ऑक्टोबर महिन्याची सुरुवात होताच विजेपेक्षाही लख्ख चमकणार या ६ राशींचे नशिब.

0
353

नमस्कार मित्रानो

मित्रांनो ज्योतिषानुसार ऑक्टोबर 2021 मध्ये बनत असलेली ग्रहदशा विशेष महत्त्वपूर्ण मानली जात आहे. कारण या महिन्यात एकूण ४ ग्रह मार्गी होणार आहेत , एकाच महिन्यात चार ग्रहांचे मार्गी होणे ज्योतिषानुसार अतिशय महत्त्वपूर्ण मानले जात असून ग्रहनक्षत्राच्या बनत असलेल्या या स्थितीचा शुभ-अशुभ प्रभाव संपूर्ण 12 राशींवर पडणार आहे.

या काळात महिन्याच्या सुरुवातीला शुक्राचे राशीपरिवर्तन होणार आहे. ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात शुक्र तूळ राशीतून निघून वृश्चिक राशीत प्रवेश करणार आहे. त्या नंतर प्लूटो मार्गी होणार असून त्यापाठोपाठ बुध , शनी आणि गुरु हे महत्त्वपूर्ण ग्रह मार्गी होणार आहेत.

ग्रहांचे होणारे बदल या काही राशीसाठी नकारात्मक करणार असले तरी या 6 राशींवर मात्र याचा अतिशय सकारात्मक प्रभाव दिसून येईल. या राशींच्या जीवनात आता आनंदाचे दिवस येणार आहेत. कारण शुक्र आणि शनी हे आपल्यासाठी शुभ फलदायी ठरणारा असून गुरूचा आशीर्वाद आपल्या पाठीशी राहणार आहे.

या काळात आपल्या जीवनात आनंदाचे दिवस यायला वेळ लागणार नाही. शुक्राच्या कृपेने आपला भाग्योदय घडून येण्याचे संकेत आहेत. गुरु ,शुक्र आणि शनी हे जेव्हा शुभफल देतात तेव्हा नशिबाची दार उघडण्यास वेळ लागत नाही. हा संयोग आपल्या जीवनात सुखाचे सुदंर दिवस घेऊन येणार आहे.

आता जीवनातील वाईट काळ संपणार असून आनंदाचे मधुर क्षण आपल्या वाट्याला येणार आहे. ऑक्टोबर महिना हा सर्वच दृष्टीने आपल्यासाठी अनुकूल ठरण्याचे संकेत आहेत. कौटुंबिक जीवनात आनंददायक घडामोडी घडून येतील. करियर आणि कार्यक्षेत्रात मनाजोगे यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत.

मागील काळात अपूर्ण राहिलेली आपली महत्त्वाची कामे या काळात पूर्ण होतील. भविष्याविषयी आपण लावलेले नियोजन यशस्वीरित्या पार पडण्याचे संकेत आहेत. आता प्रगतीच्या दिशेने जीवनाचा सुंदर प्रवास सुरू होणार असून प्रत्येक आघाड्यावर यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. चला तर मग जाणून घेऊया कोणत्या आहेत त्या भाग्यवान राशी.

मेष रास

महिन्याच्या सुरुवातीला होणारे शुक्राचे राशी परिवर्तन मेष राशीसाठी मंगलदायी सिद्ध होणार आहे. शुक्राच्या कृपेने भोगविलासीतेच्या साधनांमध्ये वाढ दिसून येईल. या काळात शनि आणि गुरू आपल्याला शुभफल देणार असुन उद्योग व्यापारातून धनलाभ होण्याचे संकेत आहेत.

वैवाहिक जीवन आनंदाने फुलून येणार आहे. करिअरमध्ये खूप मोठे यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. आपल्या जीवनात सुखाचे सुंदर दिवस येणार आहेत. नवीन कामाची सुरुवात लाभकारी ठरणार आहे.

मिथुन रास

मिथुन राशिवर ग्रह नक्षत्राची विशेष कृपा बसणार असून, गुरू आणि शुक्र हे आपल्याला शुभफल देणार आहेत. ऑक्टोबर महिना आपल्याला राशीसाठी अनुकूल ठरणार आहे. या काळात महत्त्वाची कामे मार्गी लागतील. आपल्या योजना सफल बनणार असून आपल्या कष्टाला फळ प्राप्त होणार आहे.

आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने हा काळ लाभकारी ठरणार आहे. कार्यक्षेत्रातून आर्थिक आवक वाढणार असून जीवनात आनंद आणि सुखाची प्राप्ती आपल्याला होणार आहे. जीवनात चालू असणारी पैशांची तंगी आता दूर होणार आहे. सांसारिक सुखाची प्राप्ती आपल्याला होईल.

सिंह रास

ऑक्टोबर महिन्यात बनत असलेली ग्रहांची स्थिती सिंह राशिसाठी विशेष अनुकूल ठरणार आहे. शुक्राचे वृश्चिक राशीत होणारे राशिपरिवर्तन आपला भाग्योदय घडवून आणू शकते. शनि आणि गुरूच्या मार्गी होण्याचा सकारात्मक प्रभाव आपल्या जीवनात दिसून येईल. वैवाहिक जीवनात चालू असणाऱ्या समस्या आता दूर होणार आहेत.

उद्योग व्यापारातून आर्थिक आवक वाढणार असून,अनेक दिवसांपासून अडलेली आपली कामे या काळात पूर्ण होणार आहेत. प्रगतीच्या मार्गात येणारे अडथळे दूर होतील. भौतिक सुख सुविधांच्या साधनांची प्राप्ती आपल्याला होणार आहे.

तूळ रास

तुळ राशिसाठी ऑक्टोबर महिन्याची सुरुवात अतिशय अनुकूल ठरण्याचे संकेत आहेत. हा काळ आपल्या जीवनातील सुंदर काळ ठरू शकतो. शुक्र आणि गुरू हे आपल्या राशीसाठी शुभफळ देणार आहेत.

शुक्राचे राशिपरिवर्तन आपल्या जीवनात सुखाचे दिवस घेऊन येणार आहे. वैवाहिक जीवन सुख-समृद्धी आणि आनंदाने फुलून येणार आहे. कार्यक्षेत्रातून आर्थिक आवक वाढणार आहे. उद्योग व्यापारातून धनलाभ होण्याचे संकेत आहेत. जीवनात चालू असणाऱ्या आर्थिक समस्या आता समाप्त होतील.

वृश्चिक रास

आपल्या राशीत होणारे शुक्राचे आगमन आणि गुरु शनीचे मार्गी होणे आपल्या राशीसाठी अतिशय शुभफलदायी ठरणार आहे. मनाला आनंदित करणाऱ्या अनेक घडामोडी या काळात घडून येतील. उद्योग, व्यापार आणि कार्यक्षेत्रातून आर्थिक आवक वाढण्याचे संकेत आहेत.

वैवाहिक जीवनात पती-पत्नी मधील प्रेमात वाढ दिसून येईल. राजकीय दृष्ट्या हा काळ अतिशय लाभकारी ठरण्याचे संकेत आहेत. राजकारणातून आनंदाची बातमी कानावर येऊ शकते. आपल्या यश आणि कीर्तीमध्ये वाढ होणार आहे.

मीन रास

ग्रह नक्षत्राची बदलती स्थिती मीन राशीसाठी लाभकारी ठरण्याचे संकेत आहेत. गुरु , शुक्र आणि शनी हे आपल्या राशीसाठी शुभफल देणार आहेत. मागील अनेक दिवसांपासून आपल्या जीवनात चालू असणाऱ्या समस्या आता समाप्त होणार आहेत. या काळात आपण केलेल्या सामाजिक कामाचे कौतुक होईल.

व्यापारातून आर्थिक आवक वाढणार आहे. करियरमध्ये खूप मोठे यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. वैवाहिक जीवन आनंदाने फुलून येणार आहे. आपल्या जीवनात चालू असणारी पैशाची तंगी आता दूर होणार असून, हाती पैसा खेळता राहणार आहे. आर्थिक समस्या समाप्त होतील. आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने हा काळ लाभकारी ठरणार आहे. कार्यक्षेत्रात एखादी मोठी खुशखबर कानावर येऊ शकते.

माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच मनोरंजक पोस्ट रोज मिळवण्यासाठी खाली दिलेल्या फेसबुक लाईक बटन वर क्लीक करा.

वरील माहिती हि ज्योतिषशास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा हेतू नाही. अधिक माहितीसाठी ज्योतिषतज्ञांचा सल्ला आवश्यक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here