सकाळी अंघोळ केल्यानंतर ताबडतोब नाभिला लावा ही एक वस्तू..इतका पैसा येईल की..

0
418

नमस्कार मित्रानो

मित्रांनो, आज आम्ही तुम्हाला एक अशा वस्तू बद्दल माहिती देणार आहोत जी तुम्हाला सकाळी अंघोळ केल्या नंतर लगेचच तुमच्या नाभीला लावायची आहे. ही वस्तू नाभिला लावल्यानंतर तुम्हाला घरामध्ये, समाजामध्ये मानसन्मान मिळू लागेल, तुमची प्रतिष्ठा देखील वाढेल आणि एवढेच नाही तर पैसा, वैभव आणि ऐश्वर्य या माता लक्ष्मी शी संबंधित असणाऱ्या सर्व गोष्टी सुद्धा प्राप्त होऊ लागतील.

त्यामुळेच मानसन्मानाची प्राप्ती होण्यासाठी आणि घरात धन वृद्धी होण्यासाठी आपण अंघोळी नंतर हा एक छोटासा उपाय नक्की करून पहा. मित्रांनो, आज आपण ज्या उपाया बद्दल जाणून घेणार आहोत हा उपाय केल्यानंतर आपल्या कुंडलीतील गुरू ग्रह अत्यंत मजबूत बनतो आणि तो धनाशी संबंधित आहे.

तसेच ज्या व्यक्तीच्या कुंडलीतील गुरू ग्रह मजबूत असतो, आणि उच्च स्थानी असतो त्या व्यक्तीच्या जीवनात धनप्राप्तिचे अनेक योग सातत्याने निर्माण होत असतात.

मित्रांनो, जी वस्तू आपण सकाळी अंघोळ केल्यानंतर ताबडतोब नाभीला लावणार आहोत, या वस्तू मधे जी तत्व आहेत ती केवळ गुरूलाच मजबूत बनवतात असे नव्हे तर त्यामुळे आपल्या कुंडलीतील चंद्र देखील मजबूत बनतो.

चंद्राचं महात्म्य अस आहे की ज्या व्यक्तीचा चंद्र मजबूत असेल उच्च स्थानी असेल आणि शुभफळ प्रदान करत असेल तर त्या व्यक्तीला मानसिक स्वास्थ्य लाभते आणि त्याचे मानसिक आरोग्य देखील चांगलं राहतं.

कधीकधी आपण पाहतो की समोरची व्यक्ती अनेकदा आपला अपमान करते आपल्याला काहीही बोलते आणि मग आपण आपलं मानसिक स्वास्थ्य हरवून बसतो. आपलं मन आपल्या ताब्यात राहत नाही. आपण रागावतो क्रोध करतो.

मग चुकीचे निर्णय घेतले जातात , संबंध बिघडतात , नात्यांमध्ये कटूता निर्माण होते. समोरच्या व्यक्तीने केलेल्या अपमानाचा बदला कसा घ्यावा केवळ याचा आपण सातत्याने विचार करतो.

मित्रांनो, आपण सकाळी अंघोळ केल्यानंतर ही एक वस्तू जर दररोज नित्य नियमाने आपल्या नाभिला लावली तर कोणतीही व्यक्ती आपला अपमान करणार नाही आणि जर आपला अपमान केलाच तर त्याला प्रत्युत्तर कसं द्यायचं हे सुद्धा आपल्या बुद्धी ने नक्की त्यावर उत्तर शोधता येईल.

मित्रानो हा उपाय चंद्राला मजबूत करतो आणि तो योग्य निर्णय घेण्यास आपल्याला मदत करतो. कोणत्या वेळी काय बोलावं कोणते निर्णय घ्यावेत याबद्दल आपण अत्यंत प्रभावशाली अशा प्रकारचे व्यक्तिमत्त्व निर्माण करतो.

हा उपाय शुक्र ग्रहाला सुद्धा मजबूत बनवतो. आलेल्या पैशांचा उपभोग घेण्यासाठी थोडक्यात या मानवी जीवनात जे जे उपलब्ध आहे त्या भौतिक सुविधा आहेत त्या सुखांचा उपभोग घ्यायचा आहे तर शुक्र मजबूत असावा लागतो.

अनेकांच्या जीवनात प्रचंड पैसा आहे , धन आहे मात्र त्यांना त्या पैशांचा उपयोग होत नाही. थोडक्यात समोर पान वाढलेल आहे मात्र खाता येत नाही अशी अवस्था होते. मित्रांनो हा उपाय आलेल्या पैशांचा उपयोग करण्यासाठी सुद्धा तुम्हाला सहकार्य करेल.

यात आलेला पैसा वापरून आपण सुखी संपन्न जीवन जगू शकाल. हा उपाय करताना एक अत्यंत महत्त्वाची काळजी नक्की घ्या की प्रत्येक वेळी सांगतो की उपायाची गुप्तता हे फार महत्त्वाचं आहे. आणि बेंबीचा संदर्भ आहे. मित्रानो आपला जेव्हा जन्म होतो तेव्हा त्या बाळाची नाळ जोडलेली असते.

थोडक्यात इथूनच आपल्याला आपल्या मातेकडून आईकडून सर्व प्रकारचे गुणधर्म जे जे काही आहे ते सर्व जीवन जगण्यासाठी आवश्यक गोष्टी आपल्या नाभी मार्फत प्राप्त होत असतात. मित्रांनो या उपायासाठी एका वाटीमध्ये थोडे पाणी घ्यावे त्यामध्ये दोन तीन चिमूटभर हळद टाकावी.

हळकुंड घासून हळकुंड उगाळून तयार केलेली असावी याची काळजी घ्या. बाजारामध्ये रेडीमेड हळदी मिळतात आणि ती हळद रसायनमिश्रीत असण्याची दाट शक्यता असल्याने चांगल्या प्रतीच हळकुंड आणून त्यापासून आपण हळद तयार करा.

दोन-तीन चिमूट हळद आपण पाण्यामध्ये किंवा तुपा मध्ये टाकून हळदीचा तो लेप आपल्या बेंबीला लावा. त्यानंतर तुमच्या जीवनामध्ये खूप मानसिक शांतता येईल. खूप मानसिक त्रास होतो अश्या लोकांनी पाण्याचा वापर करा.

ज्यांच्या जीवनात गरिबी आहे दरिद्रता आहे ज्यांना धनाचा उपभोग घ्यायचा आहे त्यांनी तुपाचा वापर करा किंवा आलटून पालटून याचा वापर केला तरीही चालेल. सर्व प्रकारचे फायदे आपणास यामुळे नक्की प्राप्त होतील.

मात्र या उपायाची वाच्यता कुठेही करू नका , विशेष करून अशा लोकांजवळ जे लोक तुम्हाला आनंदी पाहू शकत नाही , ज्यांना तुमचा आनंद बघवत नाही. अत्यंत प्रभावशाली उपाय आहे नक्की करून पहा. धन्यवाद…!

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत नक्की शेयर करा. अशाच आणखी माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले फेसबुक पेज लाइक करा.

कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमचा हेतू नाही. आम्ही कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला प्रोत्साहन देत नाही. फक्त मानवी जीवनाला सुख आणि शांती देणारे समाजमान्य उपाय आपल्यापर्यंत पोहचवणे एवढाच आमचा हेतू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here