नमस्कार मित्रांनो,
आजचा उपाय तुम्हाला फक्त 3 दिवस करायचा आहे. तुमच्या छातीतील कफ निघून जाईल, घशातील ख व ख व पूर्णपणे थांबून जाईल. सोबतच ता प येणे, अंग दुखी, अश क्तपणा देखील बरा होईल.
मित्रांनो या उपसाठी जे घटक आपल्याला लागणार आहे ते घरच्या घरी उपलब्ध होणारे आहेत. मित्रांनो हा उपाय इतका प्रभावी आहे कि हा उपाय केल्यानंतर आपल्या फु फ्फ सांची ताकद दुप्पट पटीने वाढते.
फु फ्फुसात साचलेला जो क फ आहे तो पूर्णपणे निघून जातो आणि शरीराची ऑ क्सि जन लेव्हल 100 टक्क्यापर्यंत येते. मित्रांनो ज्यांची ऑ क्सि जन लेव्हल 100 टक्के आहे त्यांना कोणताही शारीरिक त्रास किंवा आ जार होत नाही.
मित्रांनो या उपायासाठी आपल्याला पहिला घटक लागणार आहे तो म्हणजे सुंठ पावडर. सुंठ पावडर म्हणजे आल्याचंच वाळलेलं रूप असून आलं ज्याप्रमाणे मानवी शरीरासाठी उपयुक्त असत त्याचप्रमाणे त्याची सुंठ पावडर देखील तितकीच प्रभावी असते.
ज्यांना सुंठ पावडर भेटत नाहीये किंवा ज्यांच्याकडे नाहीये त्यांनी आल्याचा रस काढून देखील त्याचा वापर करू शकता. सुंठ पावडर वापरत असताना साधारण पाऊण चमचा घ्या. आणि आल्याचा रस वापरणार असाल तर दोन ते तीन चमचे आले रस घ्या.
पुढचा घटक आपल्याला घ्यायचा आहे तो ज्येष्ठमध पावडर. मित्रांनो ज्येष्ठमध किराणा दुकानात किंवा आयुर्वेदिक दुकानांत सहज उपलब्ध होते. कोणत्याही प्रकारचा खो कला असुद्या ज्येष्ठमध त्यावर रामबाण उपाय आहे. त्यासाठी आपल्याला पाव चमचा ज्येष्ठमध घ्यायचं आहे.
पुढचा महत्वाचा घटक आपल्याला यात मिक्स करायचा आहे तो म्हणजे लें डी पिं पळी यालाच इंग्रजी मध्ये लॉं ग पे पर असे देखील म्हणतात. हे किराणा दुकानात सहज मिळते. ऍ मे झॉ न सारख्या सा ईट वरून देखील तुम्ही ऑ नलाईन ऑ र्डर करू शकता.
हे व जन कमी करण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. च रबी जाळण्याचे काम उत्कृष्ट रित्या हे करते. सोबतच खो कला, क फ, ता प झटपट कमी करते. यात अत्यंत महत्वाचे घटक असतात जे मानवी शरीराला अत्यंत फायदेशीर ठरतात.
मित्रांनो हि लें डी पिं पळी आपल्याला वाटून घ्यायची आहे आणि बारीक करून त्याची पावडर झाल्यावर फक्त पाव चमचा आपल्याला त्या मिश्रणात टाकायची आहे. प्रमाणात लक्षात ठेवा. तीनही घटक पाव चमचा घ्यायचे आहेत.
मित्रांनो हा उपाय चालू असताना आपण दूध व दुधाचे कुठलेच पदार्थ खायचे नाहीयेत. म्हणजे आपण चहा मध्ये दूध वापरायचं नाहीये. दही, तूप, लोणी, पनीर इत्यादी. दुधापासून बनलेला कुठलाही पदार्थ आपल्याला सेवन करायचा नाहीये.
सर्व घटक चमच्याच्या साहाय्याने व्यवस्थित मिक्स करून घ्या. आता याला आपण दोन प्रकारे वापरू शकतो. एक म्हणजे पाण्यासोबत आणि दुसर म्हणजे मधा सोबत. अर्धा वाटी पाणी घ्या व त्यात हे मिश्रण टाका. चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे.
आणि जेव्हा जेव्हा तुम्ही जेवण कराल त्यानंतर हे घ्यायचे आहे. मिश्रण पिल्यानंतर त्यावर साधारण एक ग्लास पाणी प्यायचं आहे. मध दोन चमचे घेऊन त्या मिश्रणात मिक्स करून सकाळ संध्याकाळ जेवणानंतर घ्यायचं आहे. पाण्यातून घ्या किंवा मधातून घ्या.
ज्या व्यक्तींना शु गर किंवा डा य बे टि जचा त्रास आहे अशा व्यक्तींनी मधासोबत न घेता फक्त पाण्यासोबत घ्यायचं आहे. आणि जे लोक मधासोबत घेणार आहेत त्यांनी त्यावर पाणी प्यायचं नाहीये.
लहानग्यांपासून अगदी वयोवृद्ध कोणीही याचे सेवन करू शकतो. याचे कोणतेच सा ई ड इ फे क्ट नाहीयेत. हा उपाय केल्याने स र्दी, खो कला, ता प, अंग दुखी यासारखे बरेच आ जा र निघून जातात.
मित्रांनो हा उपाय आवडला असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत तसेच नातेवाईकांसोबत शेयर करा.अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले फेसबुक पेज मराठी धिंगाणा लाइक करा.
सूचना – इथे शेयर केलेले उपाय, माहिती ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. मराठी धिंगाणा या माहितीची पुष्टी करत नाही. उपाय करण्या आधी तज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.