाही. सर्वकाही तोटाच होतो. यासाठी ईश्वरी, दैवी शक्ती जर आपल्या सोबत असेल तर आपल्याला त्याचा चांगला प्रत्यय येतो. त्यामुळे तोट्याचे रूपांतर फायद्यात होते, वादाचे रूपांतर संवादात होते, म्हणून पूर्ण श्रद्धेने प्रभू नवनाथांपैकी एक प्रभू गोरक्षनाथ मंत्र जर पूर्ण विश्वास आणि श्रद्धेने कराल तर त्याचे फळ नक्कीच मिळते.

हा मंत्र फलीभूत आहे, बऱ्याच लोकांनी याचा सकारात्मक अनुभव घेतला आहे व त्यांच्या कष्टाचं चीज केलं आहे, मेहनतीला, प्रयत्नांना यश आलं आहे. प्रभू गोरक्षनाथ यांची तुम्ही जेव्हा जेव्हा आळवणी कराल, त्यांच्यासमोर हात जोडून  प्रार्थना कराल, प्रभू गोरक्षनाथ तुमच्या हाक मारण्याच्या अगोदर तुमच्या मदतीस धावून येतात.

जर तुम्हाला लक्ष्मी प्राप्तीची इच्छा आहे, धनप्राप्तीचे अनेक स्रोत जर तुम्हाला हवे असतील, अशी इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्ही प्रभू गोरक्षनाथांना शरण जाऊ शकता. तुमची एखाद्या देवी देवते वर, कोणत्याही परमेश्वरावर भक्ती असू देत, त्याबद्दल कोणतीही अडचण, शंका न घेता, मनामध्ये संशय न घेता आपण गोरक्षनाथांचा एक मंत्र ज्या मंत्रांचा जप तुम्ही दररोज करा.

तुम्ही हा मंत्रजप तुमच्या घरी ही करू शकता, ऑफिसमध्ये, तुमचा जिथं बिजनेस आहे तिथं, दुकान आहे, व र्कशॉप आहे अगदी कुठेही  तुम्ही या मंत्राचा जप करा. मित्रांनो रोज ही नित्यसेवा केल्यासारखच होईल.

दररोज नित्य नियमाने एक माळ म्हणजेच 108 वेळा करावा. पहिल्याच दिवशी जेव्हा तुम्ही या मंत्राचा जप करू लागाल तेव्हाच तुम्हाला दिसून येईल की तुमच्या करत असलेल्या कामातून लक्ष्मीची प्राप्ती होत आहे, पैसा तुमच्याकडे येत आहे, तुमची अडलेली कामे पूर्णत्वास जात आहेत.

फक्त हा मंत्रच जप करायचा नाही तर सोबतच तुमचं जे काही काम असेल ते पूर्ण इमानदारीने करा, त्यामध्ये कोणालाही फस वा फ सवी करण्यापासून दूर रहावे, भावना शुद्ध ठेवावी, जर तुम्ही कितीही मंत्रजप केला आणि कामात प्रामानिकपणा नसेल तर मंत्र फळास येणार नाही.

मित्रांनो या मंत्राचा जप करताना तुम्ही काही छोट्या गोष्टी लक्षात घ्या,ज्यामुळे तुम्हाला त्या मंत्र जपाचा संपूर्ण लाभ मिळू शकेल. तुम्ही जप करताना शक्यतो पूर्वेकडे तोंड करून बसावे किंवा उत्तरेकडे तोंड करून बसावे हे दोन्ही शक्य नसल्यास ईशान्य दिशा जी देवाची दिशा असं म्हणतात, या ईशान्य दिशेकडे तोंड करून आपल्या खाली एखादं आसन अंथरलेल असावं, व्यवस्थित मांडी घालून एखाद्या आसनात बसलात तर अतिउत्तम आहे. जर ते शक्य नसेल तर खुर्चीवर बसून जरी हा मंत्र म्हटला तरी काहीही विपरीत होत  नाही.

लक्ष्मी माई सबकी सवाई, आओ चेतो करो भलाई,
भलाई ना करो ता सात समुद्रों की दुहाई, ऋद्धि रखोगे तो  नौ नाथ चौरासी सिद्धों, गुरू गोरखनाथ की दुहाई

रोज एक माळ या मंत्राचा जप केल्यास नक्कीच आशीर्वाद मिळतात. गोरक्षनाथांची किंवा नवनाथांची ज्या ज्या ठिकाणी मंदिरे आहेत त्या ठिकाणी त्यांची पूजा करण्यास, त्यांच दर्शन घेण्यास नक्की जावे. त्यांच्या आशीर्वादाने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील, योजना सफल होतील, तुम्हाला धनलाभ होईल मात्र हे सर्व जेव्हा घडू लागेल तेव्हा मात्र प्रभू गोरक्षनाथांना विसरू नका. त्यांची सेवा खंडित ठेवू नका, अखंडपणे सुरूच ठेवा.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत नक्की शेयर करा.

अशाच आणखी माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले धिंगाणा हे फेसबुक पेज लाइक करा.

कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा मराठी धिंगाणा पेज चा हेतू नाही. आम्ही कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला प्रोत्साहन देत नाही. फक्त मानवी जीवनाला सुख आणि शांती देणारे समाजमान्य उपाय अपल्यापर्यंत पोहचवणे एवढाच आमचा हेतू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here