पैसा हवा आहे का… 1 लिंबू आणि 4 लवंग चा अशाप्रकारे करा वापर… पैसे मोजताना थकून जाल….

0
348

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो आजच्या या जगात जवळपास सर्वच गोष्टीमध्ये पैसा लागतो. पैसा हा काळाची गरज बनत चालला आहे कारण दररोजच्या देवाण घेवाणसाठी पैसा हा साधन बनला आहे.

आजकाल प्रत्येक जण पैशाच्या पाठिमागे धावत असताना आपल्याला दिसतो. जर तुमचं कोणतंही काम अडलेले असेल किंवा काम पुर्ण होत नसेल, पैसा टिकत नसेल तर अशा वेळी एक लिंबुशी निगडित अत्यंत प्रभावी उपाय तुम्ही करू शकता. हा उपाय कोणत्याही कामासाठी करता येतो.

तुमचे पैसे कोणी देत नसेल किंवा तुमचा विवाह होत नसेल, समोरची व्यक्ती तुमच्या विशेष कामासाठी नकार देत आहे. तर त्या व्यक्तीचा होकार मिळवण्यासाठी अशा प्रत्येक कामासाठी तुम्ही हा उपाय करू शकता. आपली अडकलेली ती सर्व कामं 100 % नक्की यशस्वी होतील.

मित्रांनो या कामासाठी आपल्याला एक लिंबु लागणार आहे. मित्रांनो या लिंबावर कोठेही डाग नसला पाहिजे. लिंबु जेवढा मोठा असेल तेवढे उत्तम.

त्याच सोबत 4 लवंगा लागतील. कारण तंत्रशास्त्रमध्ये या दोन्ही वस्तू चे खुप महत्व सांगितले जाते. हा उपाय करण्यासाठी अशी कोणतीही योग्य वेळ नाही आहे.

त्यामुळे आपण हा उपाय आठवड्यात कधीही करू शकता. पण जेव्हा तुम्ही तुमच्या महत्त्वाचा कामासाठी बाहेर पडाल तेव्हा हा उपाय केला तर त्याचे परिणाम अतिशय प्रभावी रित्या दिसतील.

मित्रांनो आपण या लिंबुच्या चारही बाजूंनी या चार लवंगा खोचायच्या आहेत. या लवंगा सुद्धा साबुत हव्यात म्हणजे त्या लवंगाना समोर फुल असायला हवं आणि आणि त्या कोणत्याही प्रकारे तु टले ल्या, भंग झालेल्या नसाव्यात.

लिंबू मध्ये लवंगा खोचताना मनामध्ये ही कल्पना करायची  की ती समस्या या लिंबामध्ये जात आहे आणि या  4 लवंगा अगदी पूर्ण आत घालायच्या आहेत.

मित्रांनो त्यानंतर तुम्हाला जिथे गाईचे शेण भेटेल तिथे गाईच्या शेणाखाली हा लिंबु गाडायचा आहे. ती गाय कोणत्याही जातीची चालेल पण देशी गाय असेल तर जास्त चांगले असते.

लवंगा खोचलेला हा लिंबु पूर्णपणे या शेणात बुडायला हवा आणि बाजारात एक विशिष्ट कुंकू मिळते त्याला सिंदुर  म्हणतात.

मित्रांनो असं मानतात की धनवाढीसाठी, घरातील बाधा दूर करण्यासाठी या सिंदुर चा उपयोग करतात. जर हे कुंकू मिळालं नसेल तर घरातील साधं कुंकू वापरले तरी चालेल. हे थोडे कुंकू या शेणावरती टाकायचे आहे.

गायीच्या शेणामध्ये अनेक प्रकारची सात्विक ताकद असते. आणि त्या नंतर तुम्ही तुमच्या कामासाठी बाहेर पडा. मित्रांनो जेव्हा तुमचे काम पुर्ण होईल, मग ते 2 ते 3 दिवसांनी का होईना, हे लिंबु शेणासहित अशा ठिकाणी ठेवायचे आहे की त्या ठिकाणी कोणाचा पाय पडु नये.

पाय पडून त्या लिंबाचा अपमान होणार नाही अश्या ठिकाणी ठेऊन द्या. असा का चमत्कारिक उपाय नक्की करून बघा, तुमचं काम त्वरित पूर्ण होईल.

अशाच मनोरंजक आणि माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले मराठी धिंगाणा हे फेसबुक पेज लाइक करा.

मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा मराठी धिंगाणा पेजचा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पोहचवले जातात.

मराठी धिंगाणा पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहिती साठी आहेत. त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून करू नका.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here