नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, सामान्यतः जोडवी ही पायाच्या मधल्या तीन बोटांमध्ये घातली जातात. जास्तीत जास्त महिला अंगठ्याजवळील बोटात जोडवी घालतात. या जोडव्यांना बिछवा असे ही म्हणतात. ही जोडवी प्रामुख्याने चांदीची घातली जातात.
जोडवी घालणे हे स्त्रियांच्या सौभाग्याचे लक्षण मानले जाते. त्यामुळे लग्नानंतर प्रत्येक विवाहित महिला चांदीची जोडवी पायामध्ये घालतात. जोडवी एकदा घातली की संपूर्ण आयुष्यात पुन्हा पायातून कधी काढत नाहीत. प्रथा परंपरा म्हणून जरी ही जोडवी घातली जात असली तरी त्यामागे शास्त्रीय कारणेही आहेत.
मित्रांनो या सोबतच अनेक आरोग्य विषयक फायदे आहेत. सौभाग्याचे अनेक अलंकार आहेत त्यापैकी एक महत्वपूर्ण अलंकार म्हणजेच जोडवी होय. सौभाग्याची अशी काही लेणी आहेत ज्यामध्ये जोडवी समाविष्ट आहेत.
विवाहाचं बंधन व तसेच विवाहानंतर नवीन नातेसंबंध जोडणारा दागिना म्हणजेच जोडवी होय. जोडव्यांसोबतच विरोळ्या नावाचा अजून एक चांदीचा दागिना पायांच्या बोटात घातला जातो. परंतु तो एक हौस म्हणून घातला जातो.
मित्रांनो आरोग्यशास्त्र असे सांगते की ही जोडवी घालण्यामागे अनेक कारणे आहेत. ही जोडवी अंगठ्याच्या शेजारील बोटातच घालतात कारण अंगठ्या शेजारील बोटातील नस थेट ग र्भा शयाशी जोडलेली असते. त्यामुळे र क्त दाब नियंत्रित राहतो, तसेच मासि क पाळीशी संदर्भात समस्या दूर होतात.
जोडव्यांमुळे ती नस दबली जाते व त्या दबा वामुळे त्याच्याशी निगडित जो अवयव असतो तो सुरळीत काम करतो. त्यामुळे फक्त मासि क पाळीच सुधारत नाही तर स्त्रीची प्र ज नन क्षमता सुद्धा सुधारते. तसेच यामुळे त्याच्या आसपासच्या न सा सुद्धा सुरळीत र क्त पुरवठा करतात.
मित्रांनो चांदी हा धातू कितीतरी पटीने उष्णता वाहक आहे, त्यामुळे जमिनीतील ऊर्जा या जोडव्यांमार्फत शरीरात प्रवेश करते व आपल्याला उष्णतेचा त्रास होत नाही. जोडवी घातल्याने न सि केच्या पॉ ईं टला दा ब पडतो व त्यामुळे शरीरातील ऊर्जावहन, उष्णता संतुलित राहते.
मित्रांनो काही स्त्रियांना था य रॉ ई डचा त्रास असतो तो बरा होतो. आपल्या पूर्वजांनी विवाहित स्त्रीला हे जे काही दागिने सांगितले आहेत त्यामध्ये स्त्रीच्या अंतर रचनेचा अभ्यास करून खूप साऱ्या गोष्टी अनुकूल करण्यासाठी, त्रास होऊ नये व हा र्मो न्स साठी सुद्धा हा प्रयत्न आहे.
पूर्वजांचा मान राखून तसेच काही खूप साऱ्या आरो ग्यदायी व संस्कृतीचा आदर ठेऊन या प्रथा आपण पाळत असतो. पायांच्या बोटांमध्ये जोडवी घातल्याने प्रज ने न्द्रि यांचे कार्य सुरळीत चालत राहून मासि क धर्म नियमित होतो. तसेच हृ दयाची गती नियंत्रित करण्यासाठी जोडवी उपयुक्त असल्याचे म्हटले गेले आहे.
चांदी ऊर्जावाहक आहे. त्यामुळे जमिनितली ऊर्जा पायांमधील चांदीच्या जोडव्यांमार्फत शरीरामध्ये येते. त्या ऊर्जेने शरीरामध्ये सतत उत्साह निर्माण होतो. स्त्रियांना घरातील अनेक कामे करावी लागतात, ज्यामध्ये स्टॅ मि ना महत्वाचा असतो.
तुम्ही कोणताही अलंकार व त्याचे महत्व वाचा त्यामधून शरीर निरोगी व सु दृ ढ राहण्याची माहिती मिळते, म्हणूनच जोडवी व विवाहित महिला यांचा संबंध खुप जवळचा आहे म्हणून विवाहित स्त्रिया चांदीची जोडवी पायात घालतात.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत नक्की शेयर करा.
अशाच माहितीपूर्ण पोस्ट मिळवण्यासाठी आत्ताच आपले मराठी धिंगाणा हे फेसबुक पेज लाइक करा.