दही घरी घेऊन येताना चुकूनही करू नका ही एक चूक… लक्ष्मी घर सोडून जाईल…

0
774

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो आपल्या घरी आपण दही आणत असाल तर ही एक चूक अजिबात करू नका. जर चुकूनही तुम्ही ही चूक केली तर आपल्या घरी भयंकर गरिबी, कंगाली येईल आणि माता लक्ष्मी आपलं घर सोडून जाईल.

जर आपण ही चूक केली तर आपल्या आयुष्यात दुख येईल. आपल्या जीवनात संकटं येतील.

हिंदू धर्म शास्त्रानुसार जेव्हा समुद्र मंथन झालं, तेव्हा लक्ष्मी आणि अलक्ष्मी प्रकट झाल्या. लक्ष्मी चा संबंध धन, दौलत, पैसा, सोनं, सुख, संपत्ती या सर्व गोष्टींचा संबंध लक्ष्मीशी असतो.

याउलट अलक्ष्मी म्हणजे दुख, द्वेष, वादविवाद, दारिद्रता. मित्रांनो ज्या ज्या ठिकाणी, अशुभ, अमंगल असतं त्या सर्व गोष्टी अलक्ष्मीशी निगडित असतात.

आज आपण ज्या गोष्टी बद्दल जाणून घेणार आहोत ते म्हणजे दही. मित्रांनो हे दही माता लक्ष्मी ला अत्यंत प्रिय आहे. आणि त्याच मुळे अनेक मंत्र, तंत्र करण्यात दही वापरलं जातं.

मित्रांनो अनेक वेळेला या दह्यासोबत काही वस्तू आपण आपल्या घरामध्ये घेऊन येतो. त्या मुळे त्या सोबत आपल्या घरात अलक्ष्मी चा वास निर्माण होतो आणि त्याच्या प्रभावाने आपल्या घरात लक्ष्मी टिकत नाही, गरिबी येते.

ज्या ज्या ठिकाणी अलक्ष्मी असते त्या ठिकाणी माता लक्ष्मीचा वास होत नाही.

मित्रांनो भगवान श्री विष्णूंनी लक्ष्मी आणि अलक्ष्मीला असं वरदान दिलेलं आहे की, लक्ष्मी आणि अलक्ष्मी दररोज या पृथ्वीवर भ्रमण करतील. आणि प्रत्येक घरात डोकावून पाहतील.

प्रत्येक घरात डोकावून पाहत असताना, ज्या घरात आनंद असेल, गोड धोड असेल, मिष्टान्न असेल, ज्या घरात रोज देवपूजा होत असेल त्या घरात माता लक्ष्मी अवश्य प्रवेश करेल.

आणि ज्या घरात सतत वाद, एकमेकांना बोल लावले जात असतील, एकमेकांची ऊनी दुनी काढली जात असतील, लोक अधर्माने वागत असतील, स्त्रियांचा अपमान केला जात असेल, त्या घरात माता अलक्ष्मी म्हणजेच दारिद्रता, कंगाली, दुख अवश्य प्रवेश करतील.

मित्रांनो दह्या सोबत काही गोष्टी घरी घेऊन आलो तर आपल्या घरी लक्ष्मी टिकत नाही. लक्ष्मी निघून जाते आणि आपल्या घरात अलक्ष्मी चा आपोआप वास होतो.

ही चूक केली तर तुमच्या घरी कितीही पैसा असला तरी ते पैसे वायफळ खर्च व्हायला सुरुवात होते. त्या पैशाला पाय फु टले आहेत अशी परिस्थिती निर्माण होते आणि तो पैसा घरातून बाहेर जाऊ लागतो.

मित्रांनो हिंदू धर्म शास्त्रानुसार दूध आणि दही हे पदार्थ एकत्रित कधीही घरी आणू नयेत.

तुम्ही दूध आणि दही खरेदी केलं असेल तर त्या दोन्ही पदार्थांचा एकाच वेळी आपल्या घरामध्ये प्रवेश होऊ देऊ नका.

ज्या घरात दूध आणि दही एकत्र आणलं जात त्या घरात माता लक्ष्मी कधीच टिकत नाही. अलक्ष्मी मात्र त्या घरात प्रवेश करते. घरात पैसा टिकत नाही, पैसा नष्ट होतो. खर्च होतो. त्यामुळे ही छोटीशी चूक चुकूनही करू नका.

टीप – कोणतीही अंध श्रद्धा पसरवणे हा या पोस्ट मागचा उद्देश नाही. फक्त समाज मान्य असलेले उपा य आपल्या पर्यंत पोहोचवणे हा एकच हेतू या पोस्ट मागे आहे. कोणीही गैर समज करू घेऊ नये.

माहिती आवडली असेल तर मित्रांसोबत शेयर करा, तुमचा एक शेयर मित्राचं कल्याण करू शकतो.

अशाच माहितीपुर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आताच आपले मराठी धिंगाणा हे फेसबुक पेज लाइक करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here