कोणत्याही मंदिरात गुपचूप लिहा हे 2 अंक. लाख रुपये मागाल करोड मिळतील.

0
193

नमस्कार मित्रानो

आजचा उपाय चार प्रकारच्या समस्या दूर करतो. पहिली गोष्ट ज्यांचा उद्योग ,व्यवसाय व्यवस्थित चालत नाही अशा लोकांनी हा उपाय अगदी आवर्जून करावा. त्यांच्या उद्योग धंद्यात बरकत झालेली , नफा झालेला त्यांना दिसून येईल.

दुसरी गोष्ट म्हणजे ज्या लोकांना कोणत्याच प्रकारचा रोजगार मिळत नाही कोणतेही काम , जॉब अथवा नोकरी मिळत नाही असे लोक सुद्धा रोजगार प्राप्तीसाठी हा उपाय आवार्जून करू शकता.

तिसरी गोष्ट म्हणजे ज्या घरात विवाह इच्छुक मुलं मुली आहेत मात्र लग्नासाठी योग्य स्थळ मिळत नाही किंवा विवाह कार्यात कोणत्याही प्रकारच्या बाधा येत असतील तर या बाधा दूर होऊन विवाह कार्य संपन्न होण्यासाठी हा उपाय आपण करू शकता.

चौथी गोष्ट म्हणजे ज्यांच्या घरात गरिबी आहे , दरिद्रता आहे , घरात पैसा येत नाही , लक्ष्मी स्थिर होत नाही अशा लोकांनी लक्ष्मी प्राप्तीसाठी लक्ष्मी कृपेसाठी हा उपाय करायला हरकत नाही.

मित्रानो हा उपाय आठवड्यातील कोणताही वारी आपण करू शकता. मात्र माता लक्ष्मीचा वार म्हणजे शुक्रवार या दिवशी जर हा उपाय केला तर त्या उपायाचे जास्त फळ आपल्याला मिळू शकत.

आई लक्ष्मीचं मंदिर जर तुमच्या घराच्या आसपास असेल तर अतिउत्तम. प्रत्येक गावात लक्ष्मी मातेचं मंदिर असतंच परंतु जर तुम्ही शहरात राहत असाल तर जरा या बद्दल चौकशी करा. जर लक्ष्मीचं मंदिर नसेल तर लक्ष्मी नारायणाचा मंदिर पहा आणि जर तेही नसेल तर कोणत्याही मंदिरात जाऊन तुम्ही हा उपाय करू शकता.

मित्रानो कोणत्या कारणास्तव तुम्हाला मंदिरात जाणे शक्य नसेल तर तुमच्या घरात जे देवघर आहे त्या देवघरात जरी हा उपाय केला तरी चालेल. चला तर मग वेळ वाया न घालवता जाणून घेऊया उपाय कसा करायचा आहे ते.

उपायासाठी आपल्याला पिवळे चंदन लागेल , मित्रानो ते नसेल तर हळदीचा वापर आपण करू शकता. दोन्हींचा देखील प्रभाव आपल्याला सामान रूपाने प्राप्त होईल. तर थोडे पिवळे चंदन किंवा हळद आपण घ्यायची आहे. थोडे पाणी , त्यात थोडे तेल , सुगंधी पाणी घेतले तरी चालेल हे सर्व मिश्रण करायचं आहे.

त्यानंतर आपल्या उजव्या हाताच्या अनामिक आणि तर्जनी या दोन बोटांच्या मदतीने हा नंबर आपण त्या मंदिरात लिहायचा आहे. मंदिराच्या कोणत्याही भिंतीवर लिहू शकता.

मित्रानो भिंतीवर लिहणे शक्य नसेल तर एक सफेद रंगाचा कागद घ्या त्या सफेद कागदावर हा नंबर आपण लिहू शकता आणि तो कागद आपण त्या मंदिरातील देवतेच्या चरणी ठेवायचा आहे.

ज्यांना शक्य आहे त्यांनी सफेद रंगाचा कपडा घ्या आणि त्या कपड्यावर हा नंबर लिहा आणि तो कपडा आपण त्या देवतेच्या चरणी अर्पण करायचा आहे. जर तुम्ही तुमच्या देवघरात हा उपाय करणार असाल तर आपल्या देवघरा समोर बसून आपण दोन्ही बोट एकत्र जोडून हा नंबर आपण लिहायचा आहे.

मग तो कागद किंवा कपडा मंदिरात किंवा देवतेच्या चरणी ठेवू शकता. ज्यांना शक्य असेल त्यांनी हा नंबर मंदिराच्या भिंतीवर लिहायचा आहे. ज्या मंदिरात आपण हा उपाय करत आहोत त्या मंदिरातील देवतेसमोर ११ अगरबत्ती आपण प्रजवलीत करायच्या आहेत.

त्यांना नैवैद्य , धूप , दीप भोग वगैरे दाखवायचं आहे. आणि मनोभावे तुमची जी काही इच्छा आहे मनोकामना आहे ती आपण त्या ठिकाणी बोलून दाखवायची आहे. त्या देवतेसमोर व्यक्त करायची आहे.

मित्रानो आता जेव्हा तुमची ती इच्छा , मनोकामना पूर्ण होईल तेव्हा जर घरात हा उपाय केला असेल तर तो कागद किंवा कपडा आपल्या जवळच्या मंदिरात भगवंता चरणी नेऊन ठेवायचा आहे.

आता जो नंबर त्यावर लिहायचा आहे तो म्हणजे ६४. सहा आणि चार असा अंक लिहायचा आहे. मित्रानो सहा आणि चार यांची बेरीज १० येते आणि याचा मूलांक १ आहे. संपूर्ण ब्रह्मांडात हा नंबर सर्वश्रेष्ठ मानला जातो.

मित्रानो मंदिरातच आपण हा उपाय का करणार आहोत कारण मंदिरात ज्या काही सकारात्मक ऊर्जा लहरी असतात , जी काही पॉजिटीव्ह एनर्जी असते त्याचा लाभ खूप लवकर आपल्याला प्राप्त होतो…धन्यवाद..

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत नक्की शेयर करा. अशाच आणखी माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले फेसबुक पेज लाइक करा.

कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमचा हेतू नाही. आम्ही कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला प्रोत्साहन देत नाही. फक्त मानवी जीवनाला सुख आणि शांती देणारे समाजमान्य उपाय अपल्यापर्यंत पोहचवणे एवढाच आमचा हेतू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here