पिंपळाच्या पानाचा असा करा वापर… तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होणार म्हणजे होणार…

0
491

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो आपल्या आसपासच्या अनेक झाडाचे किंवा झाडाच्या पानांचा उपयोग करून आपण आपले जीवन सुखमय बनवू शकतो. यामध्ये प्रामुख्याने पिंपळाच्या झाडाचे पौराणिक काळापासून खुप महत्त्व सांगितले जाते.

पिंपळ हा भारतात सर्वत्र आढळणारा वृक्ष, बोधी वृक्ष या नावानेही ओळखला जातो. कारण भगवान बुद्धाना ज्ञानाची प्राप्ती पिंपळ वृक्षाखालीच झाली होती. हा वृक्ष केवळ हवा शुद्ध करणारा नाही तर त्यात अनेक औ षधी गुणधर्मही आहेत.

मित्रांनो आयुर्वेदातील अनेक औ षधे यापासून बनतात तसेच हा वृक्ष दिवसा व रात्रीही ऑ क्सि जन वायूचं बाहेर टाकतो त्यामुळे हवेचे शुद्धी करण होत राहते. अनेक प्रकारच्या व्याधी दूर करण्यासाठी पिंपळाची पाने, साल वापरली जाते.

पिंपळाच्या पानांचा उपयोग करून आपण जीवनात अनेक समस्या दूर करू शकतो तसेच आपल्याकडे धन आकर्षित होते. मित्रांनो काही वेळा आपल्या घरात सर्व गोष्टी तसेच सुखसुविधा असूनही आपल्याला समाधान लाभत नाही. याशिवाय आपण सतत एकमेकाशी भांडत असतो. त्यामुळे मानसि क शांतता आहे ती टिकून राहत नाही. त्यामुळे आपण चुकीचे निर्णय घेत असतो.

मित्रांनो या सर्व समस्या दूर करण्यासाठी पिंपळाच्या पानाचा ज्योतिषशास्त्रीय आणि वास्तुशास्त्री तोडगा किंवा उपाय सांगितला आहे. या उपायासाठी आपल्याला पिंपळाच्या पानाची गरज लागणार आहे.

पिंपळाच्या झाडाला हा ज्ञान देणारा वृक्ष म्हणूनही ओळखले जाते. कारण य झाडाखाली गौतम बुद्ध यांना ज्ञान तसेच या जगाचं खरं सत्य  उलगडलं, असे सांगितले जाते. याचबरोबर हा वृक्ष आपल्या अनेक समस्या दूर करण्यासाठी मदत करतो.

हा उपाय करण्यासाठी एक पिंपळाचे पान घेऊन, त्याची विधिवत पूजा करून ते पान आपल्याला घरात अशा ठिकाणी लपवून ठेवायचे आहे की, त्या ठिकाणी कुणी त्या पानाला बघणार नाही. याशिवाय दुसरी गोष्ट म्हणजे हे आपल्याला घरात शक्य असल्यास ईशान्य कोपर्‍यात सलग 11 दिवस लपवून ठेवायचे आहे.

मग 11व्या दिवशी ते पिंपळाचे पान आपल्याला घराजवळ किंवा आपल्या शेतात, तसेच झाडा झुडुपांमध्ये जमीन उकरून त्यामध्ये टाकायचे आहे. हा उपाय योग्य प्रकारे केल्यास आपल्या आयुष्यातील ताणत णाव कमी होऊन तसेच सतत होणाऱ्या घरातील वादापासून मुक्ती मिळते.

हा उपाय केल्याने आपल्या घरात पैसा येण्याचे मार्ग निर्माण होतील. यासह घरात सकारात्मक विचार आणि ऊर्जाचा संचार होण्यास मदत होईल. काही वेळेस याचे परिणाम काही दिवसांनी होत असतात. पण हा उपाय तुम्ही मनात पूर्ण श्रध्दा ठेऊन करणे गरजेचे आहे. असा हा पिंपळाचा पान आपल्याला पैसे देण्यासाठी अत्यंत उपयोगी आहे.

टीप – कोणतीही अंध श्रद्धा पसरवणे हा या पोस्ट मागचा उद्देश नाही. फक्त समाज मान्य असलेले उपाय आपल्या पर्यंत पोहोचवणे हा एकच हेतू या पोस्ट मागे आहे. कोणीही गैर समज करू घेऊ नये.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत नक्की शेयर करा. अशाच माहितीपूर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपले मराठी धिंगाणा हे फेसबुक पेज लाइक करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here