नमस्कार मित्रांनो
मित्रांनो विनाकारण जर तुम्हाला कुणी त्रास देत असेल तर तुम्ही हे एक काम करा. जो कोणी त्रास देतोय तो त्रास कायमचा कमी होईल आणि शत्रू असतील, शत्रुपीडा असेल तर ती कायमची नष्ट होईल.
मित्रांनो असे अनेक लोक असतात जे आपल्याला त्रास देतात किंवा आपल्या बद्दल वाईट विचार करतात किंवा त्यांना असं वाटतं की याचे कधीच चांगल व्हायला नाही पाहिजे. तर अशा लोकांमुळे आपण चिंतेत असतो.
आपल्याला त्रास होत असतो. आणि मग तो विनाकारण त्रास आपल आयुष्य खराब करत असतो. तर तुम्हालाही विनाकारण कोणी त्रास देत असेल तर तुम्ही सुद्धा हे काम करा. तुमचा तो त्रास कायमचा नष्ट होईल. शत्रुपीडा नष्ट होईल.
उपाय करण्यासाठी तुम्हाला फक्त एक पूजेचा नारळ लागणार आहे. तो नारळ घेउन तुम्ही तुमच्या देवघरात कोणत्याही दिवशी हा उपाय करू शकतात. तर कोणत्याही दिवशी तुम्हाला तो नारळ घेउन तुमच्या देवघरात बसायचे आहे.
देवाला नमस्कार करायचा आहे. आपल्या दोन्ही हातात तो नारळ घेऊन डोळे बंद करून देवांना प्रार्थना करायची आहे. स्वामींना प्रार्थना करायचे आहे की, मला कुणीतरी त्रास देतोय तो त्रास कमी करा. माझे शत्रू आहेत ती शत्रुपीडा कमी करा.
हे सगळं बोलून स्वामींना प्रार्थना करायची आहे. आणि नंतर तो नारळ आपल्या देवघरात ठेवायचा आहे. संपूर्ण दिवस , पूर्ण रात्रभर तो नारळ देवघरात राहू द्यायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी तो नारळ पाण्यामध्ये विसर्जित करायचा आहे.
नदीमध्ये , तलावात , समुद्रात कुठेही विसर्जित करू शकतात. जर पाण्याची व्यवस्था नसली तर कोणतही मोठे झाड असते तिथे नारळ ठेवून द्यायचा आहे. किंवा मंदिरात जाऊन ठेवून द्यायचा आहे.
या उपायामुळे तुमची शत्रुपीडा कायमची नष्ट होईल आणि विनाकारण त्रास कमी होईल. मित्रानो हा खूप चमत्कारी उपाय आहे. चमत्कारी तोडगा आहे. तुम्ही नक्की करा. सोबतच माहिती आवडली असेल तर नक्की शेयर करा.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत नक्की शेयर करा. अशाच आणखी माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले फेसबुक पेज लाइक करा.
कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमचा हेतू नाही. आम्ही कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला प्रोत्साहन देत नाही. फक्त मानवी जीवनाला सुख आणि शांती देणारे समाजमान्य उपाय आपल्यापर्यंत पोहचवणे एवढाच आमचा हेतू आहे.