नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो मूळव्याध बरा करण्यासाठी या ठिकाणी अतिशय प्रभावी असा आयुर्वेदिक उपाय करणार आहोत. मित्रांनो मुळव्याधाला पाइल्स असेही म्हणतात. मुळव्याधावर आयुर्वेदिक उपाय करण्यासाठी आपल्याला कच्ची पपई लागणार आहे.
कच्ची पपई तुम्ही या आधी पहिलीच असेल. या कच्च्या पपईचा चीक आपण काढायचा आहे. पंधरा जो रस निघतो ज्याला आपण चीक म्हणतो हा रस आपण काढायचा आहे.
ज्या ठिकाणी आपल्याला मूळव्याध झालेला आहे त्या ठिकाणी हा काढलेला रस फक्त दोन ते तीन थेंब लावायचा आहे. यासाठी आपण सकाळची वेळ निवडायची आहे. सकाळी हा प्रयोग आपण करायचा आहे.
मित्रांनो लक्षात ठेवा दोन ते तीन थेंबच रस लावायचा आहे. जास्त प्रमाणात याचा वापर करायचा नाहीये. कारण हा रस लावल्यानंतर त्या ठिकाणी आग होणार आहे, जळजळ होणार आहे. त्यामुळे सहन होईल इतकाच रस आपण लावायचा आहे.
मित्रांनो सलग तीन दिवस हा उपाय तुम्हाला करायचा आहे. त्या ठिकाणची जी त्वचा आहे ती काळवंडते. आणि मूळव्याध मुळापासून बरा होतो. मित्रानो आयुर्वेदिक असा हा उपाय आहे. कोणतेही साईड इफेक्ट या उपायाने होत नाहीत.
मित्रांनो हा उपाय जर तुम्ही उद्या करणार असाल तर आज रात्री आपण एक ग्लास कोमट पाणी घ्यायचं आहे आणि त्यामध्ये अर्धा ते एक चमचा तूप टाकायचंय. शक्यतो गाईचं शुद्ध तूप असावं.
हे तूप त्यामध्ये ढवळायचंय आणि ते मिश्रण आपण प्यायचं आहे. आणि मग सकाळी हा उपाय करायचा आहे. सलग तीन दिवस तुम्हाला हे करायचं आहे. मित्रांनो हे जर तुम्ही तीन दिवस केलेत तर तुमचा कोणत्याही प्रकारचा मूळव्याध मुळापासून बारा होतो.
हा उपाय करताना जर तुम्ही बैठ काम करत असाल तर बैठ काम करणे बंद करा किंवा कमी करा. अर्ध्या एक तासाच्या अंतराने खुर्चीवरून उठत चला. थोडक्यात काय तर सारखेच बसून राहू नका.
थोडासा व्यायाम करा, चालणं वाढवा. आपल्या आहारात मसालेदार पदार्थ खाणे टाळा. मांसाहार शक्यतो वर्ज करा. कोणतीही व्यसन असतील तर ती काही काळापुरती सोडून द्या. जेणेकरून आपलं ते पोट आहे ते व्यवस्थित राहील आयोग्य चांगलं राहील.
तर मित्रानो सलग तीन दिवस हा उपाय करून बघा तुम्हाला नक्की फरक पडेल. धन्यवाद.
माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत अवश्य शेयर करा. तसेच आमचे मराठी धिंगाणा फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.
सूचना – इथे शेयर केलेले उपाय, संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर तसेच तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. मराठी धिंगाणा या माहितीची पुष्टी करत नाही. उपाय करण्यापुर्वी तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.