कच्चा कांदा खाणाऱ्यांनी एकदा हे जरूर वाचा…

0
1323

नमस्कार मित्रांनो,

तुम्ही जर कच्चा कांदा खात असाल तर नुकत्याच करण्यात आलेल्या एका संशोधनात असे समोर आले आहे कि कच्चा कांदा खाल्ल्याने अनेक फायदे मानवी शरीरास होत आहेत.

मित्रांनो कच्चा कांदा हा शिजवलेल्या कांद्यापेक्षा किंवा स्वयंपाकात वापरलेल्या कांद्यापेक्षा कितीतरी पटीने पौ ष्टिक असतो. आणि कच्चा कांदा खाण्याचे अनेक उपयोग सुद्धा आहेत ते आज आपण पाहणार आहोत.

डाय बे टिज

पहिला सर्वात महत्वाचा उपयोग म्हणजे डाय बे टिज पासून आपलं होणार संरक्षण. मित्रांनो जे लोक कच्च्या कांद्याचे नियमितपणे सेवन करतात अशा लोकांच्या शरीरामध्ये इ न्सु लिनचा स्त्राव मोठ्या प्रमाणात होतो. परिणामी अशा लोकांचं डाय बे टिज पासून रक्षण होत.

उच्च र क्त दाब

ज्या लोकांना उच्च र क्त दाबाचा त्रास होत असेल अशा लोकांनी आपल्या आहारामध्ये नियमितपणे कच्चा कांदा खावा. असं केल्याने आपल्या धम न्या स्वस्थ राहतात, धम न्यांमधील कोले स्ट्रॉ ल कमी होत परिणामी हृ दय निरोगी राहत आणि हाय बी पी नॉर्मल लेवलला येतो.

कोले स्ट्रॉ ल

मित्रांनो आपल्या शरीरात दोन प्रकारचं कोले स्ट्रॉ ल असत. एक म्हणजे चांगलं कोले स्ट्रॉ ल आणि दुसरं म्हणजे वाईट. त्याला आपण गुड कोले स्ट्रॉ ल आणि बॅ ड कोले स्ट्रॉ ल असं म्हणूया. जे लोक कच्च्या कांद्याचं नियमितपणे सेवन करतात त्यांच्या शरीरातील जे बॅ ड कोले स्ट्रॉ ल आहे त्याची लेवल कमी होऊन गुड कोले स्ट्रॉ लची लेवल वाढते.

याच कारण म्हणजे कांद्यामध्ये अमि नो ऍ सि ड्स आणि मि थिल स ल्फा ईडस हे दोन घटक प्रामुख्याने मोठ्या प्रमाणात असतात. आणि त्यामुळे गुड कोले स्ट्रॉ लची लेवल वाढून बॅड कोले स्ट्रॉ ल कमी होत.

ऍ नि मिया किंवा पंडुरो ग

मित्रांनो कच्चा कांदा खाण्यामागे अजून एक फायदा म्हणजे ऍ नि मिया पासून होणार संरक्षण. मित्रांनो शक्यतो स्त्रियांमध्ये हा ऍ नि मिया म्हणजेच पंडुरो ग दिसून येतो. थोडं जरी काम केले तरी थक वा जाणवतो. वारंवार आराम करावासा वाटतो. कोणतेही काम करताना धा पा लागतात.

तर अशी हि ऍ निमि याची लक्षणे आहेत. मित्रांनो तुम्ही कांद्याचे नियमित सेवन करत असाल तर आपला ऍ नि मिया पासून बचाव होतो. आपल्याला ऍ निमि या होणार नाही आणि झाला असेल तरी नियमित कच्च्या कांद्याचे सेवनाने त्यावर निर्बंध घालता येऊ शकतो.

मूत्रसं स्थे संबंधित आ जार

मित्रांनो यामध्ये उदाहरण म्हणजे उन्हाळ्याच्या दिवसात उन्हाळी लागणे. उन्हाळी लागणे म्हणजे लघ वी करताना जळजळ होणे, वारंवार लघ वीला जावस वाटणे. तर या उन्हाळी लागण्याच्या त्रासावर सुद्धा कच्चा कांदा रामबाण उपाय आहे.

घशात खव खव, स र्दी पड से

मित्रांनो आपल्या गळ्यामध्ये खव खव होत असेल, वारंवार स र्दी पड स्याने हैराण झालेले असाल तर एक उपाय आपल्याला कांद्यासंबंधी करता येतो.

कांद्याचा एक चमचा रस आणि त्यामध्ये एक चमचा मध हे आपण मिक्स करायचं आहे.आणि हे मिश्रण सकाळ संध्याकाळ कधीही घेऊ शकता दिवसातून दोन वेळा. मित्रांनो असे आपण एक आठवडा जरी केले तरी आपल्या गळ्यातील ख वखव स र्दी पड से, खोक ला दूर होईल.

हिर ड्यांतून र क्त

कच्चा कांदा खाणाऱ्यांना अजून एक फायदा असा होतो कि जर हिर ड्यां मधून र क्त येत असेल तर आपण कांदा जरासा गरम करा आणि ज्या हिर डीतून र क्त येतंय त्या हिर डीवरती तीन ते चार मिनिट दाबून धरा. हिर ड्यातून येणार र क्त त्यामुळे बंद होत.

घोळणा फुट णे

मित्रांनो उन्हाळाच्या दिवसांमध्ये गर्मीमुळे बऱ्याच लोकांचा घोळणा फुट तो. घोळणा फुटणे म्हणजे नाकातून र क्त येणे. मित्रानो जे लोक नियमित कच्च्या कांद्याचे सेवन करतात त्यांचा घोळणा कधीच फुटत नाही.

पच नास मदत

मित्रांनो जर आपलं पोट साफ होत नसेल, कफ आणि ऍ सि डिटीचा त्रास वारंवार होत असेल तर आपण आपल्या रात्रीच्या जेवणामध्ये सॅ लड म्हणून कच्च्या कांद्याचा वापर करा. असा कांदा आपल्या शरीरात गेल्याने पोट साफ करण्याचं काम तो करतो.

कारण कांद्यामध्ये फाय बरच प्रमाण मोठ्या प्रमाणात असत परिणामी पोट साफ होत. अन्नन लिकेत जे चिकटलेलं अन्न असत ते सुद्धा यामुळे निघून जात. आणि अन्नन लिका साफ करण्याचं काम हा कच्चा कांदा करत असतो.

तर मित्रांनो या कच्च्या कांद्याचे अनेक उपयोग आहेत लि स्ट खूप मोठी आहे तरी त्यापैकी महत्वाचे फायदे इथे आम्ही तुम्हाला सांगितलेले आहेत. मित्रांनो त्यामुळे कच्चा कांदा नक्की खा.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र परिवारासोबत आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा.

अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले फेसबुक पेज लाइक करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here