नमस्कार मित्रांनो
मित्रानो तुम्हाला माहित आहे का पिंपळाच्या पानाच्या मदतीने तुम्ही कोणालाही स्वतःकडे आकर्षित करून घेऊ शकता? याच्या मदतीने तुम्ही ज्याच्यावर मनापासून प्रेम करता त्या व्यक्तीला देखील स्वतःकडे आकर्षित करून घेऊ शकता.
ज्या प्रेमाची तुम्ही अनेक वर्ष वाट पाहिली तरीही त्या प्रेमाने तुम्हाला भाव दिला नाही ते प्रेम तुम्हाला मिळू शकते हा छोटासा एक उपाय केल्याने. मित्रांनो जर तुमचे प्रेम खरे असेल आणि खऱ्या मनापासून तुम्ही तुमचं प्रेम मिळवू इच्छित असाल तर भगवान देखील तुमची साथ देतील.
आम्ही तुम्हाला या प्रकारचे अनेक उपाय सुचवत असतो. त्यातीलच हा एक प्रभावशाली उपाय आहे तो तुम्ही नक्की करून पहा जर तुम्हाला तुमचे प्रेम मिळवायचं असेल. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपले आराध्यदेव सोबतच भगवान श्रीकृष्ण यांचे स्मरण करावे.
महाज्ञानी नीती तज्ञ आचार्य चाणक्य त्यांच्याविषयी थोड्या अधिक फरकाने आपण सर्वच जाणतो. चाणक्य यांनी जीवनाच्या अनेक पैलूंवरती आपल्याला व्यवहारिक दृष्टीकोन सांगितला आहे.
यामध्ये त्यांनी पुढे सांगितले आहे की एक पिंपळाच्या पानाने तुम्ही कोणालाही आपलं करून घेऊ शकता. यासाठी एक ताज , स्वच्छ , न तुटलेलं , चांगलं असं पिंपळाचे पान घ्या. त्यावरती अशा व्यक्तीचे नाव वरच्या बाजूला लिहा ज्याला तुम्ही आपलं बनवू ईच्छिता. मध्ये अधिकचे चिन्ह आणि खाली तुमचे स्वतःचे नाव लिहा.
त्या पिंपळाच्या पानाची घडी करून याला लाल कपड्यामध्ये बांधा. त्यानंतर ते आपल्या घरातील एका कोपर्यात ठेवा जिथे कुणाचा हात किंवा नजर सहजासहजी जाणार नाही.
या पद्धतीने तुम्हाला हे पान आपल्या घरामध्ये सलग सात दिवस ठेवायचे आहे. सकाळ किंवा संध्याकाळी तुम्हाला मोकळा वेळ शोधायचा आहे ज्यावेळी तुम्ही फक्त एकटे असाल.
त्या वेळेत तुम्हाला हे पान बघून मंत्राचा 41 वेळा जप करायचा आहे. या मंत्रांमध्ये तुमच्या कोणत्याही इष्ट देवाचा , इष्ट ग्रहाचा अथवा गायत्रीमंत्राचा देखील समावेश असू शकतो. हा उपाय इतका प्रभावशाली आहे की 21 दिवसाच्या आसपासच तुमचं प्रेम तुम्हाला मिळेल.
तुमच प्रेम तुम्हाला मिळवण्यात यश मिळेल. भगवान श्रीकृष्ण तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करोत आणि सर्वांना आप-आपले प्रेम मिळो. शुभं भवतु!
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत नक्की शेयर करा. अशाच आणखी माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले फेसबुक पेज लाइक करा.
कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमचा हेतू नाही. आम्ही कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला प्रोत्साहन देत नाही. फक्त मानवी जीवनाला सुख आणि शांती देणारे समाजमान्य उपाय अपल्यापर्यंत पोहचवणे एवढाच आमचा हेतू आहे.