या दिवशी खरेदी करा कांदा पैशांचा ढीग लागेल

0
278

नमस्कार मित्रानो

मित्रानो कांदा प्रत्येकाच्या घरात असतो. किचन मध्ये स्वयंपाक घरात कांदा सर्वांच्या घरी असतो. हा कांदा राहू ग्रहाशी खूप निकटचा संबंध ठेवतो. हा राहुचा कर्क आहे. मित्रानो नऊ ग्रह असतात आणि राहू हा त्यातलाच एक ग्रह आहे.

मित्रांनो या कांद्याची खरेदी आपण बुधवारी किंवा शुक्रवारी अवश्य करा. केवळ खरेदी करायची नाहीये तर हा कांदा खरेदी करून आपल्या घरात कांदा दोन विशिष्ट दिशांना ठेवायचा आहे.

अशा प्रकारे या कांद्याची खरेदी बुधवारी किंवा शुक्रवारी केल्यास आपल्या घरात धन , वैभव , ऐश्वर्य नक्की येत. बघता बघता पैसा येऊ लागतो. हा कांदा आपण घरात नक्की कुठे ठेवावा हे आता जाणून घेऊया.

मित्रानो या ब्रह्मांडातील सर्व वस्तू , सर्व पदार्थ हे कोणत्या ना कोणत्या तत्वाने बनलेले आहेत. पाच तत्व आहेत त्यांना आपण पंचमहाभूते असं म्हणतो. मनुष्य शरीर सुद्धा याच पंचमहाभूतांपासून बनलेले आहे.

त्यापैकी कांदा हा जो पदार्थ आहे हा कांदा राहू ग्रहाशी निगडित आहे. कांदा केवळ राहुलाच नव्हे तर शुक्राला सुद्धा मजबूत बनवतो. आपल्या जीवनात जे धन , वैभव , पैसा येतो तो सर्व शुक्राशी संबंधित असतो.

म्हणून आपण हा जो कांदा आहे तो बुधवारी किंवा शुक्रवारी खरेदी करायचा आहे. जर तुम्ही कांदा बुधवारी खरेदी केलेला असेल तर तो आपल्या नैऋत्य कोपऱ्यात तो ठेवून द्या.

एक दिवस फक्त. संपूर्ण एक दिवस रात्र कांदा तुमच्या घराच्या नैऋत्य कोपऱ्यात राहूद्या. मित्रानो नैऋत्य म्हणजे कोणती दिशा ? लक्षात घ्या कि दक्षिण आणि पश्चिम यांच्या मधली जी दिशा आहे त्याला नैऋत्य दिशा असे म्हणतात.

तर मित्रानो या कोपऱ्यात आपण हा कांदा रात्रभर ठेवायचा आहे. आणि दुसऱ्या दिवशी आपण या कांद्याचा वापर आपल्या रोजच्या जेवणामध्ये करू शकता.

जर तुम्ही शुक्रवारी कांदा खरेदी करत असाल तर त्याला आपण घराच्या अग्नेय कोपऱ्यात ठेवायचा आहे. मित्रानो अग्नेय म्हणेज दक्षिण आणि पूर्व यांच्या मधली दिशा म्हणजे अग्नेय दिशा.

मित्रानो या अग्नेय कोपऱ्यात जर तुमचे स्वयंपाक घर असेल तर अतिउत्तम. कारण स्वयंपाक घर हे अग्नेय कोपऱ्यातच असावं. आणि या किचन मध्ये सुद्धा जो अग्नेय कोपरा आहे तिथे आपण हा कांदा ठेवून द्यायचा आहे.

मित्रानो रात्रभर किंवा कायमस्वरूपी तुम्ही कांदा या दिशांना ठेवला तरी काही हरकत नाही. थोडक्यात काय तर तुम्ही जास्त कांदे खरेदी करून सांगितलेल्या कोपऱ्यात ठेवून दिले तरी चालतील.

जेव्हा त्याला कोंब येतील असे कोंब आलेला कांदे आपण आपल्या घराच्या बाहेर जर पटांगण असेल , मोकळं मैदान असेल तर आपल्या घराच्या अग्नेय कोपऱ्यामध्ये हे कांदे लावा ज्यांना कोंब आलेले आहे.

आणि थोडे कांदे नैऋत्य कोपऱ्यात लावा. पहा शुक्रवारी अग्नेय कोपऱ्यात लावून द्या , पुरा , त्याची लागवड करा आणि बुधवारी आपण नैऋत्य दिशेला पुरायचे आहेत.

मित्रानो या उपायाने तुम्हाला दिसेल कि आपला राहू आणि शुक्र मजबूत होत चालला आहे आणि जीवनात धनाची , धन धान्याची कमतरता कमी होत चालली आहे. हळू हळू तुम्हाला दिसेल कि वैभव आणि ऐश्वर्य आपल्याकडे येऊ लागले आहे. साधारण उपाय आहे अवश्य करा.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत नक्की शेयर करा. अशाच आणखी माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले फेसबुक पेज लाइक करा.

कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमचा हेतू नाही. आम्ही कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला प्रोत्साहन देत नाही. फक्त मानवी जीवनाला सुख आणि शांती देणारे समाजमान्य उपाय अपल्यापर्यंत पोहचवणे एवढाच आमचा हेतू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here