आज मध्यरात्री नंतर पुढील 10 वर्ष सातव्या शिखरावर असेल या राशींचे नशीब.

0
404

नमस्कार मित्रानो

मित्रानो ग्रह नक्षत्र जेव्हा शुभ आणि सकारात्मक बनतात तेव्हा मनुष्याच्या जीवनाला कलाटणी प्राप्त होण्यास वेळ लागत नाही. एकवेळा मनुष्याच्या जीवनाला कलाटणी मिळाली कि मनुष्याच्या जीवनात सकारात्मक परिवर्तन घडून यायला वेळ लागत नाही.

ग्रह नक्षत्र जेव्हा अनुकूल बनतात तेव्हा मनुष्याच्या जीवनात अनेक शुभ घटना घडून येण्यास सुरवात होते. दिनांक १ नोव्हेंबर पासून असाच काहीसा शुभ आणि सकारात्मक काळ या भाग्यवान राशींच्या जीवनात येणार असून नोव्हेंबर पासून पुढे येणारा काळ यांच्या राशीसाठी विशेष अनुकूल ठरण्याचे संकेत आहेत.

यांच्या जीवनात चालू असणाऱ्या अनेक समस्या आता समाप्त होणार आहेत. दुःख आणि दारिद्र्याचा अमंगल काळ आता समाप्त होणार असून सुखाचे मंगलमय दिवस यांच्या वाट्याला येणार आहेत. हा काळ आपल्या जीवनातील सर्वात सुदंर काळ ठरू शकतो.

नशीब आता कलाटणी घेण्यास सुरवात करेल. मागील अनेक दिवसांपासून अपूर्ण राहिलेल्या आपल्या इच्छा आता येणाऱ्या काळात पूर्ण होणार आहेत. सामाजिक क्षेत्रात आपला मान वाढणार आहे. आपण केलेल्या कामाचे कौतुक होईल. येणारा काळ आपल्याला प्रगतीपथावर घेऊन जाणारा काळ ठरणार आहे.

मित्रानो नोव्हेंबर महिन्याच्या सुरवातीला म्हणजे दिनांक २ नोव्हेंबर रोजी बुध ग्रह तूळ राशीत प्रवेश करणार आहेत त्यामुळे नोव्हेंबर महिन्याची सुरवात आपल्या राशीसाठी अनुकूल ठरणार आहे. बुधाच्या सकारात्मक प्रभावाने आपल्या बुद्धिमत्तेला सकारात्मकतेची जोड प्राप्त होणार असून आपल्या निर्णय क्षमतेमध्ये वाढ होणार आहे.

आपल्या वाणीमध्ये गोडवा निर्माण होणार आहे. स्वतःच्या वाणीद्वारे लोकांना आकर्षित करण्यात सफल ठरणार आहात. बुधाचा अतिशय सकारात्मक प्रभाव आपल्या राशीवर दिसून येईल आणि त्यानंतर दिनांक १६ नोव्हेंबर रोजी सूर्याचे राशीपरिवर्तन होणार असून सूर्याचे होणारे हे गोचर आपल्या राशीसाठी अतिशय लाभकारी ठरणार आहे.

दिनांक २० नोव्हेंबर रोजी बुधाचे पुन्हा एकदा राशी परिवर्तन होणार असून त्याच दिवशी गुरु देखील कुंभ राशीत प्रवेश करतील. ज्योतिषशास्त्रानुसार हे ग्रह अतिशय महत्वपूर्ण मानले जातात. नोव्हेंबर मध्ये होणारी या ग्रहांची राशांतरे या भाग्यवान राशींसाठी अतिशय शुभफलदायी ठरण्याचे संकेत आहेत.

आता इथून पुढे जे काम हातात घ्याल त्यात आपल्याला यश प्राप्त होणार आहे. जीवनात चालू असणारा दुःख आणि उदासीचा काळ आता समाप्त होणार आहे. मनाप्रमाणे कामे होत राहिल्यामुळे मन आनंदी आणि प्रसन्न बनणार आहे.

पारिवारिक सुखात वाढ होणार आहे. उद्योग , व्यापार आणि व्यवसायाला प्रगतीचे दिवस येणार आहेत. मानसिक ताणतणाव आता समाप्त होणार आहे. सामाजिक जीवन , राजकीय जीवन , कार्यक्षेत्र , प्रेम जीवन , कला साहित्य , शिक्षण अशा अनेक क्षेत्रांत आपल्याला यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत.

ज्या राशींविषयी आम्ही सांगत आहोत त्या राशी आहेत मेष , मिथुन , सिंह , कन्या , तूळ , वृश्चिक , मीन आणि धनु रास.

माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच राशीविषयी पोस्ट रोज मिळवण्यासाठी खाली दिलेल्या फेसबुक लाईक बटन वर क्लीक करा.

वरील माहिती हि ज्योतिषशास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा हेतू नाही. अधिक माहितीसाठी ज्योतिषतज्ञांचा सल्ला आवश्यक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here