नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो हिंदु धर्मात मानवी जीवन सुखी राहावे यासाठी काही गोष्टी सांगितल्या जातात. त्यामध्ये काही गोष्टी करू नयेत व काही गोष्टी कराव्यात असं सांगितलं आहे.
आपण ही कामे केल्यास तुमच्या आयुष्यात खुप अडचणी निर्माण होण्याची शक्यता असते. मग तुम्ही कितीही परिश्रम करा किंवा कितीही कष्ट करा तुम्हाला यश मिळत नाही.
मित्रांनो त्यामध्ये जर तुम्ही ही 6 कामे करत असाल तर घरात पैसा टिकत नाही. माता लक्ष्मी नाराज होते.
या सर्व गोष्टी आधीच आपल्या वाडवडिलांनी आपल्याला सांगितल्या आहेतच, पण आपण त्याकडे साफ दुर्लक्ष करतो.
मित्रांनो ज्यामध्ये पहिली महत्वाची बाब म्हणजे सायंकाळी आपण किंवा आपल्या घरातील कोणीही झोपु नये.
मित्रांनो त्याचं कारण आपल्या हिंदु शास्त्रा मध्ये असा उल्लेख केला आहे, असे म्हणतात की सायंकाळी माता लक्ष्मी प्रत्येक घरात येत असते, जर तिचे आशीर्वाद घेताना तुम्ही झोपलात तर तुमचे आयुष्य किंवा नशीब ही झोपते. म्हणजेच तुमचे जे काही प्रगतीचे मार्ग असतील ते थांबतील.
दुसरी बाब म्हणजे रात्री कोणीही चुकुनही दही खाऊ नये. कारण यामुळे आपले आ रोग्य बिघडते आणि आपल्या नशिबात मिळणाऱ्या गोष्टी असतात त्या मिळण्यास विलंब होतो. रात्री दही खाल्ल्याने आपले विचार नकारात्मक होऊ लागतात.
पुढची गोष्ट म्हणजे सायंकाळी कोणत्याही प्रकारचे दुधाचे पदार्थ कोणालाही देऊ नये. कारण हे पदार्थ दिल्याने आपल्या घरातील धनाचा नाश होतो.
मित्रांनो तसं तर कधीच झाडे तोडू नयेत कारण त्याने प र्या वरणाचा ऱ्हा स होतो आणि स्वच्छ वातावरण निर्मिती, ऑ क्सि जन पुरवठा कमी होतो.
पण काही विशेष दिवशी आपण जर झाडं तोडली तर आपल्या घरात अनेक समस्या निर्माण होतात. त्यामध्ये अमावस्या, ग्रहण, सूर्यग्रहण, चंद्रग्रहण, संक्रात, पौर्णिमेला झाडे तोडू नयेत.
मित्रांनो या दिवशी आपण झाडे तोडणे अत्यंत अशुभ मानले जाते, कारण त्यामुळे आपल्याला ब्र ह्म ह त्ये चे पाप लागते.
मित्रांनो तुम्हाला जर रात्री हात पाय स्वच्छ करून झोपण्याची सवय असेल तर ती चांगली आहे, पण जर तुमचे पाय तसेच ओले राहिले आणि तुम्ही तसेच झोपला तर तुमच्या धनाची हानी होते.
तसेच तुम्ही दिवसा झोपणे टाळावे कारण त्याने आपल्या नशिबावर खूप वाईट परिणाम होतात.
तुम्ही जेवण झाल्यावर 10 मिनिटं विश्राती घेऊ शकता, त्याने आपल्या अन्नचे प चन होते. तुम्ही हिंदू धर्मानुसार फक्त ग्रीष्म ऋतूत दुपारी झोपू शकता. अशा प्रकारे या गोष्टींचे पालन करावे व ही कामे करणे टाळावे.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत नक्की शेयर करा.
अशाच आणखी माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले मराठी धिंगाणा हे फेसबुक पेज लाइक करा.
कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा मराठी धिंगाणा पेजचा हेतू नाही. आम्ही कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला प्रोत्साहन देत नाही. फक्त मानवी जीवनाला सुख आणि शांती देणारे समाजमान्य उपाय आपल्यापर्यंत पोहचवणे एवढाच आमचा हेतू आहे.