नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो बऱ्याच जणांना हाता पायांना मुंग्या येण्याच्या समस्या असतात. मित्रांनो बहुतकरून हात, पाय आणि खांदा या अवयवांना मुंग्या येण्याचे प्रकार घडत असतात. यामागे कारण म्हणजे झोपताना, बसताना किंवा उभं राहिल्याने त्या अवयवांवर जास्त जोर पडतो परिणामी मुंग्या येतात.
बराच वेळ एकाच पो जि शन मध्ये अधिक वेळ राहिल्याने हातापायाच्या शिरेवर दाब आल्यामुळे त्या ठिकाणी मुंग्या येतात. हा त्रास आपण सर्वानीच अनुभवला असेल. हातापायांना मुंग्या येणे हि जरी सामान्य बाब असली तरी वारंवार मुंग्या येण्यावर योग्य उप चार करणे जरुरी असते.
मित्रानो सोप्या भाषेत सांगायचं झालं तर जेव्हा रक्त प्रवाह थांबतो तेव्हा शरीरातील काही भागांना मुंग्या येतात. तर आज आपण जाणून घेऊया मुंग्या येण्याची काही कारणे आणि त्यावर काही सोप्पे उपाय.
वारंवार हाता पायांना मुंग्या येण्याची कारणे
प्रामुख्याने एकाच स्थिती मध्ये बसून राहिल्यामुळे हा त्रास होऊ शकतो. हा य पर था य रॉ डिजम हा था य रॉ ईडचा त्रास असल्यामुळे देखील हाता पायांना मुंग्या येतात. शरीरात बी 12 ची कमतरता असेल तर हाता पायाला मुंग्या येतात.
परिणामी सारखा कंटाळा आल्यासारखे फी ल होते, वारंवार थ कवा जाणवतो सोबतच आळस वाढतो. मुंग्या येण्यासोबतच तुम्हाला सतत भूक आणि तहान लागत असेल तर डॉ क्ट रां चा सल्ला जरूर घ्यावा.
मुंग्या येऊ नयेत यावर घरगुती उपाय
जर तुम्हाला नेहमी मुंग्या येत असतील तर सकाळी सुंठाचे तुकडे किंवा लसणाच्या दोन पाकळ्या चावून खाव्यात. या उपायाने तुम्हाला नक्कीच आराम मिळेल. कारण या पदार्थांच्या सेवनामुळे र क्त प्रवाह सुरळीत व्हायला मदत होते.
मित्रांनो पिंपळाच झाड हे फारच गुणकारी मानलं जात. या झाडाच्या पानांमध्ये अनेक प्रकारचे अँ टि ऑ क्सि ड न्ट आणि मिनर ल्स असतात. जर तुम्हाला नेहमीच मुंग्या येत असतील तर पिंपळाचे तीन ते चार पाने मोहरीच्या तेलात गरम करून घ्या.
थोडं थंड झाल्यावर जेव्हा तुम्हाला मुंग्या येतील तेव्हा त्या जागेवर हे तेल तुम्ही लावू शकता. या उपायाने देखील मुंग्या येण्याच्या समस्येवर त्वरित आराम मिळतो.
मित्रांनो तूप सुद्धा या समस्येवर एक चांगला उपाय मानला जातो. रात्री झोपण्यापूर्वी थोडं तूप कोमट करून घ्या आणि ते तळपायांना लावा. तुम्हाला होत असलेली मुंग्या येण्याची समस्या नक्कीच दूर होईल.
मुंग्या आलेल्या ठिकाणी खोबरेल तेल घेऊन मुंग्या आलेल्या ठिकाणी हलक्या हाताने म सा ज केल्याने र क्त प्रवाह सुरळीत होऊन आराम मिळतो. सोबतच मित्रांनो गरम पाण्याचा शेक घेतला तरी मुंग्या येण्याच्या समस्येवर आराम मिळतो.
कपभर कोमट पाण्यात एक चमचा दालचिनी पावडर घालून त्याचे सेवन करावे. दालचिनी मध्ये मॅ ग नीज व पो टॅ शि यम हि पो ष क तत्वे मोठ्या प्रमाणात असतात. त्यामुळे र क्त प्रवाह सुधारण्यास मदत होते.
मित्रांनो वरील पैकी उपाय करून सुद्धा मुंग्यांना येण्यावर फरक पडत नसेल तर डॉ क्ट रांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा. माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा .
मित्रांनो वर दिलेला उपाय आवडला असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत तसेच नातेवाईकांसोबत शेयर करा.अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले फेसबुक पेज मराठी धिंगाणा लाइक करा.
सूचना – इथे शेयर केलेले उपाय, माहिती ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. मराठी धिंगाणा या माहितीची पुष्टी करत नाही. उपाय करण्या आधी तज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.