फक्त अर्धा कांदा… मुतखडा पडून जाईल… रक्त कधीच कमी होणार नाही, डोळ्यांची समस्या , कानदुखी, ऍसिडिटी पासून त्वरित आराम…

0
467

नमस्कार मित्रांनो,

मित्रानो अगदी सर्वाच्याच घरामध्ये कांद्याचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. जेवताना कच्चा कांदा खाणे हा प्रकार कित्येकांच्या आवडीचा विषय आहे. पण मित्रानो याच कांद्याचा ठराविक अनुसार एका विशिष्ट प्रमाणात उपयोग केला तर कांदा हे अनेक आजा रांवर आयुर्वे दिक औ षध देखील आहे.

मित्रानो कांद्याचे असेच काही औ षधी उपयोग आज आपण जाणून घेणार आहोत. मित्रानो जर तुमचे केस अका ली पांढरे व्हायला लागले असतील, तुमचे केस दीर्घ काळ काळे रहावे असे वाटत असेल तर आठवड्यातून किमान तीन वेळा आंघोळीपूर्वी अर्धा तास आधी एका कांद्याचा रस काढून केसांच्या मुळाला लावा.

त्यानंतर आंघोळ करा. मित्रानो या साध्या उपायाने तुमचे केस पां ढरे होणे थांबेल. सोबतच केस मुलायम आणि लांब सडक होतील.

कुत्रा चावलेल्या जागेवर जर कच्चा कांदा लावला तर त्यावर अँ टि से प्टि क म्हणून कांदा कार्य करतो.

एक कांदा बारीक ठेचून त्यामध्ये मध मिसळून त्याचा जख मेवर लेप लावल्याने जख म नि र्जं तुक होऊन जख म लवकर भरून येण्यास मदत होते. भयंकर कानदुखीचा त्रास थांबवण्यासाठी कांद्याचा रस काढून त्यात थोडे खोबरेल तेल टाकून या मिश्रणाचे दोन थेंब दु खऱ्या कानात टाकल्याने कान दुखी चुटकीत थांबते.

उष्णता वाढल्यामुळे बऱ्याचदा उ ष्मा घा त होतो. अशावेळी कांद्याचा रस कपाळावर, तळहातांना आणि तळपायांना लावून ठेवावा. सोबतच 50 मिली कांद्याचा रस घेऊन त्यात 2 चमचे मध मिसळून पिल्याने उ ष्मा घा ताचा होणारा त्रास थांबतो.

मित्रानो जेवताना कच्चा कांदा खाल्ल्याने डोळ्यांच्या समस्या दूर होऊन डोळ्यांचे आ रो ग्य उत्तम राहते. एक कांदा विस्तवावर भाजून त्याचा गर बारीक कुटून त्यामध्ये सैंधव मीठ टाकून खाल्ल्याने अप चनाचा त्रास, गॅ से स समस्या नष्ट होते.

अजी र्ण झाले असेल तर कांद्याच्या एका फोडीवर लिंबाचा रस पिळून खाल्ल्याने अजी र्ण नष्ट होते. लहान मुलांना एक चमचा कांद्याच्या रसामध्ये एक चमचा मध मिसळून पाजल्याने पोटातील कृ मीं चा नाश होतो.

ऍ सि डि टी चा त्रास होत असेल तर पांढरा कांदा कापून त्यामध्ये दही मिसळून खाल्ल्याने अप चनाचा त्रास थांबतो. जु ला ब किंवा उल ट्यांचा त्रास होत असेल तर कांद्याचा दोन ते तीन थेंब दर अर्ध्या तासाच्या अंतराने नाभीवर लावल्याने आराम वाटतो.

मू त्र पिं डातील मु त ख डे बाहेर काढण्यासाठी कांद्याच्या रसामद्ये पिठीसाखर मिसळून ते उन्हामध्ये ठेवावे. दररोज असे एक चमचा रोज खाल्ल्याने मु त ख डे बाहेर पडण्यास मदत होते. एखाद्या छोट्या डबीमद्ये कांदा रस आणि कापूस भरून ठेवावा आणि त्याचा गंध नाकावाटे घेत राहिल्याने अ स्थ म्या चा त्रास कमी होतो.

दोन चमचे कांद्याच्या रसामध्ये एक चमचा मध मिसळून पिल्याने अ स्थ मा, स र्दी, क फ कमी होण्यास मदत होते. डोकेदुखी थांबवण्यासाठी कांद्याचा रस माथ्यावर लावल्याने डोकेदुखी पासून त्वरित आराम मिळतो.

कच्चा कांदा दररोज जेवणासोबत खाल्ल्याने शरीरात र क्ता ची कमतरता कधीच उदभवत नाही. मित्रानो असा हा बहुउपयोगी कांदा शिजवून खाण्यापेक्षा कच्चा खाल्ल्याने त्याचा आपल्या मानवी शरीरासाठी उत्तम लाभ होतो.

माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. जेणेकरून दुसऱ्यांना पण याचा लाभ होईल. अशाच आरोग्य वर्धक पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.

वरील माहिती इंटरनेटच्या आधारावर असून आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही. कोणताही निर्णय घेण्याआधी संबंधित क्षेत्रातील तज्ञांचा सल्ला आवश्यक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here