नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो प्रत्येक व्यक्तीला नेहमी सुंदर, सुडौल, फी ट आणि आनंदी राहायला आवडते.
पण आपल्या काही वाईट सवयी, खाण्यापिण्याच्या सवयी यांमुळे आपल्याला पोटाच्या समस्या, पोट साफ न होणे, पोटाचा घेर वाढणे इत्यादी समस्या निर्माण होतात.
या अशा सर्व प्रकारच्या समस्या कमी करण्यासाठी आज आपण एक उपाय पाहणार आहोत. मित्रांनो आजचा आपला हा उपाय आपल्या सर्वांच्या परिचयाचा आहे.
या उपाया सोबतच आपण आपल्या शरीराला काही चांगल्या सवयी लावून घेणार आहोत.
मित्रांनो आजचा हा चमत्कारिक उपाय करण्यासाठी आपल्याला लागणार आहे एक लिंबू. आणि कोमट पाणी. या दोन पदार्थांच्या मदतीने आज आपण आपला उपाय करणार आहोत.
लिंबा मध्ये साय ट्रिक ऍ सि ड, व्हि टॅ मिन सी आणि पो टॅ शियम भरपूर प्रमाणात असते. यामुळे आपल्या शरीरातील जठराची कार्यक्षमता वाढण्यास मदत होते.
मित्रांनो बऱ्याच व्यक्तींना पच ना संबंधित तक्रारी असतात या तक्रारी सुद्धा आजच्या या उपायाने कमी होतात. खूप जणांना पोट साफ न होण्याची समस्या असते अशा लोकांसाठी आजचा हा उपाय अत्यंत उपयुक्त आहे.
रोज सकाळी उठल्यावर एक ग्लास पाणी पूर्ण उकळून ते कोमट होईपर्यंत ठेवा. या कोमट पाण्यात आपल्याला प्रमाणात लिंबू पिळायचा आहे. मित्रांनो खूप जण लिंबू प्रमाणात घेत नाहीत आणि त्यामुळे त्याचा परिणाम त्या व्यक्तीच्या दातांवर होतो.
आपल्याला एक ग्लास कोमट पाण्यात फक्त अर्धा लिंबू चा रस घ्यायचा आहे. हे एक ग्लास कोमट लिंबू पाणी प्यायल्याने थोड्या वेळात तुमचे पोट पूर्णपणे साफ होईल.
लिंबू पाणी प्यायल्या नंतर पाण्याने चूळ भरा म्हणजे तुमचे दात खराब होणार नाहीत.
मित्रांनो बऱ्याच व्यक्तींचे वज न, पोट आणि चर बी वाढलेली असते. अशा व्यक्तींना आजचा हा उपाय अत्यंत फायदेशीर आहे.
या उपायाने शरीराची प्रतिकार शक्ती वाढते, शरीरातील विद्राव्य घटक बाहेर निघतात. पोटाची च रबी कमी होण्यास मदत मिळते.
तसंच ज्या व्यक्तींचे वज न वाढलेलं आहे, अशा व्यक्तींनी सकाळी 2 ग्लास लिंबू पाणी प्यायला नंतर 9 वाजे पर्यंत जेवढं जास्त पाणी पिता येईल तेवढं पाणी प्या. कोमट पाणी प्या.
तुम्हाला चहा घ्यायचा असेल तर तो काळा चहा घ्या. त्यानंतर 9 ते 10 च्या मध्ये नाश्ता करा. आणि दुपारी 12 ते 1 च्या मध्ये जेवण आणि संध्याकाळी 7 ते 8 च्या मध्ये जेवण करा.
मित्रांनो या उपाया सोबत तुम्ही योग्य व्यायाम आणि आहार घेतला तर काही दिवसातच तुम्हाला तुमचे वज न कमी झालेल दिसून येईल.
हा उपाय केल्याने कोणत्याही प्रकारचे साईड इफेक्ट नाहीत त्यामुळे आपण हा उपाय जास्त दिवस किंवा कायमचा केला तरी चालेल.
हा उपाय करताना फक्त लिंबू प्रमाणात घ्या. जास्त लिंबू मुळे आपल्या दातांवर परिणाम दिसून येतात. पोटाची चर बी, व जन, पोट साफ न होणे इत्यादी समस्यांवर हा अत्यंत साधा सोपा उपाय नक्की करून पहा.
मित्रांनो हा उपाय आवडला असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत तसेच नातेवाईकांसोबत शेयर करा.
अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले मराठी धिंगाणा हे फेसबुक पेज लाइक करा.
सूचना – इथे शेयर केलेले उपाय, माहिती ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. मराठी धिंगाणा या माहितीची पुष्टी करत नाही. उपाय करण्या आधी तज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.